बरेच विद्यार्थी विचारत होते DMER साठी कोणत बुक वापरायचं त्यांच्या साठी. परीक्षा पहिल्यांदाच A,B,C,D पॅटर्ननुसार होणार आहे.त्यात लेटेस्ट प्रश्नपत्रिका घेण्यात आलेल्या त्यामुळे तुम्हाला मदत होईल. आणि तांत्रिक प्रश्न पण बघता येईल.
पैशाचा विचार न करता विकत घ्या आणि पुस्तकाचा खर्च काय पहिला पगारातून निघून जाईल.
पैशाचा विचार न करता विकत घ्या आणि पुस्तकाचा खर्च काय पहिला पगारातून निघून जाईल.
❤4
प्रेरणा,
बरेचदा आम्हाला ग्लासावरून सांगितलं जात
ग्लास अर्धा भरला आहे, ग्लास अर्धा रिकामा आहे वैगेरे वैगेरे......
पण मला वाटते ते सगळं जुनं झालंय आता,
आपल्याकडे ग्लास आहे हिच मोठी गोष्ट नाही आहे का????
जवळ ग्लास असेल तर भरलेला ग्लास सांडवता येतो, व त्यात हवं तेवढं पुन्हा ओतता येत....
अनावश्यक गोष्टीला सांडवून त्यात जागा करून पुन्हा भरता येते पण त्यासाठी जिद्द हवी आणी ती जिद्द मिळेल तुमच्या स्वप्नातून....
स्वप्न तसे ठेवा की लाख प्रयत्न फेल गेले तरी तुमची प्रेरणा कमी होणार नाही.....
आलं अपयश तर येउदेत ना..
पहिल्याच प्रयत्नात यश आलंच पाहिजे अस कुठ लिहलंय का..????
हाडमसांच्या शेतकऱ्याची आपण लेकरे आहोत, चक्क निसर्गाला न जुमानणारे आपण, एका परीक्षेला का हरतो????
दोनतीन लाखाचं धान्य जमिनीत उघड्यावर टाकणारा आपला बाप, त्याच्यापेक्षा अजून काय निर्धिस्तपणा असावा????
लेट झाल तर चालेल, कुठ आपल्याला परदेशात्ल्या पालकांसारखे पालक घराबाहेर हकलून लावतात.....
चार शिव्या घालतात व लगेच जेवण सुद्धा....
मग का नैराश्यात जाताय ?????
"सर सलामत तो पगडी पचास "
म्हण आहे,
ही आपल्याला लागू करून घ्यायची....
अगदी शेवट्पर्यंत.....
मग यश कस तुमचं होत नाही ते बघाच.....!!!
तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut

❤26👌2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
न्यूज मीडिया कधीच हा विषय निष्पक्षपणे दाखवणार नाही. मराठी येत नाही म्हणून मारहाण होत नाही, त्यामागचे कारण वेगळे आहे. मी नाही शिकणार मराठी, मला त्याची गरज नाही, मी शिकणार नाही काय करणार,ळ असा मुजोरपणा दाखवला तर पर्याय काय उरतो. त्यांनी आणि आपल्यातील काहीजणांना अजून हेच कळले नाही.
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
❤28🔥5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृती हेच सर्वोच्च प्राधान्य!
या विषयांपुढे कुठलीही तडजोड नाही!
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
या विषयांपुढे कुठलीही तडजोड नाही!
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
👍20🔥5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुंबई वाचविण्यासाठी आपल्या लोकांनी जीव दिलेत.
❤16🔥2
मराठी एकतेचा विजय असो
महाराष्ट्र हा फक्त आमच्या मराठी लोकांचा आहे..!
इतर लोकांच्या नादाने जास्त एकी दाखवत नाटकं केली तर आसे पाया पडावे लागते हे परप्रांतीय व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी लक्षात ठेवावे..!
जय महाराष्ट्र 💪🙏🔥🔥
#महाराष्ट्रात_फक्त_मराठी

❤21🔥4👍1👏1