महाराष्ट्राची वाटचाल दक्षिण भारतातील राज्यांच्या दिशेने सुरू झालीये. मी या दिवसाची खूप दिवस वाट पाहत होतो. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र कायमच आपले प्राधान्य पाहिजे.
❤36
उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनाची भूमिका,मागण्या आणि उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची यादी. भाषिक आणीबाणीच्या काळात आपण शांत,तटस्थ किंवा निष्क्रीय राहिलो तर आपला सद्सद्विविवेक आपल्याला माफ करणार नाही.
डॉ. दीपक पवार
डॉ. दीपक पवार
❤12
तुम्ही समाजमाध्यमावर वारकऱ्यांच्या सोबत फोटो काढा वेष करा टाळ चिपळ्या गळ्यात घालून नाचून दाखवा कितीही नक्कल करा पण .पण ते तुमच्या पेक्षा आचार विचार संस्कारांनी दोन पाऊल पुढेच असतात आठवणीतल्या जोडीदाराला चंद्रभागेत स्नान घालणारी माऊली ❤️
तुझ्या माझ्या संसाराला आणी काय हवं ?❤️🌹.
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
❤101
_*नाती जपावी लागतात. कारण ती नाजूक असतात, हातातल्या फुलांसारखी. सावधपणे हाताळावी लागतात!*_
*#व.पु.काळे..*
*#व.पु.काळे..*
❤29🔥4👍2