शब्दांपलीकडं जावून ज्ञान देणाऱ्या.. आपल्या विचारांना चालना देऊन अज्ञानाच्या खडकाळरूपी जीवनाला अर्थ देणाऱ्या गुरुजनांना साष्टांग वंदन! 🙏🏻
#गुरुपौर्णिमा
#गुरुपौर्णिमा
❤31👏4👍1
"गुरु" या एका शब्दात अनेक पुस्तकं, अनेक माणसं, अनेक अनुभव, अनेक आहुत-अनाहूत प्रसंग, वाचलेलं, वाचनातून वेचलेलं, लिहिलेलं,अनुभवलेलं, पाहीलेलं सगळं काही सामावून जातं..
या एका शब्दामुळे मला माझं आजचं "असणं" सापडतं..
#गुरुपौर्णिमा
या एका शब्दामुळे मला माझं आजचं "असणं" सापडतं..
#गुरुपौर्णिमा
❤17