Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1
गुरू तोच असतो जो तुम्हाला नुसतं शिक्षण देत नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचं धारिष्ट अंगी भिनवतो आणि आयुष्याच्या सुवर्ण काळात उतमात न होता योग्य वर्तन शिकवतो...!

#गुरू
#गुरुपौर्णिमा ❣️
22
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
"गुरु" या एका शब्दात अनेक पुस्तकं, अनेक माणसं, अनेक अनुभव, अनेक आहुत-अनाहूत प्रसंग, वाचलेलं, वाचनातून वेचलेलं, लिहिलेलं,अनुभवलेलं, पाहीलेलं सगळं काही सामावून जातं..
या एका शब्दामुळे मला माझं आजचं "असणं" सापडतं..
#गुरुपौर्णिमा
17
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
4
पुलंचे गुरु प्रेम
24
"परिस्थिती"
सर्वांत मोठा गुरु आहे... तो काळ माणसाला घडवतो व शिकवतो ही..!❤️
#गुरुपौर्णिमा
28🙏5❤‍🔥1🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हेचि येळ देवा नका, नका मागे घेऊ,
तुम्हांविन जाऊ शरण, शरण कुणा....🙇❤️🙏

#गुरुपोर्णिमा
26
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
जो नवा विचार देतो तो गुरू.

- व.पु. काळे

शिक्षणाला व्यावसाय न समजून सेवा समजणाऱ्या सर्व गुरुनां वंदन...❤️

#गुरुपौर्णिमा
39👏4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#गुरुपौर्णिमा

महात्रया रा यांच्या 'न पाठवलेलं पत्र' या पुस्तकातून
21👌3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त....

1⃣👨‍🚒महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.

संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER)


🔖DMER झालेले पेपर्स🔖

नवीन A, B, C, D पॅटर्ननुसार लेटेस्ट TCS प्रश्नपत्रिकांचा समावेशासह.

Special Edition 2025

-------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे काही दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा


📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
-------------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
9🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जनसुरक्षा विधेयकात कडव्या विचारांची डावी संघटना असा उल्लेख आहे, याच आशयाचा उल्लेख तुम्हाला UPSC च्या अभ्यासक्रमात देखील मिळेल. खरतर त्यात काय वावगे नाहिये, पण जर आपण 'कडव्या विचारांच्या उजव्या संघटना' चा देखील उल्लेख त्यात केला तरच तो उल्लेख न्याय ठरेल. कारण दोन्ही कडील कडव्या/टोकाच्या विचारांपासून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे. मागील काही दशकांत टोकाच्या उजव्या विचारांच्या संघटनांनी जगभरात आपले प्रस्त वाढवले आहे, भारत देखील त्याला अपवाद नाहिये.तसेच भारतात उजव्या विचाराचे सरकार आल्या नंतर या संघटनांचा धोका जास्त स्पष्टपणे दिसून येतोय.
18
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
जनसुरक्षा कायदा विधानसभेत इतक्या सुरळीतपणे कसा मंजूर झाला याची ग्यानबाची मेख प्रशांत कदम यांनी सांगितली आहे. तुमच्याकडे संख्याबळ नसेल पण संसदीय आयुधांचा वापर कसा करायचा हे माहित असेल तर फक्त एक सदस्य विधेयक अडवून धरू शकतो. छगन भुजबळ शिवसेनेचे एकमेव आमदार होते विधानसभेत पण सरकारला नडायचे. (आता ते स्वतःच सत्तापक्षाच्या वळचणीला जाऊन बसलेत). विधानपरिषदेत प्रमोद नवलकर, अरुण मेहता, बी टी देशमुख यांना सरकारच्या नाकी नऊ आणताना मी पाहिलंय. पण सध्या विरोधी पक्ष एक तर स्वतः सरेंडर आहे किंवा अभ्यास शून्य. केवळ सोशल मिडियावर, टीव्हीवर एक बाईट देऊन वेळ मारून नेतात.
😍10👍51
2025/07/13 15:20:46
Back to Top
HTML Embed Code: