Telegram Web Link
ह्या दोन गोष्टींपैकी कोणती गोष्ट जगात पहिले होईल -

१. पुण्यात लोकं वाहतुकीचे नियम पाळतील
२. सरकारी कार्यलयातला भ्रष्ट्राचार संपेल

उत्तर तसं सोपं आहे… 🤭😁!!!
33
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_*❝ माणसाचं गणितच कळत नाही. देवाने कितीही सुख भरलं तरी, हिशोब मात्र दुःखाचाच ठेवतात. ❞*_

_*❝ कणभर सुख हे मणभर दु:खापेक्षा कायम सरस ठरतं. ❞*_

*#जगदंब...🙏🏻🚩*
26
_*आयुष्याच्या शर्यतीत धावताना मधून-मधून मागे वळून बघावं, म्हणजे आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत इथपर्यंत पोहोचलोत याची जाणीव राहते...!*_
35👍2
_*लहानपणी हाताच्या मुठीत गच्च पकडलेली 5 रुपयाची नोट आणि तोंडातून अखंड जप. दोन रूपयाचे फुटाणे, एक रूपयाच्या खोबरा गोळ्या आणि बाकीचे पैसे परत. असा एका हातात चड्डी धरून पळत पळत केलेल्या बाजाराची सर आजच्या मॉल मधील शॉपिंग ला नाही.*_
33👌4👍1
_*मी करू शकतो हा माझ्यातील एक दृढ आत्मविश्वास आहे परंतु मीच करू शकतो हा माझ्यातील अहंकार आहे महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास आणि अहंकार या दोन्ही मध्ये जमीन अस्मानचा फरक असतो त्यामुळे जे काही करायचे आहे ते फक्त आत्मविश्वासाने करा यश नक्की मिळेल.*_
23👍6
_*ज्यांचं जगणं पोटाजवळ येऊन थांबतं ते देव शोधत नाहीत तर भाकरीसाठी वणवण फिरत असतात.*_
36
_*पोटासाठी चालणाऱ्या पावलांना विश्रांतीचं ही वेळापत्रक नसतं कारण जबाबदारीला पर्याय नसतो.*_

*#Journey_Of_Life*
21👍3
_*रडणाऱ्या डोळ्यांपर्यंत सहज पोहोचता येतं, हृदयातल्या दु:खापर्यंत पोहोचायला फार अंतर गाठावं लागतं...!*_
28🔥3
_*आपल्या मुलांवर पैसा खर्च करण्यापेक्षा वेळ खर्च करणे महत्त्वाचे आहे.*_
34
_*कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा. कारण ब्रम्हांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही, उशिराच का होईना कर्माचे फळ मिळते.*_
35🔥5🙏3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त....

1⃣👨‍🚒महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.

संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER)


🔖DMER झालेले पेपर्स🔖

नवीन A, B, C, D पॅटर्ननुसार लेटेस्ट TCS प्रश्नपत्रिकांचा समावेशासह.

Special Edition 2025

-------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे काही दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा


📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
-------------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
3
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यातील एकूण 12 किल्ल्यांना....


11 महाराष्ट्रातील आणि 1 तमिळनाडूमधील....


UNESCO ने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे.
👍227
अभिमानास्पद 🔥🔥

🚩छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा घोषित 💐💐
29
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र जिंकला, गड जिंकले 🧡🚩

महाराष्ट्रतील ११ गड व जिंजी मिळून १२ गड जागतिक वारसा स्थळात नोंद झाले.

अभिनंदन भारत 🇮🇳
जय शिवराय जय शंभूराजे 🚩

साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णगड, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला. आपल्या राष्ट्रंची ही स्वातंत्र्य प्रतिके यांचे जागतिक वारसा (युनेस्को) मध्ये स्थान प्राप्त झाल्याबदल सर्वांचे अभिनंदन 🍂

जय शिवराय 🧡
34🔥2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीला आत्ता साज आला..❤️
35
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/07/13 20:46:16
Back to Top
HTML Embed Code: