Telegram Web Link
इतिहास
संयुक्त पूर्व परीक्षा
ऑफलाईन One Day
8 ऑक्टोबर रोजी
सकाळी 7.30 पासून
💐💐💐💐💐💐💐💐
29🥰1
🔥संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025
           🎯 Fast Track Batch..

👉 ऑफलाईन

🔥नवीन स्वरूपात

🔥29 सप्टेंबर पासून सुरू
.
12👍1
Special Offer...❤️❤️❤️

संयुक्त पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025

ऑनलाइन वन डे रिव्हिसन बॅच..

सुरुवातीच्या 100 विद्यार्थी मित्रांना  30%ऑफ



https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
18
DOC-20250923-WA0043..pdf
424.7 KB
One Day चे नियोजन....

नियोजनानुसार लेक्चर अपलोड होतील...

One Day बॅच म्हणजे टॉपिक ची perfect उजळणी....❤️❤️
39🥰3👍1
सुप्रभात....😊💐💐💐💐



@history188
👍7552🔥9🙏1
राज्यसेवा पूर्व 2025


■नरसिंहवर्मन पहिला■
● कांचीच्या पल्लव घराण्यातील प्रसिद्ध राजा
● पदवी: वातापिकोंड
● याच्या काळात महाबलीपूरम येथे अनेक     मंदिर बांधण्यात आली
● याला महामल्ल म्हणून ही ओळखले जाते
● चिनी प्रवाशी युआन श्वागं याच्या दरबारात आला होता
● याने दुसरा पुलकेशी चा पराभव केला होता
@history188
32
बंगाल चे टिळक....


@history188
65🙏4
DOC-20241101-WA0133.pdf
495.5 KB
महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा- अभ्यासक्रम

30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी

जाहिरात येईल लवकरच...
💐💐💐💐💐💐💐💐
36
राज्यसेवा पुर्व परीक्षा पुढे..

नवीन दिनांक - 9 नोव्हेंबर

Combine साठी दुसरी दिनांक असेल
🙏6132🎉9
इतिहास
नवीन ऑफलाईन बॅच
30 सप्टेंबर पासून
रेग्युलर वेळ 9.15 ते 11


@history188
20
नियोजन

COMBINE पूर्व गट ब

आज राज्यसेवा पूर्व ..कम्बाईन पूर्व च्या जागी होणार आहे ...त्यामुळे कम्बाईन पूर्व करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अभ्यासावर कोणताही नकारात्मक परिणाम न होऊ देता यामधून जी संधी मिळालेली आहे...

त्याबाबत खालील काही मुद्द्यांवर भर देणे गरजेचे आहे.

1) ज्या घटकांमध्ये मार्क्स कव्हर होत नव्हते अशा घटकांकडे आता विशेष लक्ष द्यावे आणि सकाळी  FRESH Mind Set  नुसार 4 ते 5 तासासाठी ठेवावा.

2) दुपारच्या शेड्युलमध्ये विशेष करून अंकगणित आणि बुद्धिमत्ता याबाबत परीक्षेपर्यंत जास्तीत जास्त वेळ Practice साठी द्यावा.

3) दुपारनंतरचा शेड्युल जे घटक खूप चांगले झालेले आहेत त्यांना जास्तीत जास्त REVISION ज्यामध्ये GS आणि Current ची Revision करावी.

4) सोबतच दररोज PYQ आणि MCQ यावर विशेष भर देणे.

5) दररोज सकारात्मक राहून आपल्या वेळापत्रकानुसार स्वतःला सातत्य या आधारावर Continue ठेवा.

6) Revision schedule या काळात प्रत्येकाने तयार केलेले होते त्याबाबत ते शेड्युल ri shuffle करून पुन्हा वेळापत्रक व्यवस्थित तयार करावे कारण वेळ मिळाल्यामुळे त्यामध्ये अजून व्यवस्थित तयारी करता येते.

((स्वराज्य DM ))

अपने लक्ष्य के लिए जोशीले और जुनूनी बनिए..विश्वास रखिए, परिश्रम का फल सफलता हि है…!💐💐
115👍13🎉2
एक हात मदतीचा 👍👍❤️
👍6928🙏7🥰5
आजही गांधीजींना टाळून पुढे जाता येणार नाही....❤️❤️❤️
105🔥8🙏8
●●●● इतिहास ●●●●

◆◆◆◆ पेपर विश्लेषण ◆◆◆

●●●  विभागीय फौजदार पूर्व परीक्षा 2023

पेपर जरी Dept.PSI असला तरी राज्यसेवा, combine च्या मुलांनी पण व्हिडिओ बघा.
आधुनिक भारत, महाराष्ट्र, समाजसुधारक या घटकावरील प्रश्न कव्हर होतात


Link:

https://youtu.be/p586b3hU_t8
31
एक हात मदतीचा 👍

मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्रात इतरही काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आहे त्यामुळे शेतीचे आणि आपल्या शेतकरी बांधवांचे तसेच त्यांच्याशी संबंधित सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झालेले आहे. जे नुकसान कधीही भरून निघत नाही. आपल्या सर्वांकडून जेवढी मदत शक्य होईल तेवढी तर करा तसेच आपल्या बांधवांच्या या प्रचंड वाईट काळात मानसिक धीर देणे देखील गरजेचे आहे.... आपापल्या पद्धतीने कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करा ती एखाद्या मदतीपेक्षा कमी नाही म्हणून आपल्या बांधवांना यामधून सावरण्यासाठी सातत्याने संपर्कात राहावे ही विनंती.

वाईट काळ आहे नक्कीच निघून जाईल.
कारण वारसा संघर्षाचा आहे....
67🙏5
2462 ) सातारा जिल्ह्यात आझाद दल खालीलपैकी कोणी उभा केले होते
Anonymous Quiz
8%
यशवंतराव चव्हाण
40%
नाना पाटील
44%
नागनाथ नायकवाडी
8%
सेनापती बापट
36👍3🥰2
ते "सेक्युलर" होते, ते "नास्तिक" होते;
लाला लजपत राय जेव्हा धार्मिक राजकारणाकडे वळले तेव्हा त्यांच्यावर भगतसिंगानी टीका केली होती
ते "बुद्धिप्रामाण्यवादी" होते, ते "उदारमतवादी" होते;
इथल्या सरकारला, इथल्या व्यवस्थेला, इथल्या रूढीपरंपरांना भगतसिंग प्रश्न विचारायचे.
ते बंडखोर "कम्युनिस्ट" होते, ते "डाव्या विचारसरणीचे" होते,
फक्त ब्रिटिशांचा साम्राज्यवाद नव्हे अमानवीय प्रथापरंपरा, कामगार, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न याविषयी त्यांची बंडखोरी होती.
..
अवघ्या २३ वर्षांचे आयुष्य लाभलेला हा तरुण क्रांतिकारी एवढा काळ लोटला तरीही अजूनही कित्येकांना प्रभावित करतो. अगदी पाकिस्तानातील बुद्धिजीवी व सामान्य नागरिकांना या क्रांतिकाराविषयी विषयी विशेष आपुलकी आहे. दोन्ही देशातील नागरिकांना प्रभावित करणारा हा एकमेव स्वातंत्र्यसेनानी असेल.
💐💐💐💐💐❤️❤️❤️🙏🙏🙏



#भगतसिंग
#जयंती #विनम्रअभिवादन
100🙏12🔥7🥰1
भगतसिंग यांच्याशी संबंधित वाचावी अशी दोन पुस्तकं....❤️💐💐
74🔥12👍4
2025/10/23 06:31:38
Back to Top
HTML Embed Code: