जैन समाजा सारख्या सधन समाजात जन्म घेऊनही गरिबांच्या, दलितांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सर्वस्व देऊन खेडोपाडी शाळा, कॉलेज काढणारे शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर अण्णा!
स्वतः अल्पशिक्षित असूनही गरीब मुलांना शिक्षणासाठी Oxford University मध्ये पाठवणारे आणि त्यांच्या ह्या महान कार्यात मदत म्हणून स्वतःचे मंगळसूत्र सुद्धा विकणाऱ्या लक्ष्मीबाईंचे खरे सौभाग्य असणारे अण्णा!
"महाराष्ट्रातील शेवटचे मूल शाळेत जाईल तेव्हा मी चप्पल घालेन" म्हणून प्रतिज्ञा करणारे आणि आयुष्यभर अनवाणी चालणारे अण्णा!
4 वर्षांच्या पीजी पाटील यांना खांद्यावर बसवून नेऊन शिक्षण देणारे कोमल हृदयाचे अण्णा आणि गव्हर्नरने वैयक्तिक द्वेषातून शाळांची ग्रँट बंद केली तेव्हा त्याला प्रसंगी मारण्याची तयारी करून गेलेले कणखर अण्णा!
शाहू, बाबासाहेब आणि गाडगेबाबा यांच्या सोबत मिळून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा वाहवणारे भगीरथ अण्णा!
असंख्य पाखरांना एक सुंदर आयुष्य देणारे वटवृक्ष अण्णा!
पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

❤148🙏18🔥1
Forwarded from 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
आणि याच अधिवेशनात एम. एन. रॉय यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांचा उल्लेख ‘कॉम्रेड रॉय’ असा केला गेला होता.
तसेच, त्यांच्या कार्याची वारेमाप स्तुती केली होती.
रॉय यांनी त्याला प्रतिसाद देताना सर्व कामगार संघटना, पक्ष यांना काँग्रेस पक्षात विलीन होऊन स्वातंत्र्य चळवळीला बळकटी द्यावी अशी भूमिका घेतली होती.
@history188
@pawansir

❤46
🔥ऑफर..
👉इतिहासच्या ऑनलाईन बॅचेस वरती 30% सूट..
ऑफर फक्त आजचा दिवस..
🎯कोड -- DEVI
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

❤16
2508) खालील पैकी कोणाच्यासंपर्कामुळे गोपाळ कृष्ण गोखले यांची सामाजिक कार्याची रुची अधिक वाढली.?
Anonymous Quiz
15%
दादाभाई नौरोजी
23%
लोकमान्य टिळक
56%
न्यायमूर्ती रानडे
7%
फिरोजशहा मेहता
👍24❤6🔥4🥰1
2509) वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली भारतात होणाऱ्या सरकारी खर्चाची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक झाली त्यामध्ये कोणत्या भारतीय सदस्याचा समावेश होता
Anonymous Quiz
23%
गोपाळ कृष्ण गोखले
50%
दादाभाई नवरोजी
19%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
8%
सर सय्यद अहमद खान
❤15🔥4
2510) गोपाळ कृष्ण गोखले यांनी ..............मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हट्ट धरला.
Anonymous Quiz
9%
माध्यमिक
84%
प्राथमिक
6%
उच्च
1%
तांत्रिक
❤18🔥4
2511 ) महात्मा गांधीजींनी मांडलेला असहकार आंदोलनाचा प्रस्ताव ......................येथील खास काँग्रेस अधिवेशनात पास केला गेला.
Anonymous Quiz
49%
कलकत्ता
26%
मुंबई
21%
मद्रास
4%
दिल्ली
❤20🔥3🙏1
----------- राजर्षी छत्रपती शाहू महाराज---------
राजर्षी शाहू महाराजांनी क्रांतीकारी कायदे करून स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण केले.
त्यांनी आपल्या राज्यात स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनुकूल धोरण स्विकारले होते.
त्यांनी आपल्या राज्यात मुलींना शिक्षण मोफत केले होते.
मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी म्हणून अनेक उत्तेजनार्थ योजना व शिष्यवृत्त्या ठेवल्या होत्या.
मागासलेल्या जातीच्या शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या स्त्रियांसाठी त्यांनी 1919 मध्ये खास हुकूमनामा काढला होता.
स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी पुढील कायदे पास केले.
●● विधवा पुनर्विवाहाचा कायदा (1917 )
●● स्त्रियांवरील अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा (1919)
●● आंतरजातीय विवाह संमती कायदा (1919)
●● स्त्रियांना घटस्फोटचा हक्क देणारा कायदा (1919) देशातील पहिला कायदा.
●● अनौरस संततीला वारसा हक्क 【 जानेवारी 1920】 पतीत स्त्रियांच्या उद्धारासाठी.
●● देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा.
वरली कायदे पास करून स्त्रियांच्या उद्धारासाठी शाहू महाराजांनी कार्य केले.

❤72👍11
स्वतःचा सुरक्षित कोष सोडून बदलाला सामोरं जाण्यास सहसा कोणालाच आवडत नाही.
परंतु दूरवर दिसत असणारं विविध रंगांनी व्यापलेलं क्षितिज कवेत घेण्यासाठी घरट्याची ऊब सोडून प्रसंगी कठोर बदल स्वीकारावेच लागतात, हे एकदा समजलं की कष्टप्रद वाटणारे हेच बदल स्वेच्छेनं आणि सहनसिध्दीनं होतात म्हणून सुखावह वाटतात.
Good Morning...😊💐💐

❤111🎉5