Telegram Web Link
2505) खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने महर्षी कर्वे यांना डि.लीट पदवी दिली नाही?
Anonymous Quiz
22%
बनारस विद्यापीठ
19%
पुणे विद्यापीठ
33%
मुंबई विद्यापीठ
26%
एसएनडीटी विद्यापीठ
18👍3🔥1
2506) जातिभेद व अस्पृश्यता निवारणासाठी खालीलपैकी कोणी 1944 मध्ये समता संघ स्थापन केला होता?
Anonymous Quiz
8%
गोपाळ कृष्ण गोखले
82%
महर्षी धोंडो केशव कर्वे
5%
लोकमान्य टिळक
5%
न्यायमूर्ती रानडे
👍105🥰1🎉1
टार्गेट Combined पूर्व
  
        अर्थव्यवस्था

ऑफलाईन वन डे रिविजन बँच ....

शनिवार 4 ऑक्टोबर

सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू.
21
●●●● डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिल व स्त्रियांचे हक्क ----------

इ.स. 1941 मध्ये सर बी. एन. राव यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने हक्क समिती नेमली होती. (Hindu law Committee) त्या समितीने सर्व देशभर दौरा काढून नामवंत कायदेपंडित व विचारवंतांची मते विचारात घेवून हिंदू संहिता विधेयक तयार केले. दुसऱ्या महायुद्धामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे कार्य पुर्ण झाल्यानंतर या बिलाकडे लक्ष दिले. परंतु यावेळी या बिलाला मोठा विरोध केला गेला. डॉ. बाबासाहेबांनी हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी आग्रह धरला.

भारतीय घटना परिषदेने जात, धर्म व लिंग असा भेदभाव न करता स्वातंत्र्य व समता या तत्वाचा पुरस्कार केला होता.

डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संमत झाल्यामुळे 26 सप्टेंबर 1951 रोजी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

यानंतर पंडितजीना हिंदू कोड बिलाचे चार निरनिराळे भाग करून हे चारही कायदे निरनिराळ्या वेळी संमत करून घ्यावे लागले.

हिंदू विवाह कायदा --- 1955

हिंदू वारसा हक्क कायदा ---1956

हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा ---1956

हिदू दत्तक व पोटगी कायदा --- 1956

1955-56 मध्ये संमत झालेले चार हिंदू कायदे म्हणजे कायद्याच्या इतिहासातील क्रांतीकारक घटना होती.

या बिलाची वैशिष्ट्ये हा कायदा सर्व देशभर लागू करण्यात आला. हा नवा कायदा जाती पंथातील भेद मानत नाही. हिंदूतील सर्व जातीजमाती, पंथ, उपपंथ, आर्य व लिंगायत समाज इत्यादींचा हिंदूत समावेश झाला.


त्याचप्रमाणे जैन, बौद्ध, नवबौद्ध आणि शीख धर्मीय देखील या कायद्याखाली येतात.


@history188
70🙏3
"राज्यसेवा हॉलतिकीट" आलेली आहेत चेक करा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
https://mpsconline.gov.in/candidate/login
3
Dept. PSI


पूर्व परीक्षेसाठी बॅच....

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
20
उद्या होणाऱ्या गट क मुख्य च्या

"अभ्यासासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल, परीक्षेसाठी शुभेच्छा!"

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
82
Group C Mains Paper 2024.pdf
3.7 MB
♦️आज झालेला गट क मुख्य पेपर 1 

👉 SAVE असुद्या 🙏🙏
13
आज झालेल्या गट क मुख्य परीक्षेमधील
इतिहास विषयाची संभाव्य उत्तरे.....❤️❤️🙏🙏
26
संयुक्त_गट_क_2025_मुख्य_परीक्षा_संभाव्य_उत्तरे_.pdf
1.3 MB
🔥संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025

👉भूगोल
👉पर्यावरण
👉रिमोट सेन्सिंग
👉एरियल फोटोग्राफी
👉GIS

संभाव्य उत्तरे..
26
2025/10/23 06:53:54
Back to Top
HTML Embed Code: