Telegram Web Link
17 सप्टेंबर

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
  💐💐💐

मराठवाडा म्हणजेच दक्षिणगंगा गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या प्रवाहाच्या रेषेत असलेला महाराष्ट्रातील एक भाग, याच नद्यांच्या पाण्याने स्वभावात, स्वरुपात एक वेगळी चव असणारी इथली माती आणि माणसं ! छत्रपती शिवरायांच्या पुर्वजांची साक्ष देणारी भुमी म्हणजेच मराठवाडा. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि घृष्णेश्वर, वैद्यनाथ, नागनाथ अशी ज्योतिर्लिंग विराजमान असणारी भुमी. प्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेणी, गुंफा, मंदिरे, अनेक संतांचे, पंथाचे, राजवटींचे, धर्मियांचे आश्रयस्थान असणारी भुमी. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी भुमी. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य, यादव आणि निजाम अशा वेगवेगळ्या राजवटी पाहणारी भुमी. आजच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांच्या भुमीला मराठवाडा म्हणुन ओळखले जाते आणि याच भूमीत मराठवाडा मुक्ती संग्राम घडला


@history188💐💐💐🙏🙏
59🎉2🔥1
1920 महात्मा गांधींनी कोणती पदव्या सरकारला परत केल्या?👆

असहकार चळवळीच्या वेळेस कायदे मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी कोणी मागे घेतली?



वकिली सोडून देणारे कोण?👆👆


@history188
56👍6🔥3
PSI CUT OFF.....💐💐
🥰25🔥138🎉4
भगवतगीतेच इंग्रजी मध्ये भाषांतर यानेच केले होते ज्याला प्रस्तावना हेस्टिंग्ज ने दिली होती



Morning Batch....👆👆


@history188
👍259🔥8
📘 गट क मुख्य 2024
🔥 शेवटची उजळणी सुरू करा
👉 Final Touch Batch – फक्त 99/- ₹
🔰 लिंक :
https://mayboliprabodhini.page.link/pkBcVUSA2no2zCuw9
11🥰1
या शैली ला म्हणतात नागर शैली.


■उत्तर भारतात विस्तार
■गाभारा, मंडप, मुखमडप, इ
■शंकूच्या आकाराचे शिखर

राम मंदिर या शैलीत बांधले आहे

राज्यसेवा पूर्व 2025



@history188
🙏3713👍3🔥3
यशस्वी माणसाचे वैभव दिसते.
त्या ऐश्वर्याच्या मागे दडलेला अंधार कोणाला दिसत नाही.
अंधाराला छेद देऊनच माणसे मोठी होतात...



Good Morning...😊💐



@history188
140🔥22
💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
🙏217
📌महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

👉 STI/ASO साठी संमती विकल्प Option सुरु झाला आहे

कालावधी - 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2025

👉 लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👉 STI/ASO 2024 तात्पुरती निवड यादी मध्ये असलेल्या उमेदवारांना सूचना. तुम्हाला संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे.
24
मूल्यांमधून विचार जन्माला येतात. विचारांमधून शब्द तयार होतात. त्यातून तुमच्या कृती घडतात. कृतींमधून माणसांची व्यक्तिमत्वे घडतात आणि मूल्ये तयार होतात. अखेर मूल्येच आपले प्राक्तन लिहितात....

-बापू ❤️❤️
102👍14🥰3
♦️👉राज्यात महाविद्यालयीन शिक्षकांचीही भरती लवकरच
12🔥3
2503) 1पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या शारदा सदन च्या सल्लागार मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
Anonymous Quiz
6%
न्यायमूर्ती रानडे
10%
डॉक्टर भांडारकर
17%
न्यायमूर्ती के टी तेलंग
68%
लोकमान्य टिळक
22🔥4🎉2🙏2
2504) खालीलपैकी कोणत्या कायद्याने बंगाल, पंजाब, वायव्य प्रांतामध्ये प्रांतिक कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली?
Anonymous Quiz
29%
1861
28%
1892
27%
1909
16%
1935
20🔥7👍3
पोर्टफोलिओ पद्धत

●● भारतीय परिषद कायदा 1861 या कायद्याने लागू. 
●● या कायद्याने गव्हर्नर-जनरलच्या कार्यकारी परिषदेतील सदस्यांना विशिष्ट खात्यांचे  पोर्टफोलिओ वाटप करण्याची पद्धत सुरू केली. 
●● या कायद्यातील तरतुदीनुसार, गव्हर्नर-जनरलच्या कार्यकारी परिषदेतील प्रत्येक सदस्याला एक विशिष्ट खाते सोपवण्यात आले.
●● या सदस्यांना त्या खात्याचे प्रमुख म्हणून काम करण्याची आणि त्या खात्याशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. 

@history188
34👍12
2025/10/23 17:18:28
Back to Top
HTML Embed Code: