सर्व ऑनलाइन बॅचेस वर दिवाळीनिमित्त मेगा बिग ऑफर 50%
कूपन कोड DIWALI
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

❤22👍4🔥3
🪔 “दिवाळीची भेट — ज्ञानाचा उत्सव!”
💥 सर्व बॅचेसवर तब्बल 50% सूट!
📅 मर्यादित कालावधी: 17 ते 24 ऑक्टोबर
🎟️ कूपन कोड: DIWALI
📲 अँप डाउनलोड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

❤24🥰2🔥1
MPSC Time table 2026.pdf
2.6 MB
MPSC Exam 2026 वेळापत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
● राज्यसेवा पूर्व 2026 - 31 मे 2026
● गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026
● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026

❤19
🔥 50% off..ऑफर चालू..
👉भूगोलाच्या सर्व ऑनलाईन बॅचेस वरती 50% सूट..
🔥ऑफर - 17 ते 23..
App Link
https://bit.ly/3uz8jHR

❤19🥰1
बाबा रामचंद्र
अवध किसान सभा
3000 शेतकऱ्यांना सोबत घेऊन चळवळ
●● अयोध्यातील शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी प्रसिद्ध असलेले बाबा रामचंद्र यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला असला तरी त्यांचे मूळ महाराष्ट्रातील होते
●● ते रामायनावर प्रभावी भाषण देत असत.
1920 पर्यंत ते साधूच्या वेशात भ्रमण करत असत.
●● सत्याग्रह कसा तर गळ्यात दोरखंड बांधून....
@history188

❤54👍9
इशारा - महात्मा फुले
इशारा ही पुस्तक महात्मा फुले यांनी न्या. रानडे यांच्या, "तीस वर्षांपेक्षा हल्ली शेतकऱ्यांची स्थिती चांगली आहे" या मताचे खंडन या पुस्तकात केले होते
आयोगाचा प्रश्न आलेला आहे

❤86👍23🔥4
सरदार पटेल यांची 150 वी जयंती
त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नडियाद येथे झाला होता.
✍ राष्ट्रीय एकता दिवस :-
हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणूनही
ओळखला जातो, कारण त्यांनी देशाला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

❤78🙏10
तुम्हां सर्वांसाठी ही दिवाळी दैदिप्यमान ठरो....💐💐💐
भरभरून जगा....! स्वतः वर प्रेम करा आणि स्वतः ला वेळ द्या....❣️
यशाची एक एक पायरी सर करत राहा...❣️❣️
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

❤41🔥2
🪔 “दिवाळीची भेट — ज्ञानाचा उत्सव!”
💥 सर्व बॅचेसवर तब्बल 50% सूट!
📅 मर्यादित कालावधी: 17 ते 24 ऑक्टोबर
🎟️ कूपन कोड: DIWALI
📲 अँप डाउनलोड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
💥 सर्व बॅचेसवर तब्बल 50% सूट!
📅 मर्यादित कालावधी: 17 ते 24 ऑक्टोबर
🎟️ कूपन कोड: DIWALI
📲 अँप डाउनलोड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
❤17🔥2
अमर शेख...
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐💐💐
बार्शीकर...❤️
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. इप्टा या डाव्या विचारांनी चालत असलेल्या सांस्कृतीक मंचाची प्रेरणा घेत कॉम्रेड अमर शेखांनी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली होती. यामध्ये कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, शाहीर द. ना. गव्हाणकर यांची जबरदस्त साथ लाभली.

❤61👍5
💐💐💐निमित्त चौथ्या वर्धापनदिनाचं... 🥰🥰🥰💐💐💐
महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा माझ्यावर असलेला विश्वास, मला दिलेली साथ आणि माझ्यावर असलेलं प्रेम याचे फळ म्हणजेच अल्प काळामध्ये आपण "History By Pawan Sir" या नावाचे लावलेलं Online Digital Platform चं छोटंसं रोपटे तुम्हां सर्व मित्रांच्या प्रेमाच्या, आधाराच्या आणि आपुलकीच्या जोरावर आज वटवृक्ष झाला....
आजपर्यंत ऑनलाइन च्या माध्यमातून अगणित विद्यार्थी मित्रांचा परिवार पुर्ण केला आहे. मागच्या संपूर्ण 4 वर्षाचा प्रवास पाहिला असता तो तुम्हां सर्वांच्या साथीने कधी पार झाला हे कळले सुद्धा नाही....
तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचा मी कायम ऋणी राहिल; असेच प्रेम आणि साथ कायम राहु दया....आजपर्यंत तुमची असलेली साथ हिच काम करण्याची ऊर्जा राहिलीय...Thank you so much...❤️❤️🥰🥰😍😍🙏🙏
तुमचाच,
पवन सर

❤41👍2
आधुनिक भारताचे मंदिर "भाक्रा-नानगल" धरण देशाला अर्पित करताना स्व.पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू.
(22 Oct 1963)
@history188
(22 Oct 1963)
@history188
❤81🙏12👍2🔥2
🪔 ऑफर चा शेवटचा दिवस..
💥 सर्व बॅचेसवर तब्बल 50% सूट!
📅 मर्यादित कालावधी: 17 ते 24 ऑक्टोबर
🎟️ कूपन कोड: DIWALI
📲 अँप डाउनलोड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
💥 सर्व बॅचेसवर तब्बल 50% सूट!
📅 मर्यादित कालावधी: 17 ते 24 ऑक्टोबर
🎟️ कूपन कोड: DIWALI
📲 अँप डाउनलोड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
❤4
🔥 ऑफर..50% सूट..
🔥 खास दिवाळीनिमित्त ज्ञान उत्सव सुरू...
🔥भूगोलाच्या सर्व ऑनलाईन बॅचेस वरती 50% सूट..
🔥Code --DIWALI
🔥ऑफर 18 ते 23 ऑक्टोबर पर्यंत..
🎯App Link
👉https://bit.ly/3uz8jHR
🚨Offline बॅचेस साठी संपर्क
👉8010893759.
🔥2025 - 26 या वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त बॅचेस..

❤5