2521) बंगालमधील विचारवंत हरिश्चंद्र मुखर्जी यांनी त्यांच्या ..................या वर्तपतत्रातुन गरीब शेतकर्यांच्या दु:खाचे वर्णन करून त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडली
Anonymous Quiz
7%
बंगाली
61%
द हिंदू पॅट्रीयट
26%
आनंद बजार पत्रिका
6%
तत्वकौमुदी
👍12❤6
2522] बंगाल मधील पबना भागात झालेल्या उठावाचे नेतृत्व त्यांनी केले, त्यांना 'विद्रोही राजा' म्हणूनही ओळखले ते खालील पैकी कोण होते
Anonymous Quiz
30%
दिगम्बर विश्वास
34%
इशानचन्द्र रॉय
20%
अली मुस्लियार
16%
स्वामी सहजानंद सरस्वती
👍13❤5
2523) जमीनदारी पद्धतीच्या जुलूम-जबरदस्तीपासून कुळांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते कायदे करण्याचे वचन सरकारने दिले. यातूनच पुढे सरकारने ..............साली‘बंगाल कुळ कायदा’ पास केला
Anonymous Quiz
16%
1881
52%
1883
22%
1885
9%
1887
🔥11❤8🙏1
शासकीय सेवेत रुजू होण्याचा पहिलाच दिवस !💐💐💐💐💐💐
आज कोजागिरी पौर्णिमा आजच्या दिवशी समुद्र मंथनातून महालक्ष्मी देवी प्रकट झालेल्या तसेच श्रीकृष्णाच्या महारास लीला पाहून चंद्र देवाने अमृताचा वर्षाव केलेला, आजचा दिवस वर्षातील सगळ्यात लख्ख आणि शीतल चंद्रप्रकाश मिळणारा तसच बहुसंख्य उमेदवारांचा शासकीय सेवेत रुजू होण्याचा पहिलाच दिवस !
3 वर्षाचा काळाकुट्ट अंधकार खऱ्या अर्थाने आज दूर होऊन रोजगार रुपी प्रकाशाचा उदय आयुष्यात झाला..! हा निव्वळ योगायोग,
कोजागिरी खऱ्या अर्थाने काही अंशी सार्थकी लागली..!
सर्वांना प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐
@history188

❤192🙏12🎉6
टार्गेट COMBINE पूर्व
POLITY PYQ Analysis Batch
गोपाल सर
08 ऑक्टोबर ला सर्वासाठी मोफत असेल
गेट पास घेणे आवश्यक ...
https://www.tg-me.com/PolitybyGopalsir
POLITY PYQ Analysis Batch
गोपाल सर
08 ऑक्टोबर ला सर्वासाठी मोफत असेल
गेट पास घेणे आवश्यक ...
https://www.tg-me.com/PolitybyGopalsir
❤22🔥2🥰1
मिशन....💐💐💐💐💐💐💥💥💥💥
राज्यसेवा 2025--9नोव्हेंबर
Combined ब 2025 तारीख -21डिसेंबर .
गट क2025 - 4 जानेवारी 2026
राज्यसेवा 2025--9नोव्हेंबर
Combined ब 2025 तारीख -21डिसेंबर .
गट क2025 - 4 जानेवारी 2026
👍45❤27
तुलना ही माणसाच्या आनंदासाठी सर्वात मोठा धोका आहे. कारण जेव्हा आपण इतरांशी स्वतःच मोजमाप करतो तेव्हा न्यूनगंड, तणाव आणि असमाधान निर्माण होते. मानसशास्त्र सांगतं की अशा वेळी मेंदू आनंद देणारे रसायन (dopamine, serotonin) कमी प्रमाणात सोडतो. पण प्रेरणा वेगळी आहे -इतरांकडून शिकणे, त्यांच्यातील सकारात्मक गुण आत्मसात करणे हे आपल्या विकासाला चालना देते. तुलना आत्मविश्वासाला खात जाते, तर प्रेरणा आत्मविश्वास वाढवते. म्हणूनच तत्त्वज्ञान सांगतं की "इतरांशी तुलना करू नका पण त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. प्रेरणेतूनच खरी प्रगती होते आणि आनंदही टिकतो.".❤️❤️
Good Morning 😊
@history188
Good Morning 😊
@history188
❤220👍21🙏2
2524,) जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक खालील पैकी कोणत्या व्यक्ती ने लिहले आहे
Anonymous Quiz
11%
ताराबाई मोडक
24%
अनुताई वाघ
61%
गोदावरी परुळेकर
4%
पंडिता रमाबाई
❤25🔥3🎉2🙏1
2525) विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले नाही ?
Anonymous Quiz
26%
पदमविभूषण
29%
पद्मश्री
15%
शिल्पगुरु
30%
नॅशनल अवार्ड फॉर ट्रायबल आर्टस्
❤24🔥2🙏1
सर्व परीक्षेसाठी उपयोगी असणारा
समाजसुधारक घटक
VIMP MCQ मधून कव्हर होणारी
Comprehensive Mixed Test Series ...
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
समाजसुधारक घटक
VIMP MCQ मधून कव्हर होणारी
Comprehensive Mixed Test Series ...
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
❤11
संयुक्त पूर्व परीक्षा 21 डिसेंबर 2025
ऑनलाइन वन डे रिव्हिजन बॅच..
Batch कालावधी 21 डिसेंबर पर्यंत असेल...
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
ऑनलाइन वन डे रिव्हिजन बॅच..
Batch कालावधी 21 डिसेंबर पर्यंत असेल...
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
❤18