Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
5_6311961913332863427 (1).pdf
514.7 KB
◾️ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गट अ ते गट क पदभरती

◾️सेवा प्रवेश नियमपाहून घ्या.

◾️एकूण रिक्त:- 576 पदे.🔥
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
21 जून स्पर्धा टाइम्स.pdf
2.4 MB
📌 स्पर्धा टाइम्स

😉😌😍🥰

◾️दिनांक - 21 जून 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#VIMP

💯% यावर प्रश्न असतो - ही कलमे पाठच करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔥प्रसिद्ध खेळाडूचे पुस्तके...💐💐
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
15 जुलै नंतर होणाऱ्या परीक्षांसाठी आधार Verification केल्याशिवाय नवीन अर्ज करता येणार नाही.

संयुक्त गट ब आणि गट क 2025 च्या जाहिराती साठी आताच प्रोफाइल अपडेट करुन ठेवा.👍
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🎯 🎯कृषीसेवक जाहिरात 2025

मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाचा पॅटर्न मंजूर झाल्यानंतर 1500 - 2000 जागांची वाढ होणार आहे आणि या भरतीची Dec 2025 पर्यंत सर्व process होणार आहे काही प्रोटोकॉल मुळे रेकॉर्डिंग टाकता येणार नाही...

या भरतीसाठी सध्या clerk लोकांचा संप अजूनही चालू आहे त्यांनी कामावर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे 1 जुलै रोजी पॅटर्न ला मान्यता मिळू शकते
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

MPSC परीक्षार्थींना आता करावी लागणार KYC
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
दहा हजार शिक्षकांची गरज
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर

लिंक

http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले आहे.

⭕️ त्याने पहिल्याच प्रयत्नात जर्मनीच्या ज्युलियन वेबरला पराभूत केले.

◾️ 88.16 मीटर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
US Strikes on Iran Nuclear Sites: आता अमेरिकाही इराण आणि इस्रायलमधील युद्धात सामील झाली आहे.

▶️ अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणु तळांवर हवाई हल्ले केले आहेत.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️MIDC परीक्षा

👉 Refund साठी पुह्ना मुदतवाढ दिली आहे..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात इराणचे 3 अणुतळ उद्ध्वस्त. GBU-57 या बंकर-बस्टर बॉम्ब'चा वापर

🔰GBU-57 या बंकर-बस्टर बॉम्ब बद्दल माहिती 👇👇

🔹नाव: GBU-57 Massive Ordnance Penetrator (MOP).

🔸उद्देश: शत्रूचे खोलवर, भूमिगत आणि मजबूत ठिकाणे (उदा. बंकर, अणु-संयंत्रे) नष्ट करणे.

🔹वजन: सुमारे 13,600 किलोग्रॅम (30,000 पाउंड). यात सुमारे 2,400 किलोग्रॅम स्फोटके असतात.

🔸भेदक क्षमता:
▪️जमिनीखाली सुमारे 61 मीटर (200 फूट) खोलवर भेदतो.
▪️18 मीटर (60 फूट) जाड सिमेंटच्या भिंती तोडू शकतो.

🔹रचना: मजबूत स्टीलच्या मिश्र धातूपासून बनवलेला, जो त्याला खोलवर प्रवेश करण्यास मदत करतो.

🔸गाइडन्स सिस्टीम: GPS (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) वापरून अचूक लक्ष्यावर मारा करतो.

🔹वाहन: त्याच्या प्रचंड आकारामुळे आणि वजनामुळे, हा बॉम्ब फक्त अमेरिकेच्या B-2 Spirit स्टेल्थ बॉम्बर विमानाद्वारेच टाकता येतो.

🔸कार्यप्रणाली: प्रचंड वेगाने जमिनीवर आदळून, त्यातील गतिज ऊर्जेमुळे खोलवर घुसतो आणि नंतर स्फोट घडवतो
.

संकलन : निलेश वाघमारे व टीम
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#VIMP

नुकतीच झालेली महत्त्वाची ऑपरेशन्स
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
◾️तलाठी; आकडेवारी

◾️मंजूर:- 16,549
◾️सरळसेवा/ पदोन्नती‌:- 14,078

एकूण रिक्त पदे:- 2477
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
☝️पर्सेंटाइल म्हणजे काय?

पर्सेंटाइल म्हणजे ० ते १०० पर्यंतची संख्या जी दर्शवते की विशिष्ट डेटा पॉइंटच्या किती टक्के मूल्ये खाली आहेत. उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराची टक्केवारी ९० असेल, तर त्याचा अर्थ असा की त्याने किंवा तिने इतर ९०% उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
☝️पर्सेंटाइल म्हणजे काय? पर्सेंटाइल म्हणजे ० ते १०० पर्यंतची संख्या जी दर्शवते की विशिष्ट डेटा पॉइंटच्या किती टक्के मूल्ये खाली आहेत. उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराची टक्केवारी ९० असेल, तर त्याचा अर्थ असा की त्याने किंवा तिने इतर ९०% उमेदवारांपेक्षा चांगली…
☝️एमपीएससीमध्ये पर्सेंटाईलचा वापर:

एमपीएससी परीक्षेत, प्राथमिक आणि मुख्य परीक्षेचे गुण सामान्य करण्यासाठी पर्सेंटाइलचा वापर केला जातो, विशेषतः जेव्हा परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेतली जाते. यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना योग्य वागणूक मिळते याची खात्री होते.

उदाहरण:-

समजा एका परीक्षेत १००० उमेदवार आहेत आणि एका उमेदवाराला ८०% गुण मिळाले आहेत. जर ७०० उमेदवारांनी त्या उमेदवारापेक्षा कमी गुण मिळवले असतील, तर त्या उमेदवाराचे टक्केवारी ७० (७००/१००० * १०० = ७०%) असेल. याचा अर्थ असा की उमेदवाराने ७०% उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली. पर्सेंटाइल सिस्टीममुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना योग्य वागणूक मिळते याची खात्री होते.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
अंत एक सुवर्णप्रवासाचा!

दोन वेळा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते व अर्जुन पुरस्कार प्राप्त ललित कुमार उपाध्याय यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली.

183+ सामने | 67 गोल

ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्थमध्ये पदकांचा वर्षाव

अर्जुन पुरस्कार – 2021
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔸महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वकील बालाजी येंगे साहेब यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद बेंच येथे 8 जुलै 2025 पर्यंत आम्ही लिपिक टंकलेखक अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणार नाहीत असे Affidavit दिले आहेत. Next date पर्यंत निकालाची कोणतीच प्रकिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कार्यविहींत होणार नाही अशी हमी मा. उच्च न्यायालयाला दिली आहे..

कोणताही stay नाही पण 8 जुलै पर्यँत निकाल लावता येणार नाही.

8 जुलै रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल 🙏
2025/07/03 09:14:58
Back to Top
HTML Embed Code: