Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Aadhar KYC.pdf
2 MB
▪️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल.
▪️या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
⭕️ 15 जुलै नंतर होणाऱ्या परीक्षांसाठी आधार Verification केल्याशिवाय नवीन अर्ज करता येणार नाही.
⭕️ संयुक्त गट ब आणि गट क 2025 च्या जाहिराती साठी आताच प्रोफाइल अपडेट करुन ठेवा.
▪️या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
⭕️ 15 जुलै नंतर होणाऱ्या परीक्षांसाठी आधार Verification केल्याशिवाय नवीन अर्ज करता येणार नाही.
⭕️ संयुक्त गट ब आणि गट क 2025 च्या जाहिराती साठी आताच प्रोफाइल अपडेट करुन ठेवा.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ मिस वर्ल्ड 2025 चा किताब थायलंडच्या ओपल सुचता चुआंगस्री यांनी जिंकला आहे.
⭕️ ही स्पर्धा 31 मे 2025 रोजी भारताच्या हैदराबाद शहरातील HITEX प्रदर्शन केंद्रात पार पडली.
⭕️ ओपलने 108 देशांतील स्पर्धकांमध्ये सर्वोत्तम ठरून थायलंडसाठी पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित किताब मिळवला आहे .
➡️ भारताच्या नंदिनी गुप्ता यांनी अंतिम 20 मध्ये स्थान मिळवले होते, परंतु अंतिम 8 मध्ये पोहोचू शकल्या नाहीत .

✅ नगर परिषद भरती
⭕️ राज्य संवर्ग भरती
पदे :
1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - 723
2.लेखा व लेखापरीक्षण -196
3.अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणीपुरवठा) - 600+
4. स्वच्छता निरिक्षक - 302
6. अग्निशमन सेवा - 409
इथून पुढे राज्यस्तरीय भरती: MPSC मार्फत होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
⭕️ नगरपरिषद गट क आणि गट ड भरती
पदे
1. वरिष्ठ लिपिक
2. लिपिक
3. वायरमन
4. उद्यान सहायक
5. वाहनचालक
6. शिपाई
7. इतर पदे
◾️ भरती : TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे. 15 जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल.

QS' जागतिक मानांकन 2026 क्रमवारीत 566 व्या स्थानी
◾️भारतातील 54 विद्यापीठे समावेश
◾️भारतातील 54 विद्यापीठे समावेश