Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰ISSF विश्वचषक स्पर्धा 2025 (म्युनिक)
🔹 स्थळ: ऑलिंपिक शूटिंग रेंज, म्युनिक, जर्मनी
🔸वेळापत्रक:
▪️आगमन: 8 जून 2025
▪️प्रशिक्षण आणि तांत्रिक बैठक: 9 जून 2025
▪️ स्पर्धा: 10 जून ते 14 जून 2025
▪️ निर्गमन: 15 जून 2025
🔰भारताची कामगिरी : (एकूण 4 पदके : 2 सुवर्ण आणि 2 कांस्य.)
🔹सुवर्ण पदके:
१)सुरुची सिंग - महिला 10m एअर पिस्तूल
२)आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता - 10m एअर रायफल मिश्र संघ
🔸कांस्य पदके:
१)सिफत कौर समरा - महिला 50m रायफल 3 पोझिशन्स
२)इलावेनिल वलारिवन - महिला 10m एअर रायफल
🔰पदकतालिका :-
१) चीन :- (4 सुवर्ण, 1 रौप्य ,2 कांस्य)
२) नॉर्वे :- (4 पदके सुवर्ण, 1 रौप्य आणि 1) कांस्य
३)भारत (2 सुवर्ण, 2 कांस्य).

Zilha_Madyavarti_Bank_DCC_Bank_Bharti_Pariksha_K'Sagar.pdf
5.2 MB
DCC Banks भरती परीक्षा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा संपूर्ण सुधारित आवृत्ती 2025 - 26
के सागर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा संपूर्ण सुधारित आवृत्ती 2025 - 26
के सागर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
2 नवीन निर्माण करण्यात आलेल्या नगरपरिषद मध्ये कर निर्धारण च्या 13 जागांचा आकृतीबंध निर्माण झालेला आहे
अगोदर कर निर्धारण च्या 710 जागा रिक्त आहेत
710+13 = 723 🎯
अगोदर कर निर्धारण च्या 710 जागा रिक्त आहेत
710+13 = 723 🎯
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
ADVT-GEN-INSTRUCTIONS-Tracer.pdf
8.7 MB
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात प्रसिद्ध..
पद - अनुरेखक
एकूण - 126 जागा
परीक्षा TCS घेणार आहे 👍
अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
पद - अनुरेखक
एकूण - 126 जागा
परीक्षा TCS घेणार आहे 👍
अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🌍 BRICS मध्ये व्हिएतनामचा प्रवेश! 🇻🇳
🗓️ जून 2025
🟣 नवीन बदल:
✅ व्हिएतनाम आता BRICS चा नवीन सदस्य देश बनला!
✅ हा निर्णय BRICS च्या जागतिक विस्तार धोरणाचा भाग आहे.
🟡 BRICS म्हणजे काय?
👉 B - Brazil
👉 R - Russia
👉 I - India
👉 C - China
👉 S - South Africa
(आता त्यात नवीन सदस्य देशांचा समावेश!)
🟢 अलीकडे सामील झालेले देश (2024):
▪️ सौदी अरेबिया 🇸🇦
▪️ इराण 🇮🇷
▪️ UAE 🇦🇪
▪️ इजिप्त 🇪🇬
▪️ इथिओपिया 🇪🇹
▪️ आता व्हिएतनाम 🇻🇳
🔵 महत्त्व का आहे?
📌 जागतिक दक्षिण (Global South) देशांचा आवाज मजबूत होतो
📌 बहुपक्षीय सहकार्याला चालना
📌 भारतासाठी रणनीतिक फायदे
📝 स्पर्धा परीक्षेसाठी लक्षात ठेवा:
🔹 BRICS मध्ये सामील झालेला नवीन देश = व्हिएतनाम
🔹 जागतिक राजकारणातील महत्त्वपूर्ण बदल
🔹 भारताचा जागतिक पातळीवर वाढता प्रभाव