Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🥇 गुलवीर सिंग – 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पहीले सुवर्णपदक विजेते

⭕️ • स्पर्धा: 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा

⭕️ • इव्हेंट: पुरुष 10,000 मीटर धाव

⭕️ • पदक: 🥇 सुवर्ण

⭕️ • ठिकाण: गुमी, दक्षिण कोरिया

⭕️ • विशेषत्व: या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
शासनाने भरमसाठ वेतन, महागाई भत्ता आणि इतर भत्ते सोयीसुविधा देऊन पण लाच घ्यायचं काय थांबवत नाहीत..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
1) 🔥

2) 👍

3) ❤️

4) 🥰
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
MPSC_Group_B_2024_Advertise.pdf
228.2 KB
💥सारथी Group B मुख्य sponsership 2024 जाहिरात 👍
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्रभूषण, पद्मश्री अशोक मामा सराफ!

❣️
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
IRADITORIAL_9_News Analysis_IRA_27_28 May 2025 (2).pdf
6.8 MB
🔺राज्यसेवा मुख्य Descriptive Pattern आणि UPSC मुख्य साठी रोजच्या महत्वाच्या news चे विश्लेषण आणि त्यावरील संभाव्य प्रश्न IRA IAS अकादमीच्या  IRADITORIAL या वरील सदरात देण्यात आले आहे 💥
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
लागा तयारीला🔥
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Typing नसणारे टायपिंग च्या तयारीला लागा. पदांच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आलेली आहे आणखीन वेळ लागेल. 🔥
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Combine गट-क पूर्व परीक्षा 2024

1 June 🔥
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
प्राध्यापक भरती #MPSC मार्फत होणार...?

गैरव्यवहार होत असल्याकारणाने राज्यपालांनी सूचित केले...!
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
राष्ट्रपती भवनात साहित्य संमेलन

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रालय आणि साहित्य अकादमीच्या वतीने 29 आणि 30 मे रोजी 'साहित्य किती बदलले' या विषयावर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रम 2023-24

🔘जिल्हा परिषदा राज्यस्तर🔘
◾️प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद, वर्धा
◾️द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद, अमरावती
◾️तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद, सोलापूर

--------------
🔘पंचायत समिती राज्यस्तर🔘
◾️प्रथम पारितोषिक पंचायत समिती, कळमेश्वर, जिल्हा नागपूर
◾️द्वितीय पारितोषिक पंचायत समिती, जामनेर, जिल्हा जळगाव
◾️तृतीय पारितोषिक पंचायत समिती, शिराळा, जिल्हा सांगली
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
लेखा कोषागार कोकण विभागाची First Response Sheet उपलब्ध

लिंक:- 👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ ची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ DYCA Cut off
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
f5850d9f-a829-4bb1-9786-ac710caf0610.pdf
631.7 KB
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ ची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महिला व बालविकास विभाग निकालाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

⭕️ पुढच्या आठवड्यात गुणवत्ता यादी येऊन जाईल.
2025/07/13 18:35:19
Back to Top
HTML Embed Code: