Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
1. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ ३०० रुपयांचे नाणे
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार ३०० रुपयांचे स्मारक नाणे जारी करणार आहे.
या नाण्याचे एकूण वजन ३५ ग्रॅम असेल ज्यामध्ये चांदीचे प्रमाण ५० टक्के असेल.
2. टपाल तिकीटही जारी होणार
राजमाता अहिल्यादेवी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटही जारी होणार आहे.
3. अहिल्यादेवी पुरस्कार
आदिवासी, लोककला आणि पारंपरिक कलांमधील योगदानाबद्दल महिला कलाकारांना पंतप्रधानांच्या
हस्ते देवी अहिल्यादेवी पुरस्कार प्रदान केला जाईल.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
➡️परीक्षा दिनांक - 01 जून 2025
✓ उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30
✓ प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
✓ परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12
✓ विषयाचा सांकेताक - 1122
वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐
➡️परीक्षा दिनांक - 01 जून 2025
✓ उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30
✓ प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
✓ परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12
✓ विषयाचा सांकेताक - 1122
वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️ Miss World -2025
👉 ओपल सूचाता (थायलंड)
👉 मिस वर्ल्ड 2025 ही स्पर्धा भारतातील हैदराबाद शहरात पार पडली.
👉 ओपल सूचाता (थायलंड)
👉 मिस वर्ल्ड 2025 ही स्पर्धा भारतातील हैदराबाद शहरात पार पडली.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
1 June Paper Sujay Mali.pdf
15.7 MB
आज झालेला गट क पेपर 2024
1 जून 2025
1 जून 2025
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), ज्याचा नुकताच 7 वा स्थापना दिवस आहे, ती कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे?
Anonymous Quiz
17%
वाणिज्य मंत्रालय
43%
अर्थ मंत्रालय
26%
गृह मंत्रालय
14%
दळणवळण मंत्रालय
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) चे पहिले भारतीय राजदूत म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
युकी भांब्री
55%
अशोक अमृतराज
27%
शरथ कमल
7%
सुमित नागल
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक नारळ दिवस (WCD)' म्हणून पाळला जातो?
Anonymous Quiz
16%
02 सप्टेंबर
48%
03 सप्टेंबर
29%
01 सप्टेंबर
6%
04 सप्टेंबर