Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ नगरपरिषद संचालनालयाच्या संकेतस्थळावर नगरपरिषद संवर्ग भरती 2023 असा एक स्वतंत्र टॅब बनवला होता
⭕️ सध्या तरी गट क आणि गट ड भरतीसाठी असा कोणताच टॅब बनवलेला नाही.
➡️ आशा करुयात लवकरच गोष्टी स्पष्ट होतील...
https://www.mahadma.maharashtra.gov.in/Users/homedashboard
⭕️ सध्या तरी गट क आणि गट ड भरतीसाठी असा कोणताच टॅब बनवलेला नाही.
➡️ आशा करुयात लवकरच गोष्टी स्पष्ट होतील...
https://www.mahadma.maharashtra.gov.in/Users/homedashboard
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
139_250529_215904.pdf
159 KB
➡️ WRD नागपूर
⭕️ DK/मोजणीदार / कॅनल इन्स्पेक्टर सुधारित प्रतीक्षा यादी .
⭕️ DK/मोजणीदार / कॅनल इन्स्पेक्टर सुधारित प्रतीक्षा यादी .
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
➡️ नागरत्ना या देशातील पहिल्या
महिला सरन्यायाधीश बनतील.
⭕️ भारतात, सरन्यायाधीशांची नियुक्ती ही ज्येष्ठतेवर आधारित असते. अशा परिस्थितीत, बी.व्ही. नागरत्ना ११ सप्टेंबर २०२७ रोजी भारताच्या सरन्यायाधीश होतील.
◾️ या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. त्यांचा कार्यकाळ अंदाजे १ महिन्याचा असेल. त्या २९ ऑक्टोबर २०२७ रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होतील.

♦️ 1 जून 2025 रोजी होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी आजच लवकरात लवकर खालील गोष्टी स्वतःजवळ जमा करून ठेवा... 🙏🙏
➡️ हॉलतिकीट ची प्रिंट काढून घ्या.
➡️ ओळखपत्र ID ची झेरॉक्स काढून घ्या. ओरिजिनल पण ओळखपत्र सोबत राहुद्या ज्याची Xerox आहेत ते.. eg. PAN CARD, Aadhar card, driving license,
👉 सर्व XEROX ची कलर प्रिंट ची गरज नाही. Black & white असली तरी चालत..
➡️ ब्लॅक बॉल पेन नसेल तर तो घ्या.
➡️ Analog Watch काटे असलेली. ✅ (Smart Watch ❌)
➡️ Energy, ग्लुकोज साठी शुगर ड्रिंक्स, फ्रुट्स अथवा चॉकलेट्स..

*श्रुती दक्ष NDA तील पहिली महिला सिल्व्हर मेडलिस्ट*
*राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) इतिहासात यंदा पहिल्यांदाच महिला कॅडेटस् ची तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली.*
*कला शाखेत श्रिती दक्ष हिला सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले. [NDA च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळालं आहे.]*
*राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) इतिहासात यंदा पहिल्यांदाच महिला कॅडेटस् ची तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली.*
*कला शाखेत श्रिती दक्ष हिला सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले. [NDA च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळालं आहे.]*
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
1 जून 2025 रोजी होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी आजच लवकरात लवकर खालील गोष्टी स्वतःजवळ जमा करून ठेवा... 🙏🙏
➡️ हॉलतिकीट ची प्रिंट काढून घ्या.
➡️ ओळखपत्र ID ची झेरॉक्स काढून घ्या. ओरिजिनल पण ओळखपत्र सोबत राहुद्या ज्याची Xerox आहेत ते.. eg. PAN CARD, Aadhar card, driving license,
👉 सर्व XEROX ची कलर प्रिंट ची गरज नाही. Black & white असली तरी चालत..
➡️ ब्लॅक बॉल पेन नसेल तर तो घ्या.
➡️ Analog Watch काटे असलेली. ✅ (Smart Watch ❌)
➡️ Energy, ग्लुकोज साठी शुगर ड्रिंक्स, फ्रुट्स अथवा चॉकलेट्स..
➡️ हॉलतिकीट ची प्रिंट काढून घ्या.
➡️ ओळखपत्र ID ची झेरॉक्स काढून घ्या. ओरिजिनल पण ओळखपत्र सोबत राहुद्या ज्याची Xerox आहेत ते.. eg. PAN CARD, Aadhar card, driving license,
👉 सर्व XEROX ची कलर प्रिंट ची गरज नाही. Black & white असली तरी चालत..
➡️ ब्लॅक बॉल पेन नसेल तर तो घ्या.
➡️ Analog Watch काटे असलेली. ✅ (Smart Watch ❌)
➡️ Energy, ग्लुकोज साठी शुगर ड्रिंक्स, फ्रुट्स अथवा चॉकलेट्स..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰 उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.
🔹स्थान: उत्तर प्रदेश राज्य (भारत)
🔸वैशिष्ट्य: ही भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.
🔹मुख्य उद्देश: प्रवाशांना जंगल सफारीचा अनोखा अनुभव देणे.
🔸विस्टाडोम म्हणजे काय: या डब्यांना काचेच्या मोठ्या खिडक्या आणि काही ठिकाणी काचेचे छत असते, ज्यामुळे प्रवाशांना सभोवतालचे विहंगम दृश्य (panoramic view) पाहता येते.
🔹मार्ग: दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य यांना जोडते.
🔸प्रवाशांसाठी सुविधा: फिरणाऱ्या सीट (rotating seats), वायफाय, चार्जिंग पॉईंट्स आणि वातानुकूलन (air-conditioning).