Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🎯अर्जुन बॅच 🏹 🔥🔝
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🏹🏹अर्जुन बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षा 🏹🏹

(75 Days intensive planning)
🚨राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 🚨
🏆राज्यसेवा+अभियांत्रिकी सेवा +वन सेवा पूर्व परीक्षा  🏆
👩‍💻Online Live and Recorded Batch
📌 दररोज दुपारी 3 ते 7
👉Online फी - just 199 Rs
👩‍💻 For online अर्जुन बॅच  pls download New app 👇
https://directionacademy.page.link/u3ZhDCdcJ9KJfhF77

📲संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ पाहा 
https://youtu.be/W-zSXL0b2AI
⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️

🎯दिशा बॅच (100 Days intensive program) 🎯
🚨 Combine पूर्व परीक्षा 2025 🚨
👩‍💻Online Live and Recorded Batch

📌 दिनांक 14जुलै पासून दुपारी 12.30
👉Online फी - just 199 Rs
(पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी)

👩‍💻 For online दिशा बॅच pls download New app 👇
https://directionacademy.page.link/YHdY1DPf1ad1FNHa9

👩‍💻संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ पाहा 
https://youtu.be/z8sBx8_bc5c?si=D17nYSMOg9VKdvgu

👉 Free content notes
directionacademy

📲 अधिक माहितीसाठी संपर्क व्हाट्सअप
https://wa.me/917588081242.
 
DIRECTION ACADEMY छ.संभाजीनगर
☎️ 7588081242 / 8010758894
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
अभिमानास्पद 🚩
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🏛 शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे

🎯 MPSC पूर्व परीक्षा 2025 टेस्ट सिरीज - महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेस्ट सिरीज

👉 पहिली चाचणी सर्वांसाठी मोफत - उद्या सकाळी 10 वाजता
👉 Online Test Series फक्त ₹99/-
👉 Offline Test Series फक्त ₹199/-

To Join Test Series
https://www.shubhraranjan.com/course-listing/course

📍 संपर्क आणि पत्ता:
1st Floor, Mahatma Phule Museum, Ghole Road, Shivajinagar, Pune – 411004
📞 +91 8380012719
https://maps.app.goo.gl/RSKZtcGb7hQhSuQy9
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
भारताचा हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये जगात तिसरा क्रमांक
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
बांधकाम विभाग भरती घोटाळा.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
समाज कल्याण सहायक आयुक्त वर्ग 1/जिल्हा समाज कल्याण अधिकारी पदाच्या मुलाखतीचे कॉल लेटर उमेदवाराच्या प्रोफाइल मध्ये Correspondence मध्ये उपलब्ध.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔖 गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारयांनी विधान परिषदेत केली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
➡️ छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव युनेस्कोच्या यादीत

⭕️ 12 गड-किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश.....
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
💐🎊इगा स्वियाटेकने 2025 विंबल्डन महिला सिंगल्सचे विजेतेपद पटकावले

▪️ पोलंडच्या इगा स्वियाटेकने अमेरिकेच्या अ‍ॅमांडा अ‍ॅनिसिमोव्हा हिला 6-0, 6-0 अशा दमदार विजयासह पराभूत केले.

हा सामना इंग्लंडमधील विंबल्डन येथे ‘ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोक्वेट क्लब’ येथे 12 जुलै 2025 रोजी खेळवण्यात आला.

▪️ स्वियाटेकचा हा विजय तिचा 6 व ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरला असून विंबल्डनमध्ये मिळवलेले हे तिचे पहिले विजेतेपद आहे.

▪️ ओपन एरा इतिहासात दुसऱ्यांदा आणि 1911 नंतर प्रथमच विंबल्डनमध्ये, "डबल बॅगल" (6-0, 6-0) स्कोअरline सह ग्रँड स्लॅम अंतिम फेरीत विजय मिळवण्यात आला.

◾️ याआधी केवळ स्टेफी ग्राफने 1988 फ्रेंच ओपन अंतिम फेरीत नताशा झेरेवावर असा विजय मिळवला होता.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ मेक इन इंडियाचे 10 वे वर्ष; येणार 100
रुपयांचे नाणे.

◾️ कोलकता टाकसाळीमध्ये तयार होणार
विशेष नाणे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
सुविधा केंद्र..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔔 Update - कृषी सेवक-2025

🔥 महिनाभरात आकृतिबंध तयार होणार.

🗓 नंतर दोन महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण होणार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🎉 धमाकेदार सरप्राइझ तुमच्यासाठी! 🎉

काहीतरी नवीन, खास आणि हटके अनुभवायला तयार राहा!
मनोरंजन, उत्सुकता आणि रहस्य – सगळं एकाच ठिकाणी!

📺 लाइव्ह सेशन मिस नका करू –
🔗 पाहा आत्ता:
https://youtube.com/live/cTKFmKwt_Rw?feature=share

🎯 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा –
मजा वेळेत पोहोचली पाहिजे ना! 😄💥
2025/07/13 11:23:11
Back to Top
HTML Embed Code: