Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
PSLV-C61 प्रक्षेपण अयशस्वी
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांना रविवारी सकाळी महत्त्वाकांक्षी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाच्या प्रक्षेपणात अपयश आले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या (PSLV-C61) तिसऱ्या टप्प्यात आलेल्या विसंगतीमुळे ही मोहीम पूर्ण होऊ शकली नाही.
ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची 101 वी मोहीम होती.
PSLV-C61 हा EOS-09 हा उपग्रह घेऊन जाणार होता जो सर्व हवामान परिस्थितीत पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च गुणवत्तेचे फोटो घेण्यास सक्षम असता.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :-
PSLV-C60 चे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो)ने (ISRO) श्रीहरिकोटा येथून केले, ज्यात 'स्पेडेक्स मिशन' (Space Docking Experiment) यशस्वीरित्या पूर्ण झाले.
'स्पेडेक्स मिशन'मुळे भारत अंतराळात डॉकिंग (docking) तंत्रज्ञानामध्ये विकसित होणारा चौथा देश ठरला.

🔷 चालू घडामोडी :- 01 जून 2025
◆ दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. [2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.]
◆ जागतिक दूध दिवस 2025 ची थीम “दुधाच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करूया” आहे.
◆ जागतिक दूध दिवस 2024 ची थीम "दुग्धजन्य पदार्थ: जगभरातील पौष्टिक अन्नाचा एक भाग" (Milk: A Part of a Healthy Global Diet) होती.
◆ ग्लोबल फॉरेस्ट वॉच (GFW) अहवाल "वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI)" संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो.
◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या संस्थेने उदारीकृत रेमिटन्स योजना (LRS) सुरू केली.
◆ 2025 ची मत्स्यव्यवसाय सचिव परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
◆ भारतातील सर्वात मोठ्या एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम आणि सुपरअॅलॉय मटेरियल प्लांटचे उद्घाटन लखनौ येथे झाले.
◆ भारत सेवा केंद्र (BSK) हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (CCI इंडिया) ने सुरू केलेला एक राष्ट्रीय उपक्रम आहे.
◆ तियानवेन-2 मोहीम "चीन राष्ट्रीय अंतराळ प्रशासन (CNSA)" या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे.
◆ आसाममधील विश्वनाथ जिल्ह्यातील नागशंकर मंदिराची कासव संवर्धनासाठी एक आदर्श मंदिर म्हणून निवड करण्यात आली आहे.
◆ "ओरन" हे भारतातील राजस्थान राज्यात आढळणारे पारंपारिक पवित्र वनक्षेत्र आहे.
◆ नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचा विषय "विकसित भारतासाठी विकसित राज्य @2047" होता.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.
◆ सौदी अरेबियाने TOURISE नावाचे एक जागतिक व्यासपीठ सुरू केले आहे.
◆ किरू जलविद्युत प्रकल्प (KHPP) जम्मू आणि काश्मीर राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे.
◆ जागतिक स्तरावर महत्त्वाच्या कृषी वारसा प्रणाली (GIAHS) "अन्न आणि कृषी संघटना (FAO)" संस्थेने सुरू केल्या.
◆ जागतिक प्राणी आरोग्य संघटनेने (WOAH) पहिला जागतिक प्राणी आरोग्य अहवाल प्रसिद्ध केला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

Forwarded from E-Books
😍 गट क पूर्व परीक्षा 2024 ची अंदाजित उत्तरतालिका उपलब्ध.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
New Doc 06-02-2025 15.33.pdf
2 MB
◾️आरोग्य विभाग बाबतीत बैठक मध्ये झालेले निर्णय पाहून घ्या..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Senior_Clerk.pdf
8.6 MB
महिला व बालविकास विभाग
वरिष्ठ लिपिक
Normalisation Score
वरिष्ठ लिपिक
Normalisation Score
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Protection_Officer_Group_B_(Non Gazetted).pdf
142.1 KB