Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
मंत्रिमंडळ निर्णय
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून जाणार ट्रेन.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️जागतिक पर्यावरण दिन 2025 🌳🌳🌱🌿🌿

◾️5 जून 2025
◾️थीम - BeatPlasticPollution
◾️आयोजक देश : कोरिया प्रजासत्ताक
◾️1973 पासून दरवर्षी आयोजित केला

भारतात आतापर्यंत आयोजन
1977 - नवी दिल्ली भारत
2011 - नवी दिल्ली भारत
2018 - नवी दिल्ली भारत
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आयोगाकडून गट ब मुख्य 2024 ची फॉर्म भरणे चालू झाले आहे...

ज्यांचे राहिले आहे. त्यांनी भरून घ्या..

Last दिनांक 5 जून 2025 आहे..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Group C 2024 Prelims First Key.pdf
473 KB
गट क पूर्व परीक्षा

Answer Key आली आहे
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकती संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची माहिती 🐅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🛑 MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 🛑
▪️कालावधी – 31 मे ते 21 जून 2025
▪️ठिकाण – MCA स्टेडियम, गहुंजे, पुणे
▪️आयोजक – महाराष्ट्र क्रिकेट संघटना
▪️प्रायोजक – अदानी ग्रुप
▪️अध्यक्ष (MCA) – रोहित पवार
▪️एकूण संघ – 6
▪️सर्वात महाग खेळाळू - राजनीश गुर्बानी ₹५.२ लाख
(कोल्हापूर टस्कर्स)
▪️प्रारूप – राउंड-रॉबिन व प्लेऑफ
▪️थेट प्रक्षेपण – Sony Sports & SonyLIV
🏆 मागील 2 वर्षांचे MPL विजेते:
2023 – रत्नागिरी जेट्स
2024 – कोल्हापूर टस्कर्स

🛑 सहभागी संघ 🛑
❇️ पुणेरी बाप्पा
❇️ ईगल नाशिक टायटन्स
❇️ रायगड रॉयल्स
❇️ सातारा वॉरियर्स
❇️ कोल्हापूर टस्कर्स
❇️ रत्नागिरी जेट्स
छ. संभाजीनगर किंग्स यावर्षी सहभागी नाही.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पुणे:- महापालिकेत 7,336 पदे रिक्त.

भरतीभावी कर्मचाऱ्यांची कमतरता.

महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठीचे प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत. आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

- प्रसाद काटकर, उपायुक्त, सामान्य प्रशासन,
पुणे महापालिका.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक
सुरु झाली आहे.

लिंक :-👇

https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

शेवटची तारीख: - 09 जून 2025
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जहाली नाही...

दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारा मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचा, स्वातंत्र्याचा दिवस

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐❤️🚩
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
6 जून- इतिहासातील ऐतिहासिक घडामोडी

★1674- शिवराज्याभिषेक दिन

★1929- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी सुनील दत्त यांचा जन्म

★1984- ऑपरेशन ब्लू स्टार मोहीमची समाप्ती

★2002- मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन

★1930- गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना

★1981 बिहारमधील बागमती नदीत ट्रेन पडल्याने सुमारे 800 लोक मरण पावले.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ कृषी उपाय योजनांसाठी उमेश चंद्र सारंगी यांची समिती...
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ परदेशी निधी स्वीकारणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
सर्व विद्यार्थ्यांना ठळक सूचना : अशा लिंक पासून सावधगिरी बाळगा

बाय डिफॉल्ट हा टेलिग्राम एप्लीकेशन वरून अशी जाहिराती येत आहेत

अशा लिंक शी टेलिग्राम चॅनल चा काहीही संबंध नाही
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
➡️न्या. वर्मा यांचे विरुद्ध महाभियोगाची तयारी

⭕️ चर्चेत महाभियोग पद्धत
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ भारत पहिले ध्रुवीय संशोधन जहाज तयार करणार..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेअरबोक होणार संयुक्त राष्ट्राच्या अध्यक्षा
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्वाची?

↪️ नेमका कुणाला, किती फायदा?
2025/07/09 21:20:26
Back to Top
HTML Embed Code: