Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Sr_Caretaker.pdf
468 KB
Sr_Caretaker.pdf
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
👆महिला व बालविकास विभाग सर्व पदांचे निकाल
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
◾️रशियाच्या सामर्थ्याला धक्का
◾️भारताच्या 6 मिस वर्ल्ड
◾️नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा गुकेशचा विजय
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#IMP

जळगावच्या सुजाता बागुल यांना "राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिगेल पुरस्कार

◾️देशातील एकूण 15 जणांना पुरस्कार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
सरळसेवा परीक्षा आचारसंहितेत अडकणार.....?

◾️वन विभाग - 13 हजार रिक्त जागा
◾️आरोग्य विभाग - 4 हजार जागा रिक्त
◾️गृह (पोलीस) - 10 हजार जागा रिक्त
◾️महानगरपालिका - 10 हजार जागा रिक्त
◾️एमपीएससी - 10 हजार जागा रीक्त
◾️पशुसंवर्धन व अन्य - 13 हजार जागा रीक्त
◾️नगरपरिषद - 3 हजार जागा रिक्त
◾️तलाठी - 2 हजार 500 जागा रिक्त
◾️शिक्षक - 10 हजार जागा रीक्त
◾️न्याय विभाग - 3 हजार जागा रिक्त

अभ्यास सुरू ठेवा 🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आशियाई विकास बँक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आयपीएल विजेत्यांची यादी (2008 ते 2024 पर्यंत )

IPL 2008 विजेता: राजस्थान रॉयल्स
IPL 2009 विजेता: डेक्कन चार्जर्स
IPL 2010 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
IPL 2011 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज 
IPL 2012 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स
IPL 2013 विजेता: मुंबई इंडियन्स
IPL 2014 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स
IPL 2015 विजेता: मुंबई इंडियन्स
IPL 2016 विजेता: सनरायझर्स हैदराबाद
IPL 2017 विजेता: मुंबई इंडियन्स
IPL 2018 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
IPL 2019 विजेता: मुंबई इंडियन्स
IPL 2020 विजेता: मुंबई इंडियन्स
IPL 2021 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज 
IPL 2022 विजेता: गुजरात टायटन्स
IPL 2023 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
IPL 2024 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स
IPL 2025 विजेता: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
'बेंगळुरू' प्रथमच विजेते
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
❇️ टाटा आयपीएल 2025
❇️ संस्करण - 18
❇️ प्रायोजक - TATA
❇️ एकूण संघ - 10
❇️ सुरुवात - 22 मार्च 2025
❇️ फायनल - 3 जून 2025
❇️ विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू © रजत पाटीदार
❇️ उपविजेता - पंजाब किंग्ज © श्रेयस अय्यर
❇️ ऑरेंज कॅप - 759 साई सुदर्शन (GT)
❇️ पर्पल कॅप - 25 प्रसिध्द कृष्णा (GT)
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पुण्यात इंजिनिअरिंगच्या प्राध्यापकाने 50 हजार घेत विद्यार्थ्यांकडून रात्री सोडवून घेतल्या प्रश्नपत्रिका
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🏆 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू IPL 2025 (18th IPL) विजेता, अंतिम सामन्यात पंजाब किंग्स चा 6 धावांनी केला पराभव.

पंजाबच्या हातून जेतेपद ६ धावांनी निसटले:

सामनावीर कृणाल पांड्यासह गोलंदाजांनी साकारला ऐतिहासिक विजय

'गेम चेंजर' कृणाल पांड्याने पालटली बाजी

बंगळुरू जेतेपद पटकावणारा सातवा संघ

🎖 अंतिम सामन्याचा सामनावीर :- कृणाल पांड्या

🧢 ऑरेंज कॅप :- साई सुदर्शन, गुजरात टायटन्स (759 रन्स)

🧢 पर्पल कैप :- प्रसिध्द कृष्णा, गुजरात टायटन्स
(25 विकेट)

🎖 इमर्जिंग प्लेयर :- साई सुदर्शन, गुजरात टायटन्स
🎖 मोस्ट व्हॅल्यूऍबल प्लेअर :- सुर्यकुमार यादव, मुंबई इंडियन्स
🎖 सुपर स्ट्रायकर :- वैभव सूर्यवंशी, राजस्थान रॉयल्स
🎖 मॅक्सिमम सिक्सेस :- निकोलस पूरण, लखनौ

#CurrentAffairs #Sports #Cricket #IPL
A
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
अनुसूचित जमातींसाठी आता
स्वतंत्र आयोग.

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, पदनिर्मितीस
देखील मान्यता.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️लडाखमध्ये 85% नोकऱ्या स्थानिकांसाठी आरक्षित..!!

👉लडाखमध्ये डोमासाईलसाठी 15 वर्षे वास्तव्याची अट.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️गृहप्रमुख गट ब ची परीक्षा ५ जुलै २०२५ रोजी मुंबईला होईल....
दुपारी २ ते ३ या वेळेत

👉परीक्षा online CBT पद्धतीने होईल....
सर्वांना एकच सेंटर मुंबई असेल....
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आयोगाकडून गट ब मुख्य 2024 ची फॉर्म भरणे चालू झाले आहे...

ज्यांचे राहिले आहे. त्यांनी भरून घ्या..

Last दिनांक 5 जून 2025 आहे..
2025/07/10 11:39:45
Back to Top
HTML Embed Code: