Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
➡️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)

⭕️ सर्व पदांसाठी संवर्गनिहाय अर्ज संख्या
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
👉 अग्निवीर भर्ती परीक्षा डेट जारी

👉 30 जून 2025 से 10 जुलाई 2025 तक
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
◾️MAHAGENCO exam schedule
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
RBI चलन विषयक धोरण समिती बैठक

गव्हर्नर संजय मल्होत्रा हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. एकूण सहा सदस्यांच्या या बैठकीमध्ये व्याजदर ५० बेसिस पॉइंटने कमी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे व्याजदर हे ६ टक्क्यांवरून थेट ५.५ टक्क्यांवर आले आहेत.

गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील महागाईचा दर चालू आर्थिक वर्षासाठी ३.७ टक्के राहील असं म्हटलं आहे. त्यामुळे यातही ४ टक्क्यांवरून कपात झाल्याचं दिसून येत आहे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेटची लवकरच भारतात एन्ट्री; दूरसंचार मंत्रालयाकडून परवाना मंजूर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
कर्ज रक्कम व तारण यामधील Gap
Gold Loan साठी 👆👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
AI वर आधारित महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे लोकार्पण

◾️लांबी - 1315 मीटर लांबी
◾️उंची -359 मीटर चिनाब नदीपासून पुलाची उंची
◾️खर्च - 43780 कोटी खर्च
◾️लोकार्पण - 6 जून 2025
◾️पंतप्रधान मोदींच्या हस्ते
◾️या पुलावरून कटरा श्रीनगर ही वंदे भारत ट्रेन धावली.
◾️उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे मार्ग 272 किमी रेल्वे मार्गाची लांबी
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
शिक्षक पदासाठी रेट ३० लाख तर प्राध्यापक पदासाठी ६० लाख
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#NEET PG
♦️'नीट-पीजी' परीक्षा 3 ऑगस्ट रोजी...
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔖 भारतामध्ये दोन नवीन रामसर स्थळांचा समावेश.

🐠 ज्यामुळे एकूण रामसर स्थळांची संख्या 91 झाली आहे. ही दोन नवीन स्थळे म्हणजे

फलोदी (राजस्थान) येथील खीचन (90)

उदयपूर (राजस्थान) येथील मेनार. (91)
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महिलांसाठी 51% पदे

आगामी वनविभाग भरतीत महिलांसाठी 51% पदे राखीव वनक्षेत्रातील महिलांच्या परिषदेत मंत्री गणेश नाईक यांची घोषणा.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आचारसंहिता पूर्वी नगरपरिषद भरती गट क आणि गट ड जाहिरात येणार

दिनांक - 15 जुलै 2025

✓ गट क - 2151
✓ गट ड  - 978

एकूण पदे - 3129 जागा
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
............. ❤️🏆😍
बरोबर आहे
विद्यार्थी पण पैशासाठी नोकरी नाही करत तर
मान प्रतिष्ठा व स्वतःची इच्छा यासाठी सरकारी नोकरी लागली पाहिजे या अट्टहासाने चार-पाच वर्ष अभ्यास करतात.


कोणतीही सरकारी नोकरी मिळाली म्हणजे गट क, ब, अ विद्यार्थी अभ्यास करणे कधीही थांबू शकता....
आयुष्यात पैसा येतो आणि जातो पण सरकारी नोकरी मिळवणं इतकं सोपं नाही.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेटची लवकरच भारतात एन्ट्री; दूरसंचार मंत्रालयाकडून परवाना मंजूर

भारतात लॉन्च झाला तर फायदा कमी परंतू नुकसान जास्त होतो.

या आधी भारतीयांची जिओ वाल्यांनी Free मध्ये इंटरनेट देवून देवून वाट लावली आहे. आता स्टारलिंक येतो आहे. म्हणजे भारतात येथून पुढे बक्कळ इंटरनेट त्यामुळे Social Media Networking मध्ये बक्कळ बेकार, भाफट पसाऱ्याची भरती होणार हे नक्की तरुणाई देशोधडीला लागणार.
2025/07/09 01:40:01
Back to Top
HTML Embed Code: