Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
5_6201811562856978220.pdf
480.7 KB
स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करणे व सुधारीत धोरण निश्चित करणेबाबत.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#Economics
जागतिक बँकेने आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेच्या व्याख्येत बदल केला आहे.
International Poverty Line 👇
» कमी उत्पन्न असलेले देश : 3 डॉलर प्रतिव्यक्ती प्रतिदिन
» कमी मध्यम उत्पन्न असलेले देश : 3.65 डॉलर
» उच्च मध्यम उत्पन्न असलेले देश : 6.85 डॉलर
जागतिक बँकेने आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेच्या व्याख्येत बदल केला आहे.
International Poverty Line 👇
» कमी उत्पन्न असलेले देश : 3 डॉलर प्रतिव्यक्ती प्रतिदिन
» कमी मध्यम उत्पन्न असलेले देश : 3.65 डॉलर
» उच्च मध्यम उत्पन्न असलेले देश : 6.85 डॉलर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
यावर्षी स्वच्छता निरीक्षक या डिप्लोमा साठी प्रवेश घेण्याचा विचार करा. सध्या एक वर्षाचा कोर्स आहे. भविष्यात काय बदल होइल सांगत येतं नसतात. या कोर्स मुळे तूम्ही SI SANITARY INSPECTOR आणि आरोग्य सेवक या दोन पोस्ट साठी फॉर्म भरण्यास पात्र असाल. दोन्हीं पदाचे वेतन चांगले आहे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
✨Combine गट-ब मुख्य परीक्षा 2023
पेपर 1 विश्लेषण
मराठी
व्याकरण - 27
शब्दसंग्रह - 18
उतारा - 5
एकूण - 50
इंग्रजी
Grammar - 28
Vocabulary - 17
Passage - 5
Total - 50
पेपर 1 विश्लेषण
मराठी
व्याकरण - 27
शब्दसंग्रह - 18
उतारा - 5
एकूण - 50
इंग्रजी
Grammar - 28
Vocabulary - 17
Passage - 5
Total - 50
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
✨महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य
परीक्षा 2023
पेपर क्रमांक 2 मध्ये विचारलेल्या प्रश्नांच
विभाजन.
बुद्धीमत्ता :- 10
चालू घडामोडी :- 10
अंकगणित व सांख्यिकी :- 12
RTI & RTS :- 3
राज्यव्यवस्था :- 15
इतिहास :- 10
भूगोल पर्यावरण :- 10
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :- 20
अर्थव्यवस्था :- 10
एकूण :- 100
परीक्षा 2023
पेपर क्रमांक 2 मध्ये विचारलेल्या प्रश्नांच
विभाजन.
बुद्धीमत्ता :- 10
चालू घडामोडी :- 10
अंकगणित व सांख्यिकी :- 12
RTI & RTS :- 3
राज्यव्यवस्था :- 15
इतिहास :- 10
भूगोल पर्यावरण :- 10
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :- 20
अर्थव्यवस्था :- 10
एकूण :- 100
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
PSI 2022 बॅच MPA ट्रेनिंग आज पासून सुरु होत आहे
त्यासाठी खुप खुप शुभेच्छा..💐💐
त्यासाठी खुप खुप शुभेच्छा..💐💐