Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
Photo
मुद्दा क्रमांक 8⃣

आयोगाने उमेदवारासाठी नियम तयार केले..

आयोगासाठी काही नियम / मर्यादा आहेत की नाहीत ?

कोणाला हौस नसते या गोष्टीची, आयोग वेळेवर काम करत नाही म्हणून विविध माध्यमातून मागणी करावी लागते.

लोकशाहीने मार्गाने टीका करण्याचा अधिकार संविधानाने नागरिकांना दिला आहे. हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही👍💯
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
☑️☑️
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▫️G-7 शिखर परिषद संपूर्ण माहिती

◾️भारताला लवकर निमंत्रण देण्यात आले नाही त्यामुळे खूप चर्चेत आहे

◾️भारत हा G7 चा सदस्य देश नाही
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
दीव जिल्हा - भारतातील पहिला पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारा जिल्हा
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
2025 मध्ये झालेले संपूर्ण युद्धसराव (सैन्य सराव)

100% प्रश्न येतो यावर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
वाचून घ्या 👍
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही आता सेवेमध्ये कंत्राटी पद्धतीने घेता येणार..🙂
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️9 जून ते 20 जून पर्यंत सर्व विभागांच्या बैठकीच्या तारखा आहे.

👉 आज कृषी विभागाची बैठक आहे 👍
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔷 चालू घडामोडी :- 11 जून 2025

इंग्लंड देशाची महिला क्रिकेटपटू सारा टेलर हिचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे.

◆ संयुक्त राष्ट्र (United Nations) ने पहिला संस्कृतींमधील संवादासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 10 जून रोजी साजरा केला. 

IIHF Women Asia Cup मध्ये फिलिपाईन्स देशाने सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ भारताने IIHF Women Asia Cup मध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

IIHF Women Asia Cup 2025 UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता.

◆ विक्रम लॉक कनाल सोलार योजनेचे उद्घाटन बिहार राज्यात करण्यात आले आहे.

UEFA Nations लीग चे विजेतेपद पोर्तुगाल ने जिंकले आहे.

◆ वेस्ट इंडिज देशाचा क्रिकेटपटू निकोलस पूरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन जिनेव्हा येथे करण्यात येते.[या वर्षी 113वे आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे.]

◆ पोर्तुगाल ने स्पेन देशाचा पराभव करून UEFA Nations लीग चे विजेतेपद जिंकले आहे.

मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम ब्रँड अँबेसेंडर पदी कॅटरिना कैफ ची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पाकिस्तान देशाची महिला क्रिकेटपटू सना मीर हिचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे.

कर्जरोखे घेणारी देशातील पहिली महानगरपालिका पिंपरी चिंचवड ठरली आहे.

◆ राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे.

डॉ. जब्बार पटेल यांना 39वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
भारताच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी हवाई अपघात
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
विमान दुर्घटना - #Official

◾️242 पैकी 241 जणांचा मृत्यू
◾️फक्त 1 जण यातून बचावला
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑जळगाव जिल्ह्यातील वरणगाव ह्या ठिकाणी SRPF गट उभारला जाणार

❇️ शासनाने त्यासाठी दिला 64 कोटी रु चा निधी

❇️ भरती मोठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
❇️ 51 वी G7 शिखर परिषद - 2025 (Canada)

🔹 दिनांक: 15 ते 17 जून 2025
🔹 स्थळ: कानानास्किस, अल्बर्टा, कॅनडा
🔹 आयोजक देश: कॅनडा (1 जानेवारी 2025 पासून अध्यक्षपद)
🔹 वर्धापन दिन: G7 स्थापन होऊन 50 वर्षे (1975-2025)

❇️ महत्त्वाचे मुद्दे

🔹 भारताला आमंत्रण: पंतप्रधान मोदींना ‘विशेष आमंत्रित पाहुणा’ म्हणून
🔹 भारत G7 चा सदस्य नाही, पण 2019 पासून विशेष आमंत्रित म्हणून सहभागी
🔹 2024 मध्ये (50 वी परिषद) - इटलीच्या फासानो येथे पार पडली होती
🔹 G7 देश:
 1. कॅनडा
 2. फ्रान्स
 3. जर्मनी
 4. इटली
 5. जपान
 6. युनायटेड किंगडम
 7. अमेरिकेची संयुक्त संस्थाने
🔹 स्थापना: 1975 -
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
भारतातील सर्वात मोठ्या विमान अपघात

✈️ AI‑171 अपघात –
• दुर्घटना: Air India Flight AI‑171, Boeing 787‑8 Dreamliner (VT‑ANB), अहमदाबाद (SVPIA) येथून लंडन गॅटविकला रवाना होताच 1:38 PM (स्थानीय वेळ) जवळपास मेघानी नगर भागात कोसळले .
• ON_BOARD: 242 जण (230 प्रवासी + 12 कर्मचाऱ्यांसह). भारतीय (169), ब्रिटिश (53), पुर्तुगीज (7), कॅनेडियन (1) .
रूग्णालय व डॉक्टरांच्या हॉस्टेलवर जोरदार धडक

• माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा अंत: अहवालानुसार, माजी गुजरात मुख्यमंत्री विजय रूपाणी या विमानात होते आणि मृत्यू झाले .
• भूतकाळातील अन्य अपघात: भारतातील आतापर्यंतचा सर्वात भयंकर नागरी विमान अपघात – नोव्हेंबर 1996 मधला चारखी दादरी मध्ये मध्य‑हवाई धडक, ज्यात 349 लोकांचा मृत्यू झाला होता .
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️नोंदणी व मुद्रांक शुल्क शिपाई पद परीक्षा दिनांक जाहीर..

👉 परीक्षा दिनांक :
1/7/2025 ते 8/7/2025
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदासाठी

👉 परीक्षा IBPS घेणार आहे.

👉 5 option

👉अभ्यासक्रम
👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️स्वप्नांचा कोळसा.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
☀️ भारताचे पहिले ध्रुवीय संशोधन जहाज
2025/07/05 21:35:57
Back to Top
HTML Embed Code: