Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
भारतातील आणखी 2 पाणथळ स्थळांचा रामसर यादीत समावेश
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
टाटा ग्रुप कडून मृत व्यक्तींना प्रति एक कोटीची तसेच विद्यार्थ्यांच्या बोर्डिंगचे काम नव्याने करुन देण्याची घोषणा.

भारतातील एकमेव उद्योगसमूह जो कायम दायित्व जपतो. माणुसकी इथे जपली जाते.
🙏🙏
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Group C Main Exam Syllabus.pdf
1.9 MB
➡️ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
➡️ जिल्हा परिषद

⭕️ विशेष बाब म्हणून निवड यादी आणि प्रतिक्षा यादी साठी सहा महिने मुदतवाढ....!

◾️ ज्या विभागाच्या भविष्यात लवकर जाहिराती येणार नाहीत अशा सर्वच विभागांनी असा निर्णय घेणे गरजेचे आहे...!
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
नागपूरच्या वन भवनात 'कॅन्टीनवाले' निवृत्त
अधिकारीही देतात टार्गेट !
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
राज्यात प्रथमच महिलांना मिळणार मानद वन्यजीव
रक्षकांचा मान !

जिल्हानिहाय एकूण पदसंख्येत 50 टक्क्यांचे आरक्षण.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️ NEET UG परीक्षेत राज्यात पुणे अव्वल.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️ शुभांशू शुक्ला १९ जून रोजी जाणार अंतराळ मोहिमेवर.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️ 27 वर्षानंतर इतिहास  ICC Champions  स्वप्न पूर्ण..

👉 Dream year 2025 ❣️❣️
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
जगातील सर्वात उंच पुतळे...
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
ST चे होणार 5 विभागात विभाजन
◾️मुंबई विभाग
◾️पुणे विभाग
◾️नाशिक विभाग
◾️नागपूर विभाग
◾️अमरावती विभाग
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
भारतातील काही महत्त्वाच्या उंच मूर्ती.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
👉शुभांशु शुक्ला आता 19 जूनला अंतराळ मोहिमेवर जाणार
2025/07/04 23:03:37
Back to Top
HTML Embed Code: