Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🛑♦️राज्यात प्रथमच महिलांना मिळणार मानद वन्यजीव रक्षकांचा मान !

जिल्हानिहाय एकूण पदसंख्येत 50 टक्क्यांचे आरक्षण.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
अमित शहा यांच्या हस्ते भारतीय भाषा अनुभाग चे उद्घाटन.....
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
GK बुस्टर.....
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
📰 पंतप्रधान मोदी यांचा जी-७ शिखर परिषदेत सहभाग

➡️ 2025 ची G7 परिषद = कॅनडा मधील कनानस्किस येथे

➡️ जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांचा सलग सहावा सहभाग असेल.

🌍 G7 म्हणजे काय?

G7 म्हणजे Group of Seven (सात देशांचा गट). हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील गट आहे ज्यामध्ये जगातील सात प्रगत (विकसित) औद्योगिक देश सामील आहेत. हे देश जागतिक अर्थव्यवस्थेवर, व्यापार, सुरक्षा, हवामान बदल, तंत्रज्ञान आणि अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून धोरण ठरवतात.

🌐 G7 मधील सदस्य देश

1. 🇺🇸 अमेरिका (USA)

2. 🇬🇧 युनायटेड किंगडम (UK)

3. 🇫🇷 फ्रान्स

4. 🇩🇪 जर्मनी

5. 🇮🇹 इटली

6. 🇯🇵 जपान

7. 🇨🇦 कॅनडा

🕰️ G7 चा इतिहास

- G7 ची स्थापना 1975 साली झाली

- 1997 ते 2014 या काळात रशिया सामील झाल्यानंतर याला G8 म्हटले जात होते.
पण 2014 मध्ये क्रिमिया वरील आक्रमणामुळे रशियाला निलंबित करण्यात आले आणि पुन्हा G7 झाला.

🗓️ G7 परिषद (Summit):

- 2024 = इटली

- 2025 = कॅनडा

🇮🇳 भारत व G7:

भारत G7 चा सदस्य नाही, पण काही वेळा विशेष आमंत्रित देश म्हणून भारताला G7 परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#IMP

जळगावच्या सुजाता बागुल यांना "राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिगेल पुरस्कार

◾️देशातील एकूण 15 जणांना पुरस्कार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.....
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
सीमा जवळ नसताना, का लढत आहेत इराण - इस्त्राईल
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
नोकरीच्या आमिषाने साडेदहा लाखांचा गंडा...
त्यामुळे आगाऊ कांड करू नका उगा गप गुणांनी अभ्यास करा आणि पास होऊन पद मिळवा.....
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालयातील कर्मचारी वेळेवर येतात का? याची तपासणी केली तेव्हा जिल्ह्यातील १८८ पैकी १३४ कर्मचारी उशीरा आल्याचे आढळले. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलेले हे काम अत्यंत कौतुकास्पद व दिशादर्शक आहे. ते स्वतः एका ठिकाणी ऑफिस बाहेर खुर्ची टाकून बसले होते. 🙏🙏
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
15 June Spardha Times.pdf
2.8 MB
◾️ स्पर्धा टाइम्स 🛒

◾️दिनांक - 15 जून 2025
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्रात 22 जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन " म्हणून साजरा होणार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
नवी मुंबई महानगरपालिका(NMMC) परीक्षा दिनांक जाहीर

15 जुलै ते 21 जुलै 2025
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
बहुप्रतिक्षित MIDC वेळापत्रक जाहीर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
MIDC 34 Posts Syllabus.pdf
879.1 KB
▶️ अभ्यासक्रम...

◾️ सर्व 34 पदांचा अभ्यासक्रम
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
➡️ MIDC Category wise अर्ज संख्या
2025/07/04 11:58:33
Back to Top
HTML Embed Code: