Group B Mains Paper 1 spardhaweb 2024.pdf
8.5 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1
➡️मराठी व इंग्रजी
➡️मराठी व इंग्रजी
5_6271593541487564541.pdf
14.6 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2
➡️सामान्य अध्ययन (GS)
➡️सामान्य अध्ययन (GS)
🛑राहिलेल्या लवकर जाहिराती येणार....
👉 नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'(15 जुलै ला जाहिरात येईल)
👉 सामाजिक न्याय विभाग
👉 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
👉 नाशिक महानगरपालिका
👉 अहमदनगर महानगरपालिका
👉 ठाणे महानगरपालिका
👉 कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
👉 चार कृषि विद्यापीठ जाहिरात
👉 महाबीज महामंडळ
👉 महाराष्ट्र वखार महामंडळ

🌍 नीरज चोप्रा पुन्हा जागतिक क्रमांक 1 वर – भालाफेक
💎 नीरज चोप्रा यांनी 1445 गुणांसह ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्स (1431) यांना मागे टाकत पुन्हा जागतिक क्रमांक 1 पटकावला.
💎 गेल्या वर्षी नीरजने हा क्रमांक पीटर्सकडे गमावला होता.
💎 जर्मनीचा जूलियन वेबर तिसऱ्या स्थानावर (1407 गुण), तर पाकिस्तानचा अर्शद नदीम चौथ्या स्थानी (1370 गुण) आहे.
💎 हे रँकिंग मोनॅकोस्थित वर्ल्ड अॅथलेटिक्स संस्थेने जारी केले आहे.