Telegram Web Link
🏏तिन्ही प्रकारात शतक करणारी स्मृती मानधना बनली पहिली भारतीय

👉 5वी महिला खेळाडू बनली जगातील स्मृती मानधना तिन्ही प्रकारात (कसोटी, वनडे, टी-२०) मध्ये शतक करणारी.

👉 तिच्या आधी बेथ मूनी, लॉरा वोल्वार्ट, हीदर नाइट आणि टॅमी ब्यूमोंट यांनी अशी कामगिरी केली.

👉 भारतासाठी सर्वोच्च टी-२० धावा (वैयक्तिक)

1) स्मृती मानधना :- 112 रन

2) हरमनप्रीत कौर :- 103 रन

3) मिताली राज :- 97 रन
*Shri. Rajeshkumar* (IAS 1988) will be the next *Chief Secretary* of Maharashtra.

He will take charge on 30/06/2025 at 4.00 pm.

👉श्री.राजेश कुमार महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#Update : संयुक्त गट ब जाहिरात "जुलै महिन्यात" च येणारं आहे fix ✓✓✓PSI STI ASO SR 📖📚 आयोगाने मागेच वेळापत्रक मध्ये सांगितलेलं आहे 🙏
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पुणे पोलिस दलासाठी लवकरच तीन हजार नवे कर्मचारी

◾️850 जागांच्या भरतीला मान्यता
◾️2000 पदे सामान्य भरती द्वारे
◾️उर्वरित पदे अनुकंपा तत्त्वावर

पदे भरण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला आहे.
MAH-B.P.Ed CET-2025 - Revised Score Card Download

The Revised Score Card for MAH-B.P.Ed CET-2025 is now available for download, please visit https://cetcell.mahacet.org/. Login to your account using your registered email ID and password. Click on the ‘Score Card’ Tab and download your score card.

Kindly, ignore the previous score card.

*For more details visit: https://cetcell.mahacet.org/wp-content/uploads/2023/12/BPEd-MPEd-Result-notice.pdf*

Thanks & Regards,
STATE CET CELL
Mumbai
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रो रो सेवा👆
स्टॉकहोम सिंड्रोम फेम गुन्हेगार क्लार्क चे निधन💐
👉तमाल
या रशियात तयार झालेल्या अत्याधुनिक स्टेलथ क्षेपणास्त्र युद्धनौका भारतीय नौदलात लवकरच समावेश होणारं आहे.
👉संयुक्त राष्ट्राच्या ड्रग्ज आणि गुन्हे संस्थेच्या अहवालानुसार गांजा ही जगातील सर्वाधिक सेवन केला जाणारा अमली पदार्थ आहे.
👉 गेल्या १२ महिन्यांत सुमारे २४४ दशलक्ष लोकांनी किमान एकदा तरी याचा वापर केल्याचे सांगितले आहे.
रोनाल्डो चा अल नासार क्लब सोबत २००० कोटीचा ऐतिहासिक करार 👆
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
व्ही जॉन या आघाडीच्या शेविंग क्रीम उत्पादक कंपनीने प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर यांची सदिच्छा दुत म्हणून निवड केली .👆
🏆 उझचेस कप मास्टर्स 2025 🏆

➡️ बुद्धिबळ जगतात भारतासाठी ऐतिहासिक क्षण! 19 वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. उजचेस कप मास्टर्स 2025 स्पर्धेत शानदार कामगिरी करत त्याने विजेतेपद पटकावले आणि याच विजयानंतर तो लाईव्ह रेटिंगमध्ये भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू ठरला आहे.

▪️ठिकाण =ताश्कंद (उझबेकिस्तान )
👉 भारताची गुप्तचर संस्था रॉ चे नवीन प्रमुख म्हणून ips पराग जैन यांची नियुक्ती..🙏

➡️ पराग जैन हे 1988 च्या बॅचचे कॅडरचे अधिकारी आहेत

👉 RAW = Research and Analysis Wing.

▪️स्थापना= २१ सप्टेंबर १९६८
▪️मुख्यालय = नवी दिल्ली ,
▪️बोधवाक्य= धर्मो रक्षति रक्षित:
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🏅 खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025

📌 मुख्य ठिकाण – जयपूर, राजस्थान

📌 कालावधी – नोव्हेंबर 2025

📌 स्पर्धेबद्दल

देशातील विद्यापीठांमधील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी देणारी केंद्रीय क्रीडा मंत्रालय अंतर्गत सुरू असलेली महत्त्वाची योजना

📌 यजमान ?
University of Rajasthan, Jaipur & Poornima University

📌 उद्दिष्टे
युवकांमध्ये क्रीडा संस्कृती वाढवणे
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार करणे
विद्यापीठ-स्तरीय स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करणे

📌 खेळांची संख्या – 20 ते 25 विविध प्रकार
(उदा. ऍथलेटिक्स, कुस्ती, हॉकी, योगासन, मल्लखांब, स्विमिंग, बास्केटबॉल, इ.)

📌 आयोजक संस्था – क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालय, भारत सरकार

📌 पुर्वीचे आयोजन
KIUG 2024: आसाम आणि ईशान्य भारत
विजेता विद्यापीठ: Chandigarh University

🔍 लक्षात ठेवण्यासारखे

पहिल्यांदाच राजस्थानमध्ये ही युनिव्हर्सिटी गेम्स होत आहेत

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत ही पाचवी आवृत्ती आहे

वयोगट = 25 वर्षांखालील

राजस्थानमध्ये सवाई मानसिंह स्टेडियम, पोलिस अकॅडमी, जगतपूरा शूटिंग रेंज येथे खेळ होणार

#sports
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/06/30 11:10:23
Back to Top
HTML Embed Code: