✅ आंध्र प्रदेशात देशातील पहिली ‘क्वांटम व्हॅली’
📍 स्थान: अमरावती, आंध्र प्रदेश
📅 सुरुवात: जानेवारी 2026
📐 क्षेत्रफळ: 50 एकर
🔹 ‘राष्ट्रीय क्वांटम मिशन’ अंतर्गत भारतातील पहिली ‘क्वांटम व्हॅली’ उभारली जाणार आहे.
🔹 मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प.
🔹 व्हॅलीमध्ये खालील क्षेत्रांतील संशोधन व विकास होणार –
▪️ क्वांटम संगणन
▪️ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)
▪️ सेमीकंडक्टर
▪️ संरक्षण तंत्रज्ञान
🌱 पूर्णतः अक्षय ऊर्जेवर आधारित प्रकल्प:
– सौर, पवन व जलऊर्जेचा वापर
– सर्व इमारतींवर रूफटॉप सोलर पॅनल्स
– ग्रीन बिल्डिंग नियमांचे पालन
– कार्बन उत्सर्जनात घट, ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यावर भर
💼 रोजगारनिर्मिती: हजारो नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता
📌 महत्त्व: देशाच्या तंत्रज्ञान क्षमतेला चालना देणारा, भविष्यासाठी क्रांतिकारी टप्पा
#technology

🔹 ग्रीन डेटा सेंटर – साहिबाबाद, उत्तर प्रदेश
✅ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गाझियाबादमधील साहिबाबाद येथे ग्रीन डेटा सेंटर प्रकल्पाची पायाभरणी केली.
✅ ₹1,000 कोटींचा प्रकल्प, CEL आणि ESDS यांची भागीदारी
✅ ३० मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर, एका मजल्यावर २०० उच्च-घनता सर्व्हर रॅक्सची सोय.
✅ पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये – अक्षय ऊर्जा, स्मार्ट कूलिंग सिस्टम, पावसाचे पाणी साठवणे, परावर्तित छप्पर.
✅ ४० Gbps फायबर रिंग नेटवर्क, क्लाउड व आपत्ती पुनर्प्राप्तीसाठी 10 Gbps ड्युअल कनेक्शन
✅ CEL (Central Electronics Ltd.) ची स्थापना 1974 मध्ये – स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रचार
✅ भारताचा पहिला सौर सेल – 1977, CEL ला 2023 मध्ये "मिनी रत्न" दर्जा प्राप्त
📝 पर्यावरणीय शाश्वतता व डिजिटल पायाभूत सुविधा यांचे उत्तम उदाहरण!
(महत्त्वाचे: तंत्रज्ञान, पर्यावरण, सरकारी भागीदारी – हे मुद्दे परीक्षेत विचारले जाऊ शकतात.)
#environment

♦️ संयुक्त राष्ट्रांने 2026 हे वर्ष "आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष" म्हणून घोषित केले.
🔸 संयुक्त राष्ट्रांने घोषित केलेले इतर वर्षे..
💬 रेंज लँड्स आणि पशूपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष : 2026.
💬 आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष : 2025.
💬 क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष : 2025.
💬 आंतरराष्ट्रीय शांती आणि विश्वास वर्ष : 2025.
💬 हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष : 2025.
💬 आंतरराष्ट्रीय उंटवंशीय वर्ष (camelids) : 2024.
💬 आंतरराष्ट्रीय भरडधान्य/कडधान्य वर्ष : 2023.
🔸 केंद्र शासनाने घोषित केलेली वर्षे ...
💬 सुधारणांचे वर्ष : 2025.
💬 नौदल नागरी वर्ष : 2024.

👉 ऑपरेशन हॉक 2025
💬 CBI द्वारे हाती घेण्यात आलेली मोहीम.
💬 बालैंगिक गुन्हेगार विरोधात विशेष सायबर गुन्हेगारी विरोधी उपक्रम..

((बिहार)) हे(( मोबाईल आधारे मतदान)) करण्याची परवानगी देणारे देशातील ((पहिले राज्य ))बनणार आहे, असे बिहार राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी सांगितले.
पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांमधील सहा नगरपरिषदांसाठी याचा वापर होणार आहे.
वृद्ध लोक, दिव्यांग,स्थलांतरित, गरोदर महिला यांना विशेष करून ही सुविधा असेल.