💥 पर भाषिक शब्द

💥तेलगू -:अनारसा,शिकेकाई,बंडी, ताळा,किडूकमिडूक

💥तामिळी :- चिल्लीपिल्ली, सार, अय्या, मठ्ठा, भेंडी
✍️✍️ विजय लवटे

खालीलपैकी कोणता व्यंजन / स्वर गट महाप्राण व्यंजनाचा आहे?
Anonymous Quiz
13%
A) य र ल व
14%
B) अ आ इ ख
66%
C) ख घ छ झ
6%
D) त ट प च
✍️✍️ विजय लवटे

जपान या शब्दातील " ज " चा उच्चार कोणत्या प्रकारचा आहे?
Anonymous Quiz
37%
A) दंततालव्य
52%
B) तालव्य
7%
C) ओष्ठय
4%
D) यापैकी नाही
✍️✍️ विजय लवटे

पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणतात?
Anonymous Quiz
75%
A) वाक्य
18%
B) शब्द
6%
C) अक्षर
1%
D) जोडाक्षर
समानार्थी शब्द


A) मोर - शिखी, नीलकंठ, केकी

B) मुनी - यती,योगी, महर्षी

C) मुलगा - सुत,नंदन, तनुज, आत्मज, तनय

D) मुलगी - सुता, तनया, आत्मजा,नंदिनी,दुहिता


E) मित्र - स्नेही, सोबती,सवंगडी, सांगाती







.................. विजय लवटे................
🔥▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰🔥

🛑1000 चालुघडामोडी MCQ बॅच 🛑
  
🔖 30 एप्रिल संयुक्त पूर्व परीक्षा

सुरवात 1 एप्रिल पासून ..
टेस्ट रोज सायंकाळी 4 वाजता..
📡Private Telegram Group  वरती
💡रात्री 9.30 वाजता झालेल्या सर्व 100 प्रश्नांचे Details मध्ये स्पष्टीकरण..Voice Lecture च्या माध्यमातून..
🛑किमान 10 + मार्क्स तुम्हांला मिळतीलच.👍

🛑 बॅच मध्ये मिळणारा कंटेंट..🎁🎁🎁
🔖 10 चालू घडामोडी टेस्ट (1000 MCQ)

🔖 5 टेस्ट सर्व विषय मिक्स  (500 MCQ)

🔖 सोबतच आजपर्यंत झालेल्या एकुण 50 टेस्ट चे झालेले प्रश्न वाचू शकतात..(5000 MCQ)


🔖 शेवटच्या 15 दिवसांत सर्व विषयाचे रिविजन ...होईल...

₹₹₹₹ 333... (One month )

📱Payment No
:

1📱 8308492193 Omesh Paighan Sir.

2)
📱7350981847 Nilesh Patil Sir.

🔴 Payment केल्यावर खालील ID वर Screenshot शेअर करावा.... त्यानंतर तुम्हाला टेस्ट ग्रुपची लिंक दिली जाईल.

@vijuS1919 [विजय लवटे सर]

@Omesh_12 [ओमेश पायघन सर].
📢📢 ANNOUNCEMENT 📢📢

⚪️ आयोग पॅटर्न मराठी + इंग्लिश बॅच ⚪️

🔰सरळसेवा ते राज्यसेवा सर्व EXAMS साठी उपयुक्त

✏️ विषयातले तज्ञ बनने नाही, विषयात मार्क्स कसे मिळवायचे हे एकमेव उद्दिष्ट.

✏️ विद्यार्थ्यांचे Pain points ओळखून सहसा विद्यार्थि दुर्लक्ष करणाऱ्या घटकावर जास्त काम.

✏️ दररोज दोन्ही विषयाची vocab पाठ करून घेण्यात येईल, परत next day तीच repeat परत नवीन असं दररोज करून vocab वर कमांड , as vocab is game changer.

✏️ english च्या ग्रामर च्या नियमाच्या ट्रिक्स, तसेच hard vocab साठी ट्रिक्स.. ( but limited ट्रिक्स नाहीतर ट्रिक्स चा वेगळा विषय तयार होतो ).

✏️ आयोगाचे 2010-2023 पर्यंत चे पेपर discussion.

✏️ जास्तीत जास्त Revision through discusion.

✏️ बॅच 1 महिन्यात पूर्ण होऊन त्यांनतर जोवर परीक्षा आहे तोवर revision करून 70+ मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न असेल.


⛔️ बॅच चे वैशिष्ट्य ⛔️

🔖 daily voice lectures ( marathi, english आणि vocab )

🔖 English Grammer नियम पाठ करून Application Based Knowledge through PYQs

🔖 minimum content maximum revision वर भर.

🔖  PDF notes.

🔖 झालेल्या topics चे Telegram poll Question दररोज.

🔖 24*7 mentorship.


As Great Said, "You might have taken many wrong decisions but you can always make one good decision"

🔰 For Joining = @Vish_0103
@Hamhongekamyab

🔰 Batch Fees - 499 rs
Starting from 8th may

🔰 For First 100 admissions we are offering 100rs off.. Fees will be 400rs for access of group. 🚀🚀
समान्यनाम हे त्या जातीतील केवळ काही वस्तुंना लागू पडते
Anonymous Quiz
62%
बरोबर
38%
चूक
♻️विशेषनाम हे केवळ खुणे करिता ठेवलेले नाव असते ?
Anonymous Quiz
65%
बरोबर
35%
चूक
♻️ भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते
Anonymous Quiz
66%
बरोबर
34%
चूक
♻️सामान्यनामापैकी पदार्थ वाचक नामे अनेकवचनी नसतात ?
Anonymous Quiz
70%
बरोबर
30%
चूक
कधी कधी धातूंसुद्धा नामाचे कार्य करतात ??
Anonymous Quiz
91%
बरोबर
9%
चूक
लिंग,वचन,विभक्ती, यामुळे नामाच्या रूपांत बदल होतो .त्याला ---------- म्हणतात

🔴Nil.Patil
Anonymous Quiz
58%
नामाचे विकरण
26%
नामाचे सविकरण
11%
सविभक्तीक नाम
5%
प्रकृती नाम
🔖असेच दर्जेदार 20 टॉपिक नुसार 2 हजार प्रश्न सोडवण्यासाठी ..छोटीशी फीस भरून बॅच जॉईन करू शकतात..

https://www.tg-me.com/MpscMcqunlimited/41652

🔥 3 दिवसांत 120 Admission done 🔥
2024/05/10 06:55:15
Back to Top
HTML Embed Code: