Telegram Web Link
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार २६ जून, २०२५ | - १

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा
https://mahasamvad.in/170459/

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
https://mahasamvad.in/170464/

विमान सुरक्षेसाठी पक्ष्यांचा वावर कमी करणाऱ्या नव्या संकल्पना, तंत्रज्ञान शोधा - मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार
वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राला छप्पर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/170469/

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई - कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर
जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन करण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/170473/

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
https://mahasamvad.in/170476/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार २६ जून, २०२५ | - २

राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान
राजभवन येथे राष्ट्रपती पोलीस पदक अलंकरण कार्यक्रम संपन्न
https://mahasamvad.in/170479/

देवळाली येथील आरक्षित जागेवर हस्तांतरणीय विकास हक्क गैरव्यवहाराबाबत चौकशी करून अहवाल सादर करा - सभापती प्रा.राम शिंदे
https://mahasamvad.in/170488/

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांची मुलाखत
https://mahasamvad.in/170494/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार २६ जून, २०२५ | - ३

वाढवण बंदर व वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी प्रस्तावित उत्तन-विरार सागरी मार्ग जोडा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उत्तन-विरार सागरी मार्गाचा सुधारित, किफायतशीर आराखडा ‘एमएमआरडीए’कडून सादर
https://mahasamvad.in/170513/

१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा मुंबईचा आराखडा तयार करा - पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे निर्देश
मुंबईत लहान मोठी चार नवी पंपिंग स्टेशन उभारणार; केंद्र सरकारच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार
https://mahasamvad.in/170525/

महिला कलाकारांच्या ‘रंग मल्हार’ प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
https://mahasamvad.in/170528/

वाहतूक व्यावसायिकांच्या समस्या निराकरणासाठी समिती गठित करुन महिन्याच्या आत अहवाल सादर करावा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
https://mahasamvad.in/170521/

महाराष्ट्र शासनाचे २०, २१ व २२ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/170530/

📍 नवी दिल्ली
राजधानीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी अभिवादन
https://mahasamvad.in/170517/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार २६ जून, २०२५ | - ४

‘महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
https://mahasamvad.in/170537/

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्जासाठी ३० जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/170543/

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी
https://mahasamvad.in/170540/

भारत निवडणूक आयोगाकडून ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
https://mahasamvad.in/170550/

📍 नवी दिल्ली
पानिपत शौर्य स्मारकासाठीचे भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात – अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे
शौर्य दिनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
https://mahasamvad.in/170545/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार २६ जून, २०२५ | - ५

📍 ठाणे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न
https://mahasamvad.in/170562/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २७ जून, २०२५|

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतमालाच्या बाजारमूल्य निश्च‍ितीमुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा
https://mahasamvad.in/170584/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार २७ जून, २०२५ |-१

📍 पुणे
सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेने कार्य करून जीवनात यशस्वी व्हा-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
सिम्बायोसिस विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न
https://mahasamvad.in/170590/

📍 मुंबई
कोल्हापूर चित्रनगरीत मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण
https://mahasamvad.in/170610/

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट
कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा
https://mahasamvad.in/170607/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार २७ जून, २०२५ |-२

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवर आर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा
https://mahasamvad.in/170650/

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रु. २८८.१७ कोटींच्या श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखड्यास मान्यता
https://mahasamvad.in/170656/

भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाला मिळणार गती; ठाणे- भिवंडी-कल्याण भूमीगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग आढावा बैठक
https://mahasamvad.in/170653/

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/170647/

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/170629/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार २७ जून, २०२५ |-३

वारकऱ्यांना पिण्याच्या स्वच्छ पाण्यासह दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/170675/

📍 विशेष लेख
कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर….
https://mahasamvad.in/170662/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvadया लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, २८ जून, २०२५|

पाणी संवर्धन कार्यात स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यात पाणी संवर्धनासदर्भात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/170712/

📍 भंडारा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

https://mahasamvad.in/170718/

मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क जेईई, नीट प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/170715/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, २८ जून, २०२५|-१

📍 नागपूर
संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क एक महत्वाचे पाऊल - सरन्यायाधीश भूषण गवई
• संविधान उद्देशिका पार्कद्वारे संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहचतील - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
https://mahasamvad.in/170733/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, २८ जून, २०२५|-२

📍 नागपूर

बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यात नागरी सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा रौप्य महोत्सव उत्साहात
https://mahasamvad.in/170766/

एकल महिलांची सुरक्षा, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनासाठी धोरणात्मक उपाययोजना आवश्यक - उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/170774/

बिहारमध्ये ‘विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमे’ला उत्साहात सुरुवात
https://mahasamvad.in/170778/

कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा
पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
https://mahasamvad.in/170781/

📍 कोल्हापूर
कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी एफटीआयमार्फत चित्रपट शिक्षणाला सुरुवात होणार

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
• चित्रनगरीतील ४४ कोटींच्या चित्रीकरण स्थळांचे लोकार्पण व भूमिपूजन
• मराठी सिनेमासाठी योगदान दिलेल्या कलाकारांची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची स्थापना
https://mahasamvad.in/170747/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, २८ जून, २०२५|-३

📍 नागपूर
येत्या पाच वर्षात 'जीएसडीपी' ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'महा स्ट्राइड' उपक्रमाचा शुभारंभ; 'मित्र' राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल
https://mahasamvad.in/170814/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, २९ जून, २०२५|

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय
https://mahasamvad.in/170849/

बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी एनडी स्टुडिओमार्फत साकारणार कला प्रकल्प
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कामांचा पुन्हा शुभारंभ
https://mahasamvad.in/170855/

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
https://mahasamvad.in/170864/

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलावर्धन राव यांनी घेतला अन्न सुरक्षा अंमलबजावणीचा आढावा
https://mahasamvad.in/170867/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, २९ जून, २०२५|-१

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई
नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन; ग्रंथालयाचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/170885/

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द
• पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके
• अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार
• लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर
https://mahasamvad.in/170878/

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा
राष्ट्रीय नमुना पाहणीची ७५ वर्षे ही मध्यवर्ती संकल्पना
https://mahasamvad.in/170895/

जिल्हा वार्ता – पुणे

सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
‘सारथी’च्या यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
https://mahasamvad.in/170835/

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन
https://mahasamvad.in/170872/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ३० जून २०२५ |

‘वंदे मातरम्’ व ‘राज्यगीता’ने पावसाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास प्रारंभ
https://mahasamvad.in/170900/

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती
https://mahasamvad.in/170905/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार ३० जून, २०२५|-१

📍 विधानपरिषद कामकाज
वंदे मातरम् व राज्यगीताने विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात
https://mahasamvad.in/170916/

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर
https://mahasamvad.in/170919/

विधान परिषदेमध्ये दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली : सभापती प्रा.राम शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव
https://mahasamvad.in/170922/

📍 विधानसभा कामकाज
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली
https://mahasamvad.in/170927/

'दिलखुलास' कार्यक्रमात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुलाखत
https://mahasamvad.in/170924/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ सोमवार, ३० जून, २०२५|-२

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ५७ हजार ५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर

https://mahasamvad.in/170941/

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ‘ईव्ही’ कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास
प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी प्रतिकात्मक संदेश
https://mahasamvad.in/170946/

🐓 🥚 विशेष लेख
कुक्कुटपालन - पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

https://mahasamvad.in/170938/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ सोमवार, ३० जून, २०२५|-३

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून विविध विषयांचा आढावा

जलदगतीने कामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
• सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील जलप्रकल्प, पुनर्वसन आदी कामांचा आढावा
https://mahasamvad.in/170952/

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला
https://mahasamvad.in/170960/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ सोमवार, ३० जून, २०२५|-४

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

https://mahasamvad.in/170967/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
2025/07/07 12:32:34
Back to Top
HTML Embed Code: