Forwarded from मराठी व्याकरण
🌿३. अपन्हुती अलंकार🌿
उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा अपन्हुती अलंकार होतो.
उदाहरणार्थ-
आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
ओठ कशाचे ? देठची फुलले पारिजातकाचे
हे हृद्य नसे, परी स्थंडिल धगधगलेले
मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलितो
नाही ग बाई, फणा काढुनी नाग हो डोलतो

👍17❤12
Forwarded from मराठी व्याकरण
🌿४. रूपक अलंकार 🌿
उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो.
उदाहरणार्थ
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार दयावा तशी मूर्ती घडते.
उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा
दावी मुखचंद्रमा सकळीकांसी
बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी, मज होय.

❤23👍11
Forwarded from मराठी व्याकरण
🌿५. व्यतिरेक अलंकार
उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो.
उदाहरणार्थ
अमृताहून गोड, नाम तुझे देवा
कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हीच बलवान
तू माउलीहून मयाळ, चंदाहून शीतळ,
पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा
सावळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो,
त्याला पाहता लाजून, चंद्र आभाळी लोपतो

👍16❤11
Forwarded from मराठी व्याकरण
🌿६. अनन्वय अलंकार 🌿
उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेंव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय = संबंध
उदाहरणार्थ
झाले बहु, होतील बहु, आहेताही बहु, परंतु यासम हा
आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान

👍18❤8
Forwarded from मराठी व्याकरण
🌿७. भांतीमान अलंकार 🌿
उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतीमान अलंकार असतो.
उदाहरणार्थ
हसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा,
म्या मनिला नितीलदेश तिचाच साचा
शंख द्वयी धरुनी कुंकुम किरवाणी
लावाक्या तिलक लांबविला स्वपाणी
भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे,
पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मातीने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी

👍42❤14🔥6👌1
Forwarded from मराठी व्याकरण
1161) समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे
Anonymous Quiz
20%
1)विशेषनाम
20%
2)धर्मीवाचक
13%
3)भाववाचक
47%
4)सामान्य नाम
👌27👍19❤18🔥6👏4🙏2
Forwarded from मराठी व्याकरण
1162)या वयात तुला असे बोलने शोभत नाही या वाक्यातील बोलणे ता शब्दाची जात ओळखा?
Anonymous Quiz
19%
1)भाववाचक नाम
16%
2)विशेषनाम
56%
3)धातूंसाधित
9%
4)सामान्य नाम
👍33❤25
Forwarded from मराठी व्याकरण
1163)नामाचे मुख्य तीन प्रकार ओळखा
Anonymous Quiz
19%
1)सर्वनाम ,विशेषण,क्रियापद
65%
2)सामान्य नाम,विशेषण नाम,भाववाचक नाम
10%
3)सर्वनाम,सामन्य नाम,भाववाचक
6%
4)सर्वनाम,भाववाचक,विशेषण
👍32❤16👏6👌5🙏1
Forwarded from मराठी व्याकरण
1164)हंस या शब्दाची स्त्रीवाचक नाम ओळखा?
Anonymous Quiz
5%
1)हंसाजी
81%
2)हंसी
10%
3)हंसाबई
5%
4)हौसाबाई
👍43❤14🤔1
Forwarded from मराठी व्याकरण
👍38❤29👏2🙏2👌2
Forwarded from MPSC Material Katta
5_6174902029379442465.pdf
713.4 KB
♦️आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा पेपर..
भाषा पेपर 1 मराठी-इंग्रजी..
जॉईन करा @MPSCMaterialKatta
भाषा पेपर 1 मराठी-इंग्रजी..
जॉईन करा @MPSCMaterialKatta
👍25❤12🙏3
Forwarded from मराठी व्याकरण
🌷🌷वर्णविचार🌷🌷
🌿कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला ‘वाक्य' असे म्हणतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. वाक्य शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते.
🌿ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात. अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून अक्षरांना ध्वनिचिन्हे असे म्हणतात.

❤44
Forwarded from मराठी व्याकरण
🌿आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. (आपण ते रंगाने म्हणजे वर्णाने लिहन ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात.) लिहून ठेवल्यामूळे ध्वनी हे नाश पावत नाहीत ते कायम राहतात म्हणून त्यांना अक्षर (म्हणजे नाश न पावणारे) असे म्हणतात.
मराठी भाषेतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे.
मराठी भाषेतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे.
❤26👌9
Forwarded from मराठी व्याकरण
🌷🌷वर्णमाला 🌷🌷
मराठी भाषेतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे –
स्वर :- अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ऐ ओ ऑ औ
स्वरादी : - (अं) : (अ:)
व्यंजने :-
क् ख् ग् घ् ङ् च् छ् ज् झ् ञ् ट् ठ् ड् ढ् ण्
त् थ् द् ध् न् प् फ् ब् भ् म् य् र् ल् व् श् ष्
स् ह ळ
संयुक्त व्यंजने :- क्ष न्

❤95👍16