मराठी व्याकरण - अलंकारिक शब्द

अष्टपैलू – अनेक चांगले गुण असणारा
अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस
अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस
अक्षरशत्रू – निरक्षर माणूस, अडाणी
अकलेचा कांदा – मूर्ख मनुष्य
अकबरी प्रथा – चांगली प्रथा
अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे
अठरा विश्वे दारिद्र्य – अत्यंत दारिद्र्य
अरुण्यरूदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
अडेलतट्टू – आपलाच हेका चालविणारा
आग्यावेताळ – अत्यंत रागीट मनुष्य
ओनामा – सुरुवात, प्रारंभ
अंगठा बहाद्दूर – अशिक्षित
उंबराचे फूल – अगदी दुर्मिळ वस्तू
उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा
एरंडाचे गुऱ्हाळ – कंटाळवाणे होणारे व्यक्त्यव्य
कळीचा नारद – कळीचा नारद

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
1
✒️ लेखक परिचय

लेखक नाव: अण्णा भाऊ साठे
जन्म आणि मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९
नाव / टोपणनाव: तुकाराम भाऊराव साठे (_लोकशाहीर अण्णा भाऊ साठे_)

कादंबरी:
आवडी, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा (१९४५), पाझर, फकिरा (१९५९), मथुरा, माकडीचा माळ (१९६३), रत्ना, रानगंगा, रूपा, वारणेचा वाघ (१९६८), वैजयंता, वैर, तारा, रानबोका, संघर्ष, सुगंधा

कथा संग्रह:
आबी, खुळंवाडा, गजाआड, निखारा, नवती, जिवंत काडतूस, फरारी, चिरानगरची भुतं (१९७८), पिसाळलेला माणूस, बरबाद्या कंजारी (१९६०), कृष्णाकाठच्या कथा

👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

नाटक:
इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान

लोकनाट्य:
अकलेची गोष्ट (१९४५), कापऱ्या चोर, देशभक्त घोटाळे (१९४६), पुढारी मिळाला (१९५२), बेकायदेशीर (१९४७), माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२), शेटजींचे इलेक्शन (१९४६)

प्रवासवर्णन:
कविता आणि माझा रशियाचा प्रवास

काव्ये:
अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या


इतर योगदान:
मराठी चित्रपटांसाठी लेखन (वैजयंता, सौख्यभरे), आयपीटीएशी संलग्नता, साम्यवादी आणि आंबेडकरी विचारसरणीचा प्रसार

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
मराठी व्याकरण घटक 2 : संधी

जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो. त्यास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधने

▲ संधीचे प्रकार

१) स्वर संधी :
दोन स्वर एकमेकाजवळ आले की ते दोन स्वर एकत्र येऊन त्यांचा एक स्वर बनतो, त्यास स्वरसंधी असे म्हणतात.
(स्वरसंधी = स्वर + स्वर)

उदाहरणे :
१. देवालय = देव + आलय
२. गुरुपदेश = गुरू + उपदेश
३. महींद्र = मही + इंद्र
४. इत्यादी = इती + आदी
५. महर्षी = महा + ऋषी
६. सूर्यास्त = सूर्य + अस्त
७. विद्यार्थी = विद्य + अर्थी
८. महिलाश्रम = महिला + आश्रम
९. महीश = मही + ईश
१०. मुनीच्छा = मुनी + इच्छा

२) व्यंजन संधी :
जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास व्यंजन संधी असे म्हणतात.

उदाहरणे :
१. वाक्पती = वाग् + पती
२. षट्शास्त्र = षड् + शास्त्र
३. विपत्काल = विपद् + काल
४. वाङ्मय = वाक् + मय
५. भगवद्गीता = भगवत् + गीता
६. जगन्नाथ = जगत् + नाथ
७. सज्जन = सत् + जन
८. सदाचार = सत् + आचार
९. चिदानंद = चित् + आनंद
१०. उच्छेद = उत् + छेद

३) विसर्ग संधी :
एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिले वर्ण विसर्ग व दुसरे वर्ण स्वर किंवा व्यंजन असल्यास होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात.
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

उदाहरणे :
१. मनोरंजन = मनः + रंजन
२. दुर्जन = दुः + जन
३. तेजोनिधी = तेजः + निधी
४. निरंतर = निः + अंतर
५. अधोवदन = अधोः + वदन
६. दुष्काळ = दुः + काळ
७. आयुर्वेद = आयुः + वेद
८. बहिरंग = बहिः + अंग
९. मनोराज्य = मनः + राज्य
१०. यशोगिरी = यशः + गिरी

पूर्वरूप संधी –
दोन स्वर एकापुढे एक आल्यास पहिला स्वर (पूर्वस्वर) न बदलता कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो.

पोटशब्द जवळ येणारे स्वर जोडशब्द
काही + असा ई + अ = ई काहीसा
नाही + असा ई + अ = ई नाहीसा
खिडकी + आत ई + आ = ई खिडकीत
किती + एक ई + ए = ई कितीक

शब्दांना अनुरुप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दांचे सामान्यरूप होऊन मग पूर्वरूप संधी होते.
उदा.
१) गरज + अनुरुप = गरजेनुरुप
२) गरज + अनुसार = गरजेनुसार

---

पररूप संधी –
दोन स्वर एकापुढे एक आल्यास दुसरा स्वर न बदलता कायम राहतो व पहिला स्वर लोप पावतो.

पोटशब्द जवळ येणारे स्वर जोडशब्द
कर + ऊन अ + ऊ = ऊ करून
घाम + ओळे अ + ओ = ओ घामोळे
एक + एक अ + ए = ए एकेक

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
3
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जाणून घ्या e-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया!

https://mpsctestseries.in/mukhyamantri-ladki-bahin-yojana-ekyc-compulsory-for-all-check-how-complete-this-process/
1
🎯 मराठी व्याकरण - शब्दसमूहाबद्दल एक शब्द

१) ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
२) देव आहे असे मानणारा – आस्तिक
३) ‘भले होवो’ अशी मंगल कामना – आशीर्वाद
४) दक्षिण सामु्द्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत – आसेतुहिमाचल
५) अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक
६) मोजता येणार नाही इतके – असंख्य, अमाप
७) ज्याचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय
८) अन्नदान करणारा – अन्नदाता
९) खूप दानधर्म करणारा – दानशूर
१०) जिवाला जीव देणारा – जिवलग
११) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू
१२) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
१३) कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार
१४) धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक
१५) देशासाठी झटणारा – देशभक्त, देशभक्ती
१६) कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती
१७) हट्टीपणा करणारा – दुराग्रही
१८) ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक
१९) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
२०) जुन्या मतांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी, सनातनी

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏼 द्या.
1
🚨 मराठी व्याकरण - समानार्थी शब्द 3 🎯

अही = साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अंधार = काळोख, तिमीर, तम
अमृत = पीयूष, सुधा
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
आनंद = हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज
आसन = बैठक
आदर = मान
आवाज = ध्वनी, रव
आवाजमां = आवाजात
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - स्वरसंधी

स्वरसंधी

१) दीर्घत्व संधी :
दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, याला दीर्घत्व संधी असे म्हणतात.

दीर्घत्व संधी ओळखण्याची खूण – संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते.

सूत्रे :
अ / आ + अ / आ = आ (काना)
इ / ई + इ / ई = ई (दुसरी वेलांटी)
उ / ऊ + उ / ऊ = ऊ (दुसरा उकार)

---

उदाहरणे :

१) अ + अ = आ
- सूर्य + अस्त = सूर्यास्त
- कट + अक्ष = कटाक्ष
- रूप + अंतर = रूपांतर
- स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार
- मिष्ट + अन्न = मिष्टान्न
- स + अभिनय = साभिनय
- प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय
- सह + अध्यायी = सहाध्यायी
- पुरुष + अर्थ = पुरुषार्थ
- सह + अनुभूती = सहानुभूती
- मंद + अंध = मंदांध

२) अ + आ = आ
- हिम + आलय = हिमालय
- देव + आलय = देवालय
- फल + आहार = फलाहार
- अनाथ + आश्रम = अनाथाश्रम
- गोल + आकार = गोलाकार
- मंत्र + आलय = मंत्रालय
- शिशिर + आगमन = शिशिरागमन
- सिंह + आसन = सिंहासन
- धन + आदेश = धनादेश
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
आदेश म्हणजे काय ?
👉 संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे.
यालाच आदेश असे म्हणतात.

२) गुणादेश संधी :
👉 दोन स्वर एकत्र आल्यावर ते बदलून ए, ओ, अर् असे रूप धारण करतात,
त्यास गुणादेश संधी म्हणतात.

सूत्र :
अ / आ + इ / ई = ए
अ / आ + उ / ऊ = ओ
अ / आ + ऋ = अर्

गुणादेश संधीची उदाहरणे :

१) अ + इ = ए
- ईश्वर + इच्छा = ईश्वरेच्छा
- स्व + इच्छा = स्वेच्छा
- लोक + इच्छा = लोकेच्छा
- मनुष्य + इतर = मनुष्येतर
- राष्ट्र + इतिहास = राष्ट्रिहास

२) अ + ई = ए
- गण + ईश = गणेश
- राम + ईश्वर = रामेश्वर
- गुण + ईश = गुणेश

३) आ + इ = ए
- महा + इंद्र = महेंद्र
- यथा + इष्ट = यथेष्ट

४) आ + ई = ए
- रमा + ईश = रमेश
- उमा + ईश = उमेश
- महा + ईश = महेश

५) अ + उ = ओ
- अयोध्या + ईश = अयोध्येश
- राजा + ईश = राजेश
- लंका + ईश्वर = लंकेश्वर
- चंद्र + उदय = चंद्रोदय
- सूर्य + उदय = सूर्योदय
- पुरुष + उत्तम = पुरुषोत्तम
- अन्य + उक्ती = अन्योक्ती
- निसर्ग + उपचार = निसर्गोपचार
- गणेश + उत्सव = गणेशोत्सव
- प्रश्न + उत्तर = प्रश्नोत्तर
- दीर्घ + उत्तरी = दीर्घोत्तरी
- स्वभाव + उक्ती = स्वभावोक्ती
- अल्प + उपाहार = अल्पोपाहार
- राष्ट्र + उत्तेजक = राष्ट्रोत्तेजक
- उत्तम + उत्तम = उत्तमोत्तम
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
३. वृद्ध्यादेश :
जर खालीलप्रमाणे दोन स्वर एकत्र येऊन ऐ, औ स्वर तयार झाल्यास त्यास वृद्ध्यादेश असे म्हणतात.

अ / आ + ए / ऐ = ऐ
अ / आ + ओ / औ = औ

उदाहरणे :

१) अ + ए = ऐ
- क्षण + एक = क्षणैक
- एक + एक = एकैक

२) आ + ए = ऐ
- सदा + एव = सदैव

३) अ + ऐ = ऐ
- मत + ऐक्य = मतैक्य
- जन + ऐक्य = जनैक्य

४) आ + ऐ = ऐ
- प्रजा + ऐक्य = प्रजैक्य
- विद्या + ऐश्वर्य = विद्यदैश्वर्य

५) अ + ओ = औ
- जल + ओघ = जलौघ

६) आ + ओ = औ
- गंगा + ओघ = गंगौघ
- यमुना + ओघ = यमुनौघ

७) अ + औ = औ
- वृक्ष + औदार्य = वृक्षौदार्य
- बाल + औत्सुक्य = बालौत्सुक्य
- वन + औषधी = वनौषधी

८) आ + औ = औ
- महा + औदार्य = महौदार्य
- क्षमा + औचित्य = क्षमौचित्य
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

४. यणादेश :
इ, उ, ऋ (हस्व / दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास —
- 'इ/ई' बद्दल 'य्'
- 'उ/ऊ' बद्दल 'व्'
- 'ऋ' बद्दल 'र्'

हे वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते. अशा प्रकारे य्, व्, र् असे बदल होतात. त्याला यणादेश असे म्हणतात.

उदाहरणे :

१) इ + अ = य् + अ = य
- प्रीति + अर्थ = प्रीत्यर्थ
- अति + अल्प = अत्यल्प
- अति + अंत = अत्यंत
- प्रति + अक्ष = प्रत्यक्ष
- प्रति + अंतर = प्रत्यंतर
- कोटि + अवधि = कोट्यवधि

२) इ + आ = य् + आ = या
- इति + आदी = इत्यादी
- अति + आचार = अत्याचार
- अति + आनंद = अत्यानंद
- वि + आसंग = व्यासंग

महत्त्वाचे नियम :
य्, व्, र् ऐवजी अनुक्रमे इ, उ, ऋ असे बदल होतात. तेव्हा त्याला संप्रसारण म्हणतात.

उदा.
- येथे → इथे
- नव → नऊ
- गाय → गाईला


५. आदेश नियम :
'ए, ऐ, ओ, औ' या स्वरांपुढे जर एखादा स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे
अय्, आय्, अव्, आव् असे आदेश होऊन पुढील स्वर यात मिसळतो.

उदाहरणे :

१) ए + अ = अय् + अ = अय
- ने + अन = नयन

२) ऐ + अ = आय् + अ = आय
- गै + अन = गायन

३) ओ + ई = अव् + ई = अवी
- गो + ईश्वर = गवीश्वर
2
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
मल्याळी जेष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दादासाहेब फाळके पुरस्कार: संक्षिप्त माहिती - २०२५ ची अपडेटसह

📌 परिचय
- नाव: दादासाहेब फाळके पुरस्कार
- स्थापना: १९६९ मध्ये भारत सरकारने
- उद्देश: भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सन्मान
- सन्मान: स्वर्ण कमळ पदक, शाल, १० लाख रुपये रोख

📌 महत्त्वाची माहिती
- प्रदाता: माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालय
- निवड: चित्रपट तज्ज्ञ व सरकारी प्रतिनिधींची समिती
📌 २०२५ ची अपडेट
- प्राप्तकर्ता (२०२३): मोहनलाल (मलयाळम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता)
- प्रस्तुती: २३ सप्टेंबर २०२५, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विज्ञान भवन, नवी दिल्ली
- कारण: ३००+ चित्रपट, दिग्दर्शन व निर्मितीतील योगदान
📌 प्रमुख प्राप्तकर्ते
- १९६९: देविका रानी (पहिली प्राप्तकर्ता)
- २०२२: मिथुन चक्रवर्ती (अभिनेता)
- २०२३: मोहनलाल (प्रस्तुती: २३ सप्टेंबर २०२५)

📌 इतर मुद्दे
- दादासाहेब फाळके (१८७०-१९४४): भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, 'राजा हरिश्चंद्र' (१९१३)
- सर्वोच्च चित्रपट सन्मान
3
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - व्यंजन संधी / हल् संधी

व्यंजन संधी / हल् संधी

━━━━━━━━━━━━━━━
१) प्रथम व्यंजन संधी :
स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते.
👉 याला 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.

सूचना : संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील पहिल्या स्तंभातील (क्, च्, ट्, त्, प्) व्यंजनांपैकी असते. तेव्हा ती प्रथम व्यंजन संधी असते.

उदाहरणे :
- विपद् + काल → द् + क् = त्क् → विपत्काल
- वाग् + पति → ग् + प् = क्प् → वाक्पति
- वाग् + ताडन → ग् + त् = क्त् → वाक्ताडन
- षड् + शास्त्र → ड् + श् = ट्श् → षट्शास्त्र

━━━━━━━━━━━━━━━
२) तृतीय व्यंजन संधी :
स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते.
👉 याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात.

नोट :संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील तिसऱ्या स्तंभातील (ग्, ज्, ड्, द्, ब्) व्यंजनांपैकी असते.

उदाहरणे :
- वाक् + विहार → क् + व् = ग्व् → वाग्विहार
- षट् + रिपू → ट् + र् = ड्र → षड्रिपू
- सत् + आचार → त् + आ = दा → सदाचार
- उत् + गम → त् + ग् = दग् → उद्गम
━━━━━━━━━━━━━━━

अनुनासिक संधी :
स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास, पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते.
👉 याला अनुनासिक संधी म्हणतात.

नोट : अनुनासिक संधीत झालेले दोन्हीही वर्ण अनुनासिक असतात.

━━━━━━━━━━━━━━━
उदाहरणे :

१) षट् + मास
ट् + म् = ण् + म् → षण्मास

२) जगत् + नाथ
त् + न् = न् + न् → जगन्नाथ

३) सत् + मती
त् + म् = न् + म् → सन्मती

४) चित् + मय
त् + म् = न् + म् → चिन्मय
━━━━━━━━━━━━━━━

४. पहिल्या पदाच्या शेवटी प्रथम रांगेतील कठोर वर्ण येऊन त्यापुढे पुन्हा कठोर वर्ण आल्यास तो प्रथम कठोर वर्ण कायम राहतो व पुढील कठोर वर्णाबरोबर संधी होते.

उदाहरणे:
उत् + तम = उत्तम
उत् + कर्ष = उत्कर्ष
उत् + पत्ती = उत्पत्ती
पृथक् + करण = पृथक्करण
धिक् + कार = धिक्कार

५. त् या व्यंजनापुढे च्, छ् आल्यास त् बद्दल च् येतो व पुढील च् / छ बरोबर संधी होते.

उदाहरणे:
सत् + चरित्र = सच्चरित्र
तत् + छत्र = तच्छत्र
उत् + छेद = उच्छेद

👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

६. त् या व्यंजनापुढे ज् किंवा झ् आल्यास त् बद्दल ज् होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते.

उदाहरणे:

1. उत्त + ज्वल
त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → उज्ज्वल

2. सत् + जन
त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → सज्जन

3. जगत् + जीवन
त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → जगज्जीवन

७. 'त्' या व्यंजनापुढे 'ट/ठ आल्यास 'त्' बद्दल 'ट्' होतो.

उदाहरण:
तत् + टीका → त् चा ट् → तट्टीका

८. 'त्' या व्यंजनापुढे 'ल्' आल्यास 'त्' बद्दल 'ल्' येतो.

उदाहरणे:
उत् + लंघन → त् चा ल् → उल्लंघन
उत् + लेख → त् चा ल् → उल्लेख
तत् + लीन → त् चा ल् → तल्लीन
विद्युत् + लता → त् चा ल् → विद्युल्लता

९. 'त्' या व्यंजनापुढे 'श्' आल्यास 'त्' बद्दल 'च्' होतो व पुढील 'श्' बद्दल 'छ' होतो.

उदाहरणे:
सत् + शिष्य → सच्छिष्य
सत् + शील → सच्छील

१०. 'त्' या व्यंजनापुढे 'ह' आल्यास 'त्' बद्दल 'द्' होतो व पुढील 'ह' बद्दल 'ध्' होतो.

उदाहरण:
तत् + हित → त् + ह = द् + ध् → तद्धित

११. 'म्' पुढे स्वर आल्यास तो 'म्' मध्ये मिसळतो; परंतु व्यंजन आल्यास 'म्' चा लोप होतो व मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

उदाहरणे:
सम् + आचार = समाचार
सम् + गती = संगती
सम् + मती = संमती
सम् + आलोचन = समालोचन
सम् + ताप = संताप
सम् + तोष = संतोष
सम् + योग = संयोग
किम् + कर = किंकर
सम् + कल्प = संकल्प
सम् + बंध = संबंध
सम् + पूर्ण = संपूर्ण

१२. 'छ' पूर्वी हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये 'च्' हा वर्ण येतो.

उदाहरणे:
रत्न + छाया → अ + छ् = च् + छ् → रत्नच्छाया
रंग + छटा → अ + छ = च् + छ → रंगच्छटा
शब्द + छल → अ + छ् = च् + छ् → शब्दच्छल

१३. प्रथम पदाच्या शेवटी 'न्' असून पुढे तद्धित प्रत्यय असल्यास न चा लोप होतो.

उदाहरण:
हस्तिन् + दंत → न् + दं = दं → हस्तिदंत


📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
2
🚨 मराठी व्याकरण - समानार्थी शब्द 5 🎯

इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
इच्छा = आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा
ईश्वर = देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
उठावाची = उठायची
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
ऋषी = तपस्वी, मुनी, साधू, तापस
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल
📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
3
दिल्ली पोलीस भरती 2025 अंतर्गत 7565 जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/delhi-police-constable-recruitment-2025/
नागपूर महानगरपालिका (NMC) भरती 2025: पदनिहाय अभ्यासक्रम जाहीर!

https://mpsctestseries.in/nmc-recruitment-2025-syllabus/
1
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - विसर्ग संधी

पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.

विसर्ग संधी

१) विसर्ग उकार संधी
विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा 'उ' होतो व तो मागील 'अ' मध्ये मिसळून त्याचा 'ओ' होतो.
नोट: या संधियुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना व मात्रा असतो.

उदा.
यशः + धन = यशोधन
मनः + रथ = मनोरथ
अधः + वदन = अधोवदन
तेजः + निधी = तेजोनिधी
मनः + रंजन = मनोरंजन
तपः + बल = तपोबल
मनः + राज्य = मनोराज्य
रजः + गुण = रजोगुण
यशः + गिरी = यशोगिरी

२) विसर्ग र् संधी
विसर्गाच्या मागे 'अ/आ' खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा 'र्' होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते.

उदा.
निः + अंतर = निरंतर
दुः + जन = दुर्जन
बहिः + अंग = बहिरंग
दुः + आत्मा = दुरात्मा
निः + विकार = निर्विकार
धनुः + विद्या = धनुर्विद्या
निः + इच्छा = निरिच्छा
निः + लोभ = निर्लोभ

३) विसर्गाच्या मागे 'इ' किंवा 'उ' असून पुढे 'क, ख, प, फ' हे वर्ण आले तर विसर्गाचा 'ष्' होऊन संधी होते.

उदा.
निः + कर्ष = निष्कर्ष
दुः + काळ = दुष्काळ
निः + कारण = निष्कारण
निः + पाप = निष्पाप
निः + फळ = निष्फळ
निः + कपट = निष्कपट
दुः + कीर्ती = दुष्कीर्ती
बहिः + कृत = बहिष्कृत
दुः + परिणाम = दुष्परिणाम
बहिः + कार = बहिष्कार

👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

४) विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे 'क, ख, प्, फ्' ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो.

उदा.
रजः + कण = रजःकण
प्रातः + काल = प्रातःकाल
अधः + पात = अधःपात
इतः + पर = इतःपर
तेजः + पुंज = तेजःपुंज
इतः + उत्तर = इतउत्तर
अतः + एव = अतएव

५) पदाच्या शेवटी 'र्' येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास 'र्' चा विसर्ग होतो.

उदा.
अंतर् + करण = अंतःकरण
चतुर् + सूत्री = चतुःसूत्री

६) पहिल्या पदाच्या शेवटी 'स्' येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास 'स्' चा विसर्ग होतो. Join @Marathi_Grammar

उदा.
मनस् + पटल = मनःपटल
तेजस् + कण = तेजःकण

👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

७) विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या 'र्' च्या मागे 'अ' व पुढे मृदू वर्ण आल्यास तो 'र्' तसाच राहून संधी होते.

उदा.
पुनर् + जन्म = पुनर्जन्म
अंतर् + आत्मा = अंतरात्मा
अंतर् + गत = अंतर्गत
पुनर् + उक्ती = पुनरुक्ती
पुनर् + उच्चार = पुनरुच्चार

८) विसर्गाच्या पुढे 'च् / छ' आल्यास विसर्गाचा 'श्' होतो. 'त् / थ्' आल्यास 'स्' होतो.

उदा.
निः + चल = निश्चल
दुः + चिन्ह = दुश्चिन्ह
मनः + ताप = मनस्ताप
निः + तेज = निस्तेज
मनः + चक्षु = मनश्चक्षु

९) विसर्गाच्या पुढे 'कृ' धातूची रूपे असल्यास विसर्गाचा 'स्' होऊन संधी होते.
Join @Marathi_Grammar
उदा.
नमः + कार = नमस्कार
पुरः + कार = पुरस्कार
वयः + कर = वयस्कर

१०) विसर्गाच्या पुढे:
- च, छ आल्यास → विसर्गाचा श् होतो
- ट, ठ आल्यास → विसर्गाचा ष् होतो
- त, थ आल्यास → विसर्गाचा स् होतो

उदा.
अधः + तल = अधस्तल / अधःस्थल
शनैः + चर = शनैश्चर
अधः + छवि = अधश्छवि
चक्षुः + तेज = चक्षुस्तेज
रामः + टीकते = रामष्टीकते

११) विसर्गाच्या पुढे श्, स्, ष् आल्यास विसर्ग कायम राहतो.

उदा.
दुः + शासन = दुःशासन
निः + स्वार्थी = निःस्वार्थी
निः + संदेह = निःसंदेह
निः + संशय = निःसंशय
निः + शेष = निःशेष

१२) विसर्गाच्या मागे इ / उ असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र् होतो; परंतु पुढे पुन्हा र् आल्यास मागील र् चा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. Join @Marathi_Grammar

उदा.
निः + रव = नीरव
निः + रस = नीरस

📌 संस्कृत संधी व निव्वळ मराठी संधी तुलना:
- मंत्र + आलय = मंत्रालय
- मंत्री + आलय = मंत्रालय
- एक + ऊन = एकोन
- एक + ऊन = एकूण
- एक + एक = एकैक
- एक + एक = एकेक
- किती + एक = कित्येक
- किती + एक = कितीक

वैशिष्ट्यपूर्ण संधी:
अ / आ सोडून इतर कोणत्याही स्वरापुढे स् आल्यास, स् चा ष् होतो.

उदा.
अनु + संग = अनुषंग

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.
3
मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 24 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-24/

🔴 टेस्ट सुरू करताना अडचण येत असल्यास हा व्हीडीओ बघा.
https://youtube.com/shorts/0rdcLg8JQyU?si=fUVmbmZVqrNsdDWa

🪀मराठी व्याकरण चॅनेल : https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

🪀Daily Free Test : https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Download App: : https://play.google.com/store/apps/details?id=com.iubtlv.jirfhd

👉🏻 आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!
6
दिल्ली पोलिस आणि CAPFs अंतर्गत 3073 सब-इन्स्पेक्टर (SI) जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/ssc-cpo-recruitment-2025/
1
सामान्य ज्ञान सराव पेपर 19 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त

https://mpsctestseries.in/general-knowledge-question-paper-19/
2025/10/21 13:53:00
Back to Top
HTML Embed Code: