Telegram Web Link
ग्रामीण साहित्यिक शंकर पाटिल यांच्यावरचा हा लेख
upsc ने शंकर पटलांवर या आधीही प्रश्न विचारला आहे

@marathii
#marathisahityNotes #UPSC #upsc_@Marathii
निबंध पेपर २०२५
6
Respected Ravindran Sir, Director of Vajiram & Ravi passed away.
OM Shanti 🙏
👏6
CSM-25GS-1 (1).pdf
991.3 KB
✔️आज झालेला UPSC चा पेपर
UPSC CSE main exam 2025
GS Paper 1
👍4
बा. सी. मर्ढेकर मराठी कविताविश्वातील एक महत्त्वाचे कवी. संपूर्ण कविता जगताला दिशा देण्याची ताकद त्यांच्या कवितांमध्ये आहे. मराठी कवितेला आणि पर्यायाने साहित्याला वास्तवात आणण्याचे आणि वास्तवा पलिकडे काहीतरी दाखवण्याचे काम त्यांच्या कवितांनी केले आहे. दुर्दैवाने त्यांना अल्पायुष्य लाभले. त्यामुळे त्यांच्या मनातले अनेक प्रकल्प प्रत्यक्षात येण्याआधीच ते गेले. मराठी कवितेवरचा मर्ढेकरांचा प्रभाव पाहता त्यांनी अनेक कवितांची निर्मिती केलेली असणार असे गृहीतक धरून आम्ही गेली अनेक वर्षे त्यांच्या कविता शोधत होतो. सात-आठ वर्षांपूर्वी जेव्हा अवचितपणे त्यांच्या समग्र कवितासंग्रहाचे पुस्तक हाती आले तेव्हा त्या पुस्तकाचा छोटासा आकार बघून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला होता. ज्यांच्या कवितांवर वीतभर जाडीचे संदर्भ ग्रंथ लिहिलेले आहे, त्यांचे समग्र साहित्य साठ-सत्तर पानांच्या पुस्तकात बसलेले पाहून ‘हे नक्की ‘ते’च मर्ढेकर ना?’ असा प्रश्न पडलेला होता. मात्र आतल्या कविता वाचल्यावर मनातल्या साऱ्या प्रश्नांबरोबरच ‘भरीव लिहायला भरभरून लिहायलाच पाहिजे’ हे गृहीतकही गळाले.
मर्ढेकरांची कविता दुर्बोध, समजायला अवघड, असंख्य अर्थ दडवून ठेवणारी आहे. पण असे असले तरी मूळ कवितेचा साचा सहजसोपा आहे. बहुतेक कविता लहान, आठ-दहा ओळींच्या आहेत. त्यांच्यावर त्यांच्या आधीच्या आणि समकालीन कवींचा असणारा प्रभावही सहज लक्षात येण्यासारखा आहे. बहुतेक कविता वृत्तात आहेत. कवितांना शीर्षके नाहीत. त्यामुळे त्यांच्या कवितांना फक्त क्रमांक दिलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण कवितासंग्रह एक दीर्घकविताच असल्यासारखे वाटते. ‘शिशिरागम’ सोडल्यास कवितासंग्रहांची नावेही ‘काही कविता’ ‘आणखी काही कविता’ अशी अगदी साधी आहेत. परंतु असे असले तरी प्रत्येक कवितेमधून येणाऱ्या कल्पना आजही नव्या वाटाव्या अश्या आहेत. वैदिक-पौराणिक ते समकालीन विषयांपर्यंत अनेक संदर्भ त्यांत जागोजागी आहेत.
मर्ढेकरांची कविता मानवी मनाचा आणि समाजाचा आरसा आहे. आजच्या तंत्रज्ञानातील प्रगतीच्या जोरावर झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगातही या कविता कालसुसंगत वाटतात, अंधारात मिणमिण तेवणाऱ्या पणती सारख्या धीर देणाऱ्या वाटतात आणि मर्ढेकरांची प्रतिभा, विचारसामर्थ्य दाखवून थक्क करतात. त्यामुळेच या कविता नेहमी हाताशी असाव्यात असे वाटत होते.
सध्या ‘शिशिरागम’ या संग्रहामधील कविता लिहून पूर्ण झाल्या आहेत. लौकरच इतर संग्रहांमधील कविताही लिहून पूर्ण करण्याचा मानस आहे.
8
https://www.instagram.com/reel/DNdFuXCNiQn/?igsh=ejVjMnBrMDh0OTI3

मराठी भाषेचे अप्रतिम विश्लेषण या रील मधे आहे आवर्जून बघा ❤️❤️
5
2025/10/24 06:35:27
Back to Top
HTML Embed Code: