Telegram Web Link
⛳️ धर्मरक्षा दिन ⛳️

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा..! 💐💐💐
💥 ऑफलाईन बॅचचा विद्यार्थी ( बॅच क्र. 21) अजय सुनिल तांदळे याची सरळसेवेतून तब्ब 6 पदांवर निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन...!

1.
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पुणे जिल्हा Rank 19
2. वरिष्ठ सहाय्यक लेखा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद Rank 5
3. RFW आरोग्य विभाग चंद्रपूर जिल्हा Rank 1
4. सहाय्यक भांडारपाल नाशिक विभाग Rank 1
5. मोजनीदार, जलसंपदा विभाग औरंगाबाद विभाग Rank 49
6. सोलापूर महानरपालिका Clerk (Administrative Services) Rank 14

पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अजय
उर्फ बंटी ..!
💐💐💐
💥 सर्वांना नुतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....! 💐💐💥💐💐
💥 'गुढी' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे.
Anonymous Quiz
10%
1) तमिळ
26%
2) गुजराती
20%
3) तेलगू
43%
4) कानडी
💥 ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे 💥
Coupon Code : PADWA 👈🏻 हा वापरा
----------------------------------
📢App link :
👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
-----------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9763603597
♦️ #PSI 2021
💥 मोनिका रामचंद्र पाटील
मुलींमध्ये राज्यात द्वितीय...
✌️🎉💐🤝
2024/05/09 11:03:09
Back to Top
HTML Embed Code: