"दारिद्र्य हे सर्वात मोठे प्रदूषक आहे" असे म्हणून कोणत्या भारतीय पंतप्रधानाने जगासमोर विकसनशील व अविकसित जगाची पर्यावरणीय बाजू मांडली?
Anonymous Quiz
0%
पं. नेहरू
10%
नरेंद्र मोदी
50%
आय. के. गुजराल
40%
श्रीमती इंदिरा गांधी
"प्रत्येक स्थितीत राज्यपालस निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिल्यास तर भारतीय संघराज्याची रचना ही विखुरली जाईल"
असे मत राज्यपालबाबत कोणी व्यक्त केले
Anonymous Quiz
0%
के एम मुन्शी
80%
सरकारिया आयोग
0%
बी जी खेर
20%
यशवंतराव चव्हाण
सुरीरत्न या अयोध्येच्या राजकन्येने कोणत्या देशातील राजासोबत विवाह केला होता?
Anonymous Quiz
0%
मलेशिया
33%
कंबोडिया
44%
इंडोनेशिया
22%
द.कोरिया
तो स्वतः नेपोलियन विरुद्ध लढला होता,
त्याने ठगांचा बंदोबस्त केला,
तो मद्रासचा गव्हर्नर असताना वेल्लोर येथील छावणीत सैनिकांनी उठाव केला होता, त्याने अव्यवस्थेच्या नावाखाली कुर्ग , कच्छर राज्ये ब्रिटिश साम्राज्यात विलीन केली..
Anonymous Quiz
0%
लॉर्ड हेस्टिंग्ज
20%
लॉर्ड डलहौसी
70%
लॉर्ड बेंटिक
10%
लॉर्ड कॉर्नवालीस
1920 साली काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना कोणी केली
Anonymous Quiz
53%
लोकमान्य टिळक
27%
चित्तरंजन दास
7%
अरविंद घोष
13%
मोतीलाल नेहरू
कोणती जागतिक संस्था "वर्ल्ड वाटर डेवलपमेंट रिपोर्ट" प्रकाशित करते?
Anonymous Quiz
17%
संयुक्त राष्ट्रसंघ
17%
वाटर ऐड
58%
ग्लोबल वाटर पार्टनरशिप
8%
वाटर फ़ॉर पीपल
"यापुढचा आमचा शिवाजी कदाचित मुसलमानांमधूनही येईल" हे विधान कोणी केले?
Anonymous Quiz
40%
शाहू महाराज
27%
न्या.रानडे
7%
महात्मा फुले
27%
लोकमान्य टिळक
अऱ्हेनियस च्या सिद्धांतानुसार
अ) जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर H+ आयन तयार करतात त्यास आम्ल म्हणतात
ब) जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर OH- आयन तयार करतात त्यास आम्लारी म्हणतात
Anonymous Quiz
0%
फक्त अ बरोबर
9%
फक्त ब बरोबर
91%
दोन्ही बरोबर
0%
दोन्ही चूक
पुढीलपैकी कोणत्या नाटकावर इंग्रज सरकारने बंदी घातली नाही?
Anonymous Quiz
43%
कीचकवध
7%
विजयी तोरण
0%
दंडधारी
50%
तृतीय रत्न
त्यांनी मॅझिनी,श्रीकृष्ण,गॅरीबाल्डी यांचे चरित्र लिहिले.
काही काळ ते अमेरिकेत वास्तव्यास होते.
सेंट्रल असेंब्ली मध्ये ते निवडून आले होते वरील वर्णनावरून व्यक्ती ओळखा.( UPSC पूर्व 2018)
Anonymous Quiz
17%
बॅरिस्टर सावरकर
50%
लाला लजपतराय
33%
अरविंद घोष
0%
बिपिनचंद्र पाल
1920 मध्ये स्वराज्य सभा असे नामकरण कोणी केले?(UPSC पूर्व 2018)
Anonymous Quiz
44%
अखिल भारतीय होमरुल लीग
28%
हिंदू महासभा
17%
भारत सेवक समाज
11%
साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन
1.भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिका या देशासोबत आहे.
2.भारत सर्वाधिक आयात चीनमधून करतो.
3.भारताची सर्वाधिक निर्यात अमेरिका या देशात होते. योग्य विधाने ओळखा
Anonymous Quiz
0%
1,2
24%
2,3
24%
2
53%
1,2,3
दलाई लामांना कोणत्या बोधिसत्वाचा पुनर्जन्म मानतात?
Anonymous Quiz
25%
मैत्रेय
25%
मंजुश्री
15%
समंतभद्र
35%
अवलोकितेश्र्वर
खालीलपैकी कोणता उपपंथ श्वेतांबरातील आहे?
Anonymous Quiz
11%
तारणपंथी
42%
तेरापंथी
32%
वीसपंथी
16%
स्थानकवासी
1.पांढरी चिप्पी हा महाराष्ट्र राज्याचा कांदळवन वृक्ष आहे.
2.असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे
Anonymous Quiz
8%
फक्त 1
4%
फक्त 2
83%
दोन्ही बरोबर
4%
दोन्ही चूक
Current Perfect January 22 Analysis.pdf
31.4 MB
📍 Current Perfect January Analysis PDF
Current Perfect Feb 23 Analysis PDF.pdf
65.9 MB
📍 Current Perfect February 23 Analysis PDF
Current Perfect MARCH 23 Analysis PDF.pdf
62.8 MB
📍 Current Perfect MARCH 2023 Analysis PDF
2024/05/17 01:37:09
Back to Top
HTML Embed Code: