📚महाप्रश्नसंच
✍️अमेरिकेत घटना दुरुस्तीसाठी किती कालावधीत तीन चतुर्थांश (3/4) राज्याच्या कायदेमंडळाने प्रस्ताव स्वीकृत केला पाहिजे?
✍️अमेरिकेत घटना दुरुस्तीसाठी किती कालावधीत तीन चतुर्थांश (3/4) राज्याच्या कायदेमंडळाने प्रस्ताव स्वीकृत केला पाहिजे?
Anonymous Quiz
23%
4 वर्ष
39%
5 वर्ष
23%
7 वर्ष
15%
वरीलपैकी नाही
👍5
📚महाप्रश्नसंच
✍️भारतीय राज्यघटनेत कलम 368 अंतर्गत खालीलपैकी किती मार्गाने दुरुस्ती करता येऊ शकते?
✍️भारतीय राज्यघटनेत कलम 368 अंतर्गत खालीलपैकी किती मार्गाने दुरुस्ती करता येऊ शकते?
Anonymous Quiz
5%
5
17%
6
36%
4
41%
2
👍6❤1
📚महाप्रश्नसंच
✍️योग्य विधाने ओळखा. अ)अल्पसंख्याक या शब्दाची भारतीय राज्यघटनेत व्याख्या दिलेली आहे ब)धार्मिक अल्पसंख्यांक तसेच भाषिक अल्पसंख्याक दोघांनाही राज्यघटना अनुच्छेद 29 अन्वये संरक्षण लाभले आहे.

4%
केवळ अ योग्य
39%
केवळ ब योग्य
49%
अ आणि ब योग्य
8%
अ आणि ब योग्य नाही
👍4👌1
📚महाप्रश्नसंच
✍️योग्य विधाने ओळखा. अ)भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचाही समावेश होतो ब)भाषेचे जतन केले जाईल असे आश्वासन देणे हे लोक प्रतिनिधी कायदा 1951 अनुसार भ्रष्ट आचारण होत नाही.

9%
केवळ अ योग्य
18%
केवळ ब योग्य
68%
अ आणि ब योग्य
6%
अ आणि ब योग्य नाही
🥰3👏1
📚महाप्रश्नसंच
✍️कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा खालीलपैकी कोणत्या खटल्यात दिला गेला होता?
✍️कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा खालीलपैकी कोणत्या खटल्यात दिला गेला होता?
Anonymous Quiz
60%
मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार
17%
सुरज विरुद्ध केरळ राज्य
19%
गडकरी विरुद्ध महाराष्ट्र राज्य
3%
वरीलपैकी नाही
🔥4👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"फक्त पाठीवर ढाल आहे कारण
पाठीमागून वार करणारे खूप असतात
पण समोरून वार करणारा अजून
जन्माला यायचा आहे"🔥🚩🚩🚩
स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिम्मित त्रिवार मानाचा मुजरा! 💐🙏
पाठीमागून वार करणारे खूप असतात
पण समोरून वार करणारा अजून
जन्माला यायचा आहे"🔥🚩🚩🚩
स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिम्मित त्रिवार मानाचा मुजरा! 💐🙏
❤14👍3
हे आयुष्य खूपच कमी मिळाले आहे.
जे काही साध्य करायचे आहे ते लवकर मिळविण्याचा प्रयत्न करा.
जे काही साध्य करायचे आहे ते लवकर मिळविण्याचा प्रयत्न करा.
❤12👍3
राज्यघटनेतील स्रोत👇👇
गडबड होणाऱ्या गोष्टी
कायद्याचे राज्य/अधिराज्य - ब्रिटन
कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत - जपान
कायद्यापुढे समानता - ब्रिटन
कायद्याचे समान संरक्षण - अमेरिका
कायद्याची योग्य/उचित पद्धत - अमेरिका
👉जॉइन - { @polity4all }

👍14❤1
सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली. 💐
न्यायमूर्ती गवई हे देशातील दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत. त्यांच्या आधी न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन हे भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश झाले होते. 2007 मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते.

❤3👍2
1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी व माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची UPSC अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांचा यूपीएससी अध्यक्षपदाचा कार्यकाळ ऑक्टोबर 2027 पर्यंत असेल.
UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)
✓ कलम - 315
✓ स्थापना - 1926
✓ संरचना - 1 अध्यक्ष + 10 सदस्य
✓ कार्यकाल - 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
✓ नियुक्ती अधिकारी - राष्ट्रपती
✓ काढून टाकण्याचा अधिकार - कलम 317

👍7👏3
📚महाप्रश्नसंच
✍️भारतीय संविधान सभेवर "हिंदूंची सभा" अशी टीका खालीलपैकी कोणी केली होती?
✍️भारतीय संविधान सभेवर "हिंदूंची सभा" अशी टीका खालीलपैकी कोणी केली होती?
Anonymous Quiz
18%
चर्चील
50%
स्टॅफर्ड क्रिप्स
26%
माउंटबॅटन
6%
सायमन
👍7
📚महाप्रश्नसंच
✍️अयोग्य कथन ओळखा. अ)संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली ब)संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली क)बी. एन राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते.

फक्त अ
24%
फक्त ब
18%
फक्त क
53%
वरीलपैकी एकही नाही
👍5
📚महाप्रश्नसंच
✍️योग्य विधान ओळखा. अ)सरकारीया आयोगाची स्थापना 1983 मध्ये झाली ब)सरकारीया आयोगाच्या अहवालामध्ये 247 शिफारशी होत्या.
✍️योग्य विधान ओळखा. अ)सरकारीया आयोगाची स्थापना 1983 मध्ये झाली ब)सरकारीया आयोगाच्या अहवालामध्ये 247 शिफारशी होत्या.
Anonymous Quiz
5%
फक्त अ
9%
फक्त ब
80%
अ आणि ब
6%
वरीलपैकी नाही
👍7❤1👌1
📚महाप्रश्नसंच
✍️73 वी घटनादुरुस्ती कायद्यानुसार राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्वातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदातील तत्वाची अंमलबजावणी करण्यात आली आहे?
✍️73 वी घटनादुरुस्ती कायद्यानुसार राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्वातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदातील तत्वाची अंमलबजावणी करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
6%
अनुच्छेद 49
57%
अनुच्छेद 40
31%
अनुच्छेद 42
6%
अनुच्छेद 43
👍5🥰1
🔴 Lecture सुरु आहे 🔴
🔹 Live 🔹
🟢 तथागत गौतम बुद्ध
(संपूर्ण माहिती)
लिंक -
🔺https://youtu.be/BQpCX2x2qzI
🔺https://youtu.be/BQpCX2x2qzI
========
🔹 Live 🔹
🟢 तथागत गौतम बुद्ध
(संपूर्ण माहिती)
लिंक -
🔺https://youtu.be/BQpCX2x2qzI
🔺https://youtu.be/BQpCX2x2qzI
========
YouTube
गौतम बुद्ध :- संपूर्ण माहिती (Gautam Buddha):- By Sachin Gulig #buddha #gautambuddha #history#sachin
प्राध्यापक सचिन गुळीग : 9545600535@ybl
मानवमुक्तीचे तत्वज्ञान सांगणारे तथागत गौतम बुद्ध....
=======================
Imp History Video’s
=======================
1) महात्मा फुले
https://youtu.be/LrOQ-mPHm_Q
2) छत्रपती शाहू महाराज
https://youtu.be/W3PwX72XlLg…

👍4❤1