Telegram Web Link
📚महाप्रश्नसंच

✍️राज्य मंत्रिमंडळ पद्धतीचे कोणते प्रमुख वैशिष्ट्ये नाही? अ)मुख्यमंत्र्याचे नेतृत्व ब)गुप्तता क)सामूहिक जबाबदारी ड)विधानसभेचे नेतृत्व
Anonymous Quiz
14%
अ आणि ब
20%
फक्त क
35%
क आणि ड
31%
फक्त ड
👍31
📚महाप्रश्नसंच

✍️राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केल्याचे खालीलपैकी कोणते आवश्यक परिणाम होतातच असे नाही? अ)राज्य विधानसभेचे विसर्जन ब)राज्य विधान परिषदेचे विसर्जन क)राज्यातील मंत्री परिषदेची पदच्युती
Anonymous Quiz
12%
ब आणि क
21%
अ आणि क
25%
अ आणि ब
41%
अ ब आणि क
👍1🔥1
पसंद एक ही रखो
फिर चाहे वो मिले या ना मिले! 🥰

🚨
🚨
28🔥3👏2👍1🥰1🎉1👌1😍1
🌱 Indian Council Act 1861
कायदेमंडळात जाणारे पहिले 3 भारतीय

1) बनारसचा राजा
2) पतियाळाचे महाराज
3) सर दिनकर राव

👉जॉइन - { @polity4all }
10👍1
♦️♦️ भारतीय राज्यव्यवस्था ♦️♦️
बहुमताचे प्रकार
(Types of Majority)

1) साधे बहुमत (Simple majority)
2) पूर्ण बहुमत (Absolute Majority)
3) प्रभावी बहुमत (Effective majority)
4) विशेष बहुमत (Special Majority)
👍6
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
Anonymous Quiz
10%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
18%
सरदार पटेल
21%
जवाहरलाल नेहरू
51%
जे.बी कृपलानी
👍5
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे? अ)अध्यक्षीय शासनपद्धती ब)प्रभावशाली केंद्रशासन क)दुहेरी न्यायपालिका ड)द्विगृही कायदेमंडळ
Anonymous Quiz
3%
फक्त अ
36%
ब आणि ड
35%
ब क आणि ड
27%
वरील सर्व
👍5
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित खालीलपैकी कोणत्या विभागाकडून प्रकाशित केली जाते?
Anonymous Quiz
12%
वैधानिक विभाग
49%
कायदेशीर व्यवहार विभाग
29%
न्याय विभाग
11%
राष्ट्रीय न्यायालयीन आयोग
👍2🥰1
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली? अ)राज्याची नीती निर्देशक तत्वे ब)स्वातंत्र्य, समता व बंधुता क)कायद्याचे राज्य ड)कायदा निर्मिती प्रक्रिया
Anonymous Quiz
7%
अ ब आणि क
20%
फक्त ब आणि क
55%
फक्त क आणि ड
18%
फक्त ब क आणि ड
🔥4👍3👏1🎉1
एकेकाळी वडिलांना म्हणायचो की पप्पा जुनी गाणी लावू नका. आज तीच गाणी अभ्यासातून कधी कंटाळा आला तर सर्च करून आवडीने ऐकली जातात. 🎧😌

#Old Is Gold
41👍9🥰3🎉2
ब्रिटनच्या नागरिकत्वासाठी प्रतीक्षा कालावधी दुप्पट
पंतप्रधान केअर स्टॉर्मर यांची कठोर नियमावली
👍6
📚महाप्रश्नसंच

✍️370 च्या कलमाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
48%
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
52%
एन.गोपालस्वामी अय्यंगार
👍73🔥3👏1
🛑 संविधान सभेवर अपक्ष निवडून आलेले 8 सदस्य👇👇

1) सच्चिदानंद सिन्हा
2) ज्वाला प्रसाद श्रीवास्तव
3) अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर
4) डी.पी. खैतान
5) बी.एल. मित्तर
6) जयपाल सिंग
7) श्यामानंद सहाय
8) के.एम.पन्नीकर

👉जॉइन - { @polity4all }
👍11🔥2
✍️ अंतरिम सरकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ

🟢 आतापर्यंत तर यावर प्रश्न विचारला
नाही पण येणाऱ्या परीक्षेत विचारला
जाऊ शकतो.
9👍5🔥2
निवृत्तीनंतर कोणतेही सहकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना
🔥5👏41
सर्वात मोठा अडथळा *पूर्व परीक्षा असतो.*
त्यासाठी योग्य *Plan & Strategy* पाहिजे.
👍41
2025/07/14 17:48:58
Back to Top
HTML Embed Code: