" सरकारशी संपूर्ण असहकार करा, विद्यार्थ्यानी शाळा बंद कराव्यात, कामगारांनी कारखाने बंद करावेत, पंतप्रधान निवासाला घेराव घाला, गोळीबार होईल हटू नका, पोलीसांनी व सैन्यानेही सरकारचे अनैतिक आदेश पाळू नये." या चळवळीला दुसरे स्वातंत्र्ययुद्ध संबोधले गेले. जगजीवनराम व यशवंतराव चव्हाण यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची विनंती करण्यात आली. जयप्रकाश नारायण सक्रिय झाले.
गुजरातमध्ये व बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलने सुरू झाली.चिमणभाई पटेल यांना चिमणचोर म्हटले गेले व या हिंसक आंदोलनात 95 जण ठार झाले.काँग्रेस आमदारांना घराबाहेर खेचून मारले.तर काही जणांकडून जबरदस्तीने राजीनामे घेतले गेले. याचे लोण बिहारमध्येही पसरले. संपूर्ण क्रांतीचा नारा दिला गेला. संपूर्ण देशात अराजक सदृश परिस्थिती निर्माण झाली.
आता बाईंसमोर दोनच पर्याय होते. To quit or.... इंदिरा गांधींनी दुसरा दुर्दैवी पर्याय निवडला... आणीबाणी. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय हे तात्कालिक कारण होते.
@@@@@
संदर्भ: 1)Indira Gandhi, the emergency and Indian democracy : P. N. DHAR
2) The judgement : kuldeep nayyar
3) महाराष्ट्र टाइम्सचे लेख : 25 जून, 2 जुलै, 9 जुलै व 16 जुलै 2000. ( कुमार केतकर)
*
तळीरामाची टीप:
आणीबाणीत सर्व सरकारी कर्मचारी वठणीवर आलेले. सर्व जण वेळेच्या अगोदरच पंधरा मिनिटे कार्यालयात येत. लोकांची कामे तत्परतेने होत. सगळ्या रेल्वे वेळापत्रकानुसार चालत.
त्या काळातील सरकारी कार्यालयातील खूपच किस्से आहेत. ते परत कधीतरी...

राजर्षी शाहू महाराज
(संपूर्ण माहिती)
👇👇👇👇
https://youtu.be/W3PwX72XlLg?si=y3rlvVkaNGdjF1hu
=====
शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी झाली पाहिजे.
- डॉ. आंबेडकर
(संपूर्ण माहिती)
👇👇👇👇
https://youtu.be/W3PwX72XlLg?si=y3rlvVkaNGdjF1hu
=====
शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी झाली पाहिजे.
- डॉ. आंबेडकर
YouTube
छत्रपती शाहू महाराज:- संपूर्ण जीवनपट (Shahu Maharaj):- By Sachin Gulig #history #ShahuMaharaj
Download "History By Sachin Gulig" App Now:
https://rb.gy/uzv4xq
अधिक माहितीसाठी संपर्क : 9545600535
Imp History Video’s
1) Combine अतिसंभाव्य प्रश्न भाग-10
https://youtu.be/He0OMjXAYr0
2) Combine अतिसंभाव्य प्रश्न भाग-9
https://youtube.com/live/MVTwZ…
https://rb.gy/uzv4xq
अधिक माहितीसाठी संपर्क : 9545600535
Imp History Video’s
1) Combine अतिसंभाव्य प्रश्न भाग-10
https://youtu.be/He0OMjXAYr0
2) Combine अतिसंभाव्य प्रश्न भाग-9
https://youtube.com/live/MVTwZ…
भारतीय राज्यव्यवस्था
राजर्षी शाहू महाराज (संपूर्ण माहिती) 👇👇👇👇 https://youtu.be/W3PwX72XlLg?si=y3rlvVkaNGdjF1hu ===== शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी झाली पाहिजे. - डॉ. आंबेडकर
समता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करणारा पहिला राजा.
तुम्ही पाहिलाय कां..
नक्की पहा
तुम्ही पाहिलाय कां..
नक्की पहा
📚महाप्रश्नसंच
✍️लोकलेखा या समितीवर शासनाचे खालीलपैकी किती प्रतिनिधी नेमलेले असतात?
✍️लोकलेखा या समितीवर शासनाचे खालीलपैकी किती प्रतिनिधी नेमलेले असतात?
Anonymous Quiz
6%
एक
38%
दोन
39%
तीन
17%
एकही नाही
📚महाप्रश्नसंच
✍️खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
✍️खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous Quiz
7%
पहिल्या अंतरिम राष्ट्रीय सरकारची घोषणा 24 ऑगस्ट 1946 रोजी झाली होती.
24%
26 ऑक्टोबर 1946 रोजी यांनी मुस्लिम लीगला अंतरिम सरकारमध्ये आणले.
42%
संविधान सभेच्या 9 डिसेंबर 1946 रोजी भरलेल्या पहिल्या बैठकीला मुस्लिम एक हजार नव्हती.
27%
2 ऑक्टोबर 1946 रोजी नेहरूंच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारचा शपथविधी झाला.
📚महाप्रश्नसंच
✍️संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण 45 स्थायी समिती आहेत, त्यापैकी किती दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समिती आहेत?
✍️संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण 45 स्थायी समिती आहेत, त्यापैकी किती दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समिती आहेत?
Anonymous Quiz
14%
30
47%
24
31%
27
8%
31
📚महाप्रश्नसंच
✍️कोणते विधान अयोग्य आहे? अ)सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही ब)लोकलेखा समिती मुख्यत: लेखापरीक्षण अहवाल तपासते.
✍️कोणते विधान अयोग्य आहे? अ)सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही ब)लोकलेखा समिती मुख्यत: लेखापरीक्षण अहवाल तपासते.
Anonymous Quiz
8%
फक्त अ
20%
फक्त ब
58%
दोन्ही नाही
13%
दोन्ही
संसद सर्वोच्च स्थानी नाही तर भारताचे संविधान सर्वोच्च आहे कारण संसदेला जे काही अधिकार आहेत ते संविधानाने दिले आहेत.
"संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार मर्यादित आहे आणि तो पूर्ण अधिकारात वाढवता येत नाही" या विधानाच्या प्रकाशात, संविधानाच्या कलम 368 अंतर्गत संसद तिच्या सुधारणा अधिकाराचा विस्तार करून संविधानाची मूलभूत रचना नष्ट करू शकते का ते स्पष्ट करा.
200 शब्दात उत्तर
200 शब्दात उत्तर
✍️✍️✍️✍️✍️
कोणीही आपली मेहनत नाही पाहणार
आपले प्रयत्न नाही पाहणार,
पाहणार तर तो फक्त आपला रिझल्ट! 🫵
कोणीही आपली मेहनत नाही पाहणार
आपले प्रयत्न नाही पाहणार,
पाहणार तर तो फक्त आपला रिझल्ट! 🫵
📚महाप्रश्नसंच
✍️लोकलेखा समितीचे (PAC) सदस्य खालीलपैकी कोणत्या मतदान पद्धतीने निवडले जातात?
✍️लोकलेखा समितीचे (PAC) सदस्य खालीलपैकी कोणत्या मतदान पद्धतीने निवडले जातात?
Anonymous Quiz
5%
एकल मतदान पद्धतीने
59%
त्यांची निवडणूक होत नाही नेमणूक केली जाते
33%
एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने
3%
वरीलपैकी नाही