Telegram Web Link
राज्यघटनेच्या "प्रस्तावनेला भारतीय घटनेचे ओळखपत्र" असे म्हणणारे नाना पालखीवाला यांचे We The People हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. 👍
11
प्रत्येक शब्द ना शब्द महत्वाचा असून त्यामध्ये खूप मोठे अर्थ दडलेले आहेत.
फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर प्रत्येक भारतीयाने ही प्रास्ताविका पाठच केली पाहिजे. 🙏🙏
14🥰3👍2
✍️ राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला
विचारले 14 प्रश्न

🟢 कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचा
सल्ला घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
आहे.
6👍4
📚महाप्रश्नसंच

✍️सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण वाढवू शकतात? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
18%
राष्ट्रपती
5%
मंत्रिमंडळ
23%
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
53%
संसद
👍41
📚महाप्रश्नसंच

✍️संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुछेदात भारत म्हणजे "भारत राज्यांचा संघ" असेल असा उल्लेख आहे?
Anonymous Quiz
67%
अनुच्छेद 1
15%
अनुच्छेद 2
16%
अनुच्छेद 3
2%
अनुच्छेद 4
👍4
📚महाप्रश्नसंच

✍️व्यक्तींच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी: अ)उद्देशपत्रिकेत बंधुभाव या तत्त्वाचा समावेश ब)मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.
Anonymous Quiz
7%
केवळ अ योग्य
15%
केवळ ब योग्य
73%
अ आणि ब योग्य
4%
अ आणि ब योग्य नाही
👍31
📚व्यक्तींच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी: अ)हे हक्के वादयोग्य (दाद मागता येणारे) आहेत ब)गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत.
Anonymous Quiz
8%
केवळ अ योग्य
13%
केवळ ब योग्य
73%
अ आणि ब योग्य
5%
अ आणि ब योग्य नाही
👍1🥰1
📚महाप्रश्नसंच

✍️जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो?
Anonymous Quiz
4%
राज्यसभेचे अध्यक्ष
62%
भारताचे राष्ट्रपती
31%
लोकसभा अध्यक्ष
3%
भारताचे सरन्यायाधीश
👍42🔥2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; उच्च न्यायालयात विशेष पूर्णपीठ स्थापन
👍4
✍️ सर्वोच्च न्यायालयाविषयी महत्वाची माहिती दिली आहे नक्की वाचा!
👍2🔥2
🟢 भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित माहिती ही भाग 5 आणि त्यातील कलम 124 ते 147 या कलमांमध्ये दिलेली आहे.

कलम 124 – सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि न्यायमूर्तींची नेमणूक
कलम 125 – न्यायाधीशांचे वेतन
कलम 126 – सरन्यायाधीश अनुपस्थित असल्यास कार्यवाहक नियुक्ती
कलम 127 – न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी नियुक्ती
कलम 128 – सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती
कलम 129 – सर्वोच्च न्यायालयाला न्यायालय अवमानना (contempt) प्रकरणात अधिकार
कलम 130 – सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय
कलम 131 – मूळ अधिकारक्षेत्र
कलम 132-134 – अपील अधिकारक्षेत्र
कलम 136 – विशेष अनुमती
कलम 137 – पुनर्विचार याचिका
कलम 141 – सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक
कलम 143 – राष्ट्रपतींकडून सल्ला मागणे (Advisory Jurisdiction)
कलम 147 – काही अटींच्या व्याख्या


👉जॉइन - { @polity4all }
👍11
📚महाप्रश्नसंच

✍️1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला आहे. त्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Anonymous Quiz
7%
सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली
14%
सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही बनली
66%
सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली
13%
मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.
👍4
📚महाप्रश्नसंच

✍️संघसूची मध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश आहे? अ)प्रदर्शनासाठी चित्रपटाला परवानगी ब)आंतरराज्य नदी आणि नदी खोऱ्यांचा विकास क)वन्यप्राणी आणि पक्षांचे संरक्षण ड)सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खाणी आणि खनिज विकास नियंत्रित करणे.
Anonymous Quiz
11%
अ ब आणि ड
21%
ब क आणि ड
16%
क आणि ड
53%
वरीलपैकी सर्व
👍3
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले?
Anonymous Quiz
29%
13 जानेवारी 1976
38%
3 जानेवारी 1977
29%
31 जानेवारी 1978
4%
1 मार्च 1977
👍2
📚महाप्रश्नसंच

✍️अयोग्य विधान ओळखा. अ)अध्यादेशाने - संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही ब)अध्यादेश - पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो.
Anonymous Quiz
7%
केवळ अ योग्य
15%
केवळ ब योग्य
64%
अ आणि ब योग्य
14%
अ आणि ब योग्य नाही
👍3🎉2
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो?
Anonymous Quiz
6%
सहावी घटनादुरुस्ती (1953)
37%
सातवी घटनादुरुस्ती 1955)
52%
सातवी घटनादुरुस्ती (1956)
5%
आठवी घटनादुरुस्ती (1957)
👍2🔥2👏1
राष्ट्रीय आणीबाणी (352) व आर्थिक आणीबाणी कलम (360) 👆👆
👍81
पाठच करून ठेवा

✓ कलम 343 – संघाच्या अधिकृत भाषा
✓ कलम 345 – राज्याच्या अधिकृत भाषा
✓ कलम 348 – सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये वापरल्या जाणार्‍या भाषा
✓ कलम 351 – हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश

👉जॉइन - { @polity4all }
👍111
मुन्शी अय्यंगार सूत्र
हिंदीला राजभाषा बनवायची की नाही हे त्या संबंधित होते.
सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेत स्वीकृत

2024 रोजी या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाले
आहेत. 👍
17👍5
2025/07/14 00:46:25
Back to Top
HTML Embed Code: