📚महाप्रश्नसंच
✍️न्याय पंचायतीकडे तंटे देण्यापूर्वी मध्यस्थी करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय निवडा.
✍️न्याय पंचायतीकडे तंटे देण्यापूर्वी मध्यस्थी करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
6%
विकास गटाला
36%
ग्रामपंचायतीला
27%
पंचायत समितीला
31%
वरील सर्व बरोबर
👍7🥰1
📚महाप्रश्नसंच
✍️भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?
✍️भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?
Anonymous Quiz
9%
चौदा
27%
दोन
58%
तीन
6%
सोळा
👍5
📚महाप्रश्नसंच
✍️विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय खालीलपैकी कोणाचा असतो?
✍️विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय खालीलपैकी कोणाचा असतो?
Anonymous Quiz
19%
राष्ट्रपती
8%
उपराष्ट्रपती
71%
लोकसभा सभापती
2%
पंतप्रधान
👍5
📚महाप्रश्नसंच
✍️भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमातील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पात्र असेल.
✍️भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमातील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पात्र असेल.
Anonymous Quiz
13%
कलम 21
19%
कलम 22
56%
कलम 23
12%
कलम 24
👍4🔥1
📚महाप्रश्नसंच
✍️राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा. अ)हरियाणा ब)मेघालय क)तेलंगणा ड)झारखंड इ)गुजरात
✍️राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा. अ)हरियाणा ब)मेघालय क)तेलंगणा ड)झारखंड इ)गुजरात
Anonymous Quiz
37%
इ अ ब ड क
26%
अ इ ब ड क
23%
ब अ इ ड क
14%
इ ब अ ड क
👏3👍2
✍️ संविधानच सर्वोच्च आहे.
- सरन्यायाधीश
विधिमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका नाही तर देशाचे संविधान सर्वोच्च आहे. त्याआधारेच लोकशाहीच्या या तीन स्तंभाने एकत्रितपणे काम केले पाहिजे.
👉जॉइन - { @polity4all }
- सरन्यायाधीश
विधिमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका नाही तर देशाचे संविधान सर्वोच्च आहे. त्याआधारेच लोकशाहीच्या या तीन स्तंभाने एकत्रितपणे काम केले पाहिजे.
👉जॉइन - { @polity4all }
👍7🔥2
📚महाप्रश्नसंच
✍️भारतीय संविधानाच्या 19 (1) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
✍️भारतीय संविधानाच्या 19 (1) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
Anonymous Quiz
23%
भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
36%
मुद्रण स्वातंत्र्य
31%
भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं
10%
विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य
👍6
📚महाप्रश्नसंच
✍️राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?
✍️राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?
Anonymous Quiz
10%
केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना
12%
राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत
17%
प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना
62%
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारासंबंधित तरतुदी
👍5
📚महाप्रश्नसंच
✍️जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्त्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो?
✍️जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्त्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो?
Anonymous Quiz
10%
अनौरस
40%
कायद्याने औरस ठरविलेला
22%
इंट्रा विरस
28%
अल्ट्रा विरस
👍5
📚महाप्रश्नसंच
✍️भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे? अ)राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ब)राष्ट्रपती,पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते
✍️भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे? अ)राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ब)राष्ट्रपती,पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते
Anonymous Quiz
36%
केवळ अ योग्य
18%
केवळ ब योग्य
37%
अ आणि ब योग्य
9%
अ आणि ब योग्य नाही
👍3❤1🎉1
📚महाप्रश्नसंच
✍️उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे, ती संविधानाची किल्ली आहे असे खालीलपैकी कोण म्हणाले होते?
✍️उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे, ती संविधानाची किल्ली आहे असे खालीलपैकी कोण म्हणाले होते?
Anonymous Quiz
10%
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
40%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
14%
जे. बी कृपलानी
36%
पंडित ठाकूरदास भार्गव
👍3🔥1
✍️✍️📚📘📘📖
रात की पढाई सबसे अच्छी होती है क्योंकि
तब किताबे हमारे लिए और हम किताबों
के लिए जागते है!
रात की पढाई सबसे अच्छी होती है क्योंकि
तब किताबे हमारे लिए और हम किताबों
के लिए जागते है!
👍15❤6🥰2
📚महाप्रश्नसंच
✍️राष्ट्रपती निवडणूक 2017 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?योग्य पर्याय निवडा.
✍️राष्ट्रपती निवडणूक 2017 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
15%
विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते
36%
संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते
32%
उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते
17%
गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते.
👍5❤1
📚महाप्रश्नसंच
✍️अ)राज्य पुनर्रचना आयोगाचे (1955) के.एम पन्नीकर हे सदस्य होते ब)के.एम पन्नीकर संविधान सभेत अपक्ष म्हणून निवडून आले होते.
✍️अ)राज्य पुनर्रचना आयोगाचे (1955) के.एम पन्नीकर हे सदस्य होते ब)के.एम पन्नीकर संविधान सभेत अपक्ष म्हणून निवडून आले होते.
Anonymous Quiz
13%
फक्त अ बरोबर
17%
फक्त ब बरोबर
67%
दोन्ही बरोबर
3%
दोन्ही चूक
👍2🔥1
📚महाप्रश्नसंच
✍️1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतामध्ये किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती?
✍️1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतामध्ये किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती?
Anonymous Quiz
4%
10 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश
65%
14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश
27%
14 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेश
4%
12 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश
👍2👏1
📚महाप्रश्नसंच
✍️भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे? अ)बिहार ब)कर्नाटक क)तेलंगणा ड)मध्यप्रदेश
✍️भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे? अ)बिहार ब)कर्नाटक क)तेलंगणा ड)मध्यप्रदेश
Anonymous Quiz
51%
अ ब आणि क
24%
अ ब आणि ड
18%
ब क आणि ड
7%
अ क आणि ड
👍4❤1