Telegram Web Link
नवनिर्वाचित लोकसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रपतींना पहिल्या भाषणाला कोण आमंत्रित करतो = महान्यायवादी
10👍5🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍️ पेन्शन ही चॅरीटी नाही, कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार आहे.
- उच्च न्यायालय
👍52
सर्वोच्च न्यायालयात 3 न्यायमूर्तींची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तीन न्यायाधीशांच्या नावाची सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी शिफारस केली होती यात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विजय बिश्नोई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस चंदूरकर यांचा समावेश आहे.


👉जॉइन - { @polity4all }
👍31🔥1
Forwarded from History By Sachin Gulig
🟢 रमाबाई आंबेडकर:
(स्मरणदिन 27 मे 1935)

💢 "संघर्ष आणि साथ काय असते"
नक्की पाहा आणि आवडल्यास शेअर करा.

👉Link-
https://youtu.be/OMSGC8IHOJY?si=1w1ISrdF6uSRT776

♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
4👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या राज्याला 73 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीपासून सूट देण्यात आलेली नाही?
Anonymous Quiz
13%
मिझोराम
17%
मेघालय
51%
अरुणाचल प्रदेश
19%
नागालँड
👍7
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय घटनेने प्रदान केलेल्या हक्कांमधील धर्मस्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
9%
एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क
17%
एखाद्या धर्माचे पालन करण्याचा हक्क
18%
एखाद्या धर्माचा प्रसार करणेविषयी हक्क
57%
सक्तीचे धर्मांतर करण्याचा हक्क
👍10
📚महाप्रश्नसंच

✍️मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत तर मूलभूत कर्तव्ये खालीलपैकी कोणाच्या अपेक्षा आहेत?
Anonymous Quiz
4%
मंत्रिमंडळ
9%
प्रतिनिधी
36%
सर्वोच्च न्यायालय
51%
जनता
👍9
📚महाप्रश्नसंच

✍️नवनिर्वाचित लोकसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रपतींना पहिल्या भाषणाला कोण आमंत्रित करतो?
Anonymous Quiz
24%
हंगामी लोकसभा अध्यक्ष
34%
लोकसभा अध्यक्ष
10%
पंतप्रधान
33%
महान्यायवादी
👍6🥰21👌1
📚महाप्रश्नसंच

✍️विधानपरिषद नष्ट करण्याचा किंवा निर्माण करण्याचा केलेला कायदा हा घटना दुरुस्तीचा कायदा आहे असे मानले जाणार नाही हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात स्पष्ट केले आहे?
Anonymous Quiz
19%
कलम 169 (1)
41%
कलम 169 (2)
36%
कलम 169 (3)
5%
कलम 168 (2)
👍53
✍️भारतीय संविधानातील स्त्रोत

📚 भारतीय शासन कायदा 1935
1) संघराज्य योजना
2) न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग
3) आणीबाणीच्या तरतुदी
4) राज्यपालाचे पद
5) प्रशासकीय तपशील

📚 इंग्लंड
1) संसदीय शासन व्यवस्था
2) कायद्याचे राज्य
3) कॅबिनेट व्यवस्था
4) द्विग्रही कायदेमंडळ
5) एकेरी नागरिकत्व
6) संसदीय कार्यपद्धती
7) फर्स्ट-पास्ट-पोस्ट सिस्टीम

📚 अमेरिका
1) मूलभूत अधिकार
2) उपराष्ट्रपती पद
3) न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य
4) न्यायालयीन पुनर्विलोकन
5) राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत
6) सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत

📚 कॅनडा
1) संघराज्य पद्धती
2) शेषाधिकार
3) केंद्रातर्फे राज्यपालाची निवड
4) सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र

📚 आयरिश (आर्यलँड)
1) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP)
2) राष्ट्रपती निवडणूक
3) राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन

📚 ऑस्ट्रेलिया
1) समवर्ती सूची
2) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक
3) व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य

📚 फ्रान्स
1) गणराज्य
2) प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श

📚 दक्षिण आफ्रिका
1) घटनादुरुस्तीची पद्धत
2) राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक

📚 सोव्हिएत रशिया
1) मूलभूत कर्तव्ये
2) प्रास्ताविविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायांचा आदर्श

📚 जपान
1) कायद्याने प्रस्थापित पद्धत

📚 जर्मनी
1) आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे.

👉जॉइन - { @polity4all }
🔥72👍2
राज्यसेवा_मुख्य_2024_GS_PAPER_2.pdf
29.2 MB
आज झालेला राज्यसेवा Mains Exam 2024 GS PAPER 2

प्रिंट करा आणि सोडवा 🔥🚩
👍42
या बदलत्या वातावरणात स्वतःची काळजी न घेतल्यामुळे आणि आधीचे आजार परत उद्भवत असल्यामुळे भयंकर त्रास होतो मित्र-मैत्रिणींनो! अभ्यासाच्या नादात रोजच्या धावपळीमध्ये तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आपण आहोत तर सर्व काही आहे. 🤝
Admin :- @Polity4all
12👍3
गट ब चा पेपर गट क दिला होता वाटतं आयोगाने 🙄
👍17
Forwarded from History By Sachin Gulig
1 JUNE 2024 SPARDHAWEB.pdf
15.7 MB
आज झालेला गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर
1🔥1👏1
उत्तर क्रमांक 3
5👍4
उत्तर क्रमांक 4
6👍2
2025/07/12 15:19:07
Back to Top
HTML Embed Code: