आज झालेल्या गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पेपरमधील संभाव्य उत्तरे चेक करा.
इतिहास उत्तरे 👇👇
https://www.tg-me.com/History4all/47279
चालू घडामोडी उत्तरे 👇👇
https://www.tg-me.com/TakshAcademypune/46097
पॉलिटी उत्तरे 👇👇
https://www.tg-me.com/Polity4all/27199

❤1🔥1👏1
पेपर कसा होता हे फक्त 1-2 तास हॉलमध्ये बसणारा विद्यार्थीच सांगू शकतो.
बाकीच्यांना पेपर सोपाच वाटतो.
असा एकही विद्यार्थी नसेल की परीक्षेत त्याला वेळ पुरून उरत असेल.
वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि सर्व विषयांना समान न्याय दिला की मार्क्स आणि रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही. आणि Cut Off किती लागेल याचीही चिंता राहत नाही.
इथून पुढचा पेपर कसाही असो पण आता मात्र अभ्यासाला सुट्टीच द्यायची नाही.
#Admin

🔥25❤11
1 जून भारतातील सर्वात जास्त लोकांचा वाढदिवस असणारा दिवस आहे. लोक या दिवसाला "शैक्षणिक" किंवा "सरकारी" वाढदिवस असे संबोधतात.
1980 पर्यंत जन्म-मृत्यच्या तारखेच्या नोंदी करण्याबाबत लोकांमध्ये फारशी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या तारखेला आणि कोणत्या दिवशी जन्माला आले, हे अनेक आई-वडिलांच्या लक्षात राहत नसे. ही मुले जेव्हा मोठी होऊन त्यांना शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना अचूक जन्मतारीख माहित नसायची. तेव्हा गुरूजी मुलाला हात वर करायला लावत. गुरुजींच्या कानापर्यंत हात आले की मुलगा शाळेत येण्याइतका मोठा म्हणजे पाच वर्षांचा झाला, असे समजले जात असे.
त्या काळात जन्मतारखेला फारसे महत्त्व नसे. शाळेत नाव नोंदवतांना वयाची अट मात्र पूर्ण करावी लागायची. ही अट पूर्ण करण्याचा कालावधी 1 जूनपासून मोजला जात असे.
मग सोईचे व्हावे म्हणून अशा मुलांना गुरुजी 1 जून ही जन्मतारीख देत असत. शाळेच्या अभिलेखावर तसेच प्रवेश नोंदवहीत याच तारखेची नोंद होत असे.
नोंद झाल्यानंतरच संबंधित मुलाचा शाळेत प्रवेश होत असे. जुन्या काळात मुलांचा शाळेत प्रवेश हे आजच्या इतके अवघड नव्हते.
काहींचे वडील सरकारी नोकरीत असत. नोकरी ही फिरती आणि बदलीची असे. या गोंधळात महत्वाची कागदपत्रे देखील गहाळ, खराब किंवा जीर्ण होत असत. त्यामुळे जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडत नसत.
पुढे शाळेत प्रवेश घेताना किंवा नोकरीच्या ठिकाणी खूप साऱ्या अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी त्यांची जन्मतारीख 1 जूनच केली जात असे.
भारतात अनेक लोकांचा वाढदिवस 1 जून रोजी साजरा केला जात असल्यामुळे हा दिवस "वाढदिवस दिन" ठरला आहे. 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे.
सरकारी कार्यालयात तर 1 जून ला "सरकारी वाढदिवस" म्हणतात. (1 जून जन्मतारीख असलेले अनेक सरकारी कर्मचारी नियमानुसार व नियत वयोमानानुसार 31 मे रोजी मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त होत असतात)
पु.ल.नेहमी म्हणायचे जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जून मध्येच जन्माला आला आहे…आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे!
शाळेच्या दाखल्यावर 1 जून ही विशेष जन्मतारीख असणाऱ्या सर्वांना सार्वजनिक वाढदिवस दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! नेहमी आनंदी राहा. 🎂🎂🌹🌹🥳❤️❤️
✍️ Admin

❤14
अनुच्छेद क्रमांक आणि विषय
243 क - ग्रामसभा
243 घ - जागांचे आरक्षण
243 ख - पंचायतींची स्थापना
243 ट - पंचायतींच्या निवडणूका
243 क - ग्रामसभा
243 घ - जागांचे आरक्षण
243 ख - पंचायतींची स्थापना
243 ट - पंचायतींच्या निवडणूका
🔥5❤2👍2
dce67bee-8db7-4362-a5e5-cf6745ff61e0.pdf
1.2 MB
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
❤2