Telegram Web Link
कलम 50 मध्ये न्यायपालिका ही कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळापासून स्वतंत्र ठेवण्याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
हे लक्षात ठेवा

🇮🇳 संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष भारतीय होत्या

◾️1953 - विजया लक्ष्मी पंडित
◾️8 व्या महासभेच्या त्या अध्यक्ष होत्या
ORDER OF PRECEDENCE - चर्चेतील मुद्दा आहे

भारताचा अधिकृत श्रेष्ठत्वक्रम व्यवस्थित वाचून घ्या

==========
Join & Share
@Polity4all
📚महाप्रश्नसंच

✍️संविधानानुसार राज्याचा महाधिवक्ता राज्यव्यवस्थेच्या खालीलपैकी कोणत्या अंगाचा भाग असतो?
Anonymous Quiz
9%
प्रशासकीय
38%
कार्यकारी
38%
कायदेकारी
14%
न्यायिक
📚महाप्रश्नसंच

✍️15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला तेव्हा तत्कालीन बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर खालीलपैकी कोण होते?
Anonymous Quiz
8%
सर महाराज सिंह
22%
हरेकृष्ण महाताब
58%
सर जॉन कॉलव्हिल
12%
वरीलपैकी नाही
📚महाप्रश्नसंच

✍️विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना राज्यपाल जेव्हा विवेकाधिकारानुसार मुख्यमंत्री नेमतात तेव्हा मुख्यमंत्र्यांना किती दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागते?
Anonymous Quiz
41%
सहा महिने
16%
चार महिने
32%
1 महिना
11%
3 महिने
📚महाप्रश्नसंच

✍️महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान खालीलपैकी किती बैठका घेणे बंधनकारक आहे?
Anonymous Quiz
53%
चार
28%
तीन
13%
पाच
6%
दोन
📚महाप्रश्नसंच

✍️राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी या पदी असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक खालीलपैकी कोण करतात?
Anonymous Quiz
12%
केंद्रीय कार्यकारी मंडळ
49%
राष्ट्रपती
9%
उपराष्ट्रपती
30%
राज्यपाल
बरोबर बोलतात ते आई-वडील,
तुम्ही चार भिंतीच्या आत त्या टेबल-खुर्चीवर बसून जगाचा जरी अभ्यास करत असला ना तरी खरी दुनिया काय असते हे तुम्हांला घराच्या बाहेर पडल्याशिवाय समजणारच नाही.

त्यामुळे बाहेर काय चालू आहे यावर
पण लक्ष असू द्या. 👍
घटनात्मक तरतुदी
बालकामगार कायदा 1980

कलम 24 -
हे कलम 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला कारखान्यात, खाणीत किंवा इतर कोणत्याही धोकादायक व्यवसायात कामावर ठेवण्यास प्रतिबंधित करते.

कलम 23 -
हे कलम माणसांच्या वाहतुकीवर आणि सक्तीच्या मजुरीवर बंदी घालते.


👉जॉइन - { @polity4all }
उपवर्गीकरण हे आरक्षणाच्या
उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी
गोष्ट नाही तर आरक्षणाच्या
लाभासाठी आवश्यक यंत्रणा आहे
- सरन्यायाधीश भूषण गवई

न्यायमूर्ती जी. रोहिणी समिती :
OBC उपवर्गीकरणासाठी समिती
स्थापना - 2 ऑक्टोबर 2017
अहवाल -
या समितीने आपला अंतिम अहवाल जुलै 2023 मध्ये केंद्र सरकारकडे सादर केला आहे. मात्र, सरकारने तो अद्याप सार्वजनिक केलेला नाही.

👉जॉइन - { @polity4all }
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
5%
न्यायालयीन स्वातंत्र्य
33%
लोकशाही केंद्रीकरण
18%
सत्ता विभाजन तत्व
44%
लोकशाही विकेंद्रीकरण
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे?
Anonymous Quiz
26%
केंद्रीय लोकसेवा आयोग
21%
सर्वोच्च न्यायालय
11%
राष्ट्रपती
42%
संसद
📚महाप्रश्नसंच

✍️पुढीलपैकी कोणता अधिकारी संसदेच्या आणि विधिमंडळाच्या मतदार संघातील मतदार यादी तयार करण्यास जबाबदार असतो?
Anonymous Quiz
38%
मुख्य निवडणूक अधिकारी
32%
जिल्हा निवडणूक अधिकारी
24%
मतदार नोंदणी अधिकारी
6%
जिल्हाधिकारी
📚स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ते आपल्या जबाबदाऱ्यांच्या खाली दबून जाईल. वरील विधान कोणाचे आहे?
Anonymous Quiz
20%
पंडित जवाहरलाल नेहरू
43%
सरदार वल्लभभाई पटेल
14%
राजेंद्र प्रसाद
24%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवड रद्द ठरवणारा निकाल 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.

👉जॉइन - { @polity4all }
आचारसंहितेचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रावर
होणारे परिणाम
👆👆
देशाच्या इतिहासात पहिला
महाभियोग प्रस्ताव मंजूर होणार का?

राष्ट्रपती महाभियोग कलम (61)
सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाविरुद्ध - 124(4)
Media is too big
VIEW IN TELEGRAM
*टेलिफिल्म*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अष्टपैलू कार्याचा गुणगौरव करणारा दुर्मिळ असा महत्वपूर्ण व्हिडिओ ( चित्रफीत ) सादर झाली असून वाचक वर्गानी जरूर पाहावा.
ज्यांनी कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांचा दुर्मिळ असा व्हिडिओ सादर करून बनविला त्यास लाख तोफाची सलामी
2025/07/05 04:58:27
Back to Top
HTML Embed Code: