Telegram Web Link
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांना एकत्रितरित्या "सुवर्ण त्रिकोण" असे म्हटले जाते? अ)कलम 14 ब)कलम 32 क)कलम 19 ड)कलम 21
Anonymous Quiz
36%
अ क आणि ड
34%
अ ब आणि क
25%
ब ड आणि अ
6%
ड क आणि ब
भारतीय राज्यव्यवस्था
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवड रद्द ठरवणारा निकाल 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 👉जॉइन - { @polity4all }
या न्यायमूर्तींनी दिलेल्या निर्णयानंतर आणीबाणी लागली व 21 महिने म्हणजे 3 महिने कमी 2 वर्ष नागरिकांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले. यावरून आपल्याला हे समजायला पाहिजे की मूलभूत हक्क मर्यादित आहेत. म्हणजेच याच्यावर मर्यादा घातली जाऊ शकते किंवा ते काढून घेतले जाऊ शकतात.
✍️ महिला आयोग निष्पक्ष असावा!

🔗 1993 च्या महाराष्ट्र कायद्यातील कलम 15 अंतर्गत 25 जानेवारी 1993 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.

🔗 रुपालीताई चाकणकर या आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात.


👉जॉइन - {
@polity4all }
खरंचच राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष हा निष्पक्ष असावा का तुम्हाला काय वाटते?
Anonymous Poll
92%
हो 👍
10%
नाही 👎
Forwarded from अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮
संविधानाचे आदिम कोलाम भाषेत भाषांतर
📌भारतीय संविधान घटनाक्रम
लक्षात ठेवा किती महत्वाचे आहे सांगायची गरज नाही. 🙏
छोटसं आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या असण्याची खरंच किंमत आहे! 🤝
🟢 भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित माहिती ही भाग 5 आणि त्यातील कलम 124 ते 147 या कलमांमध्ये दिलेली आहे.

कलम 124 – सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि न्यायमूर्तींची नेमणूक
कलम 125 – न्यायाधीशांचे वेतन
कलम 126 – सरन्यायाधीश अनुपस्थित असल्यास कार्यवाहक नियुक्ती
कलम 127 – न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी नियुक्ती
कलम 128 – सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती
कलम 129 – सर्वोच्च न्यायालयाला न्यायालय अवमानना (contempt) प्रकरणात अधिकार
कलम 130 – सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय
कलम 131 – मूळ अधिकारक्षेत्र
कलम 132-134 – अपील अधिकारक्षेत्र
कलम 136 – विशेष अनुमती
कलम 137 – पुनर्विचार याचिका
कलम 141 – सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक
कलम 143 – राष्ट्रपतींकडून सल्ला मागणे (Advisory Jurisdiction)
कलम 147 – काही अटींच्या व्याख्या


👉जॉइन - { @polity4all }
केंद्रशासित प्रदेशांची माहिती 👆👆
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संसदेद्वारे संसदीय प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणती नाविन्यपूर्ण प्रक्रिया सुरू केली गेली?
Anonymous Quiz
12%
प्रश्न उत्तराचा तास
18%
अविश्वास प्रस्ताव
32%
राष्ट्रपतीचे अभिभाषण
38%
शून्य तास
📚महाप्रश्नसंच

✍️उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वयाबाबत वाद निर्माण झाल्यास खालीलपैकी कोण अंतिम निर्णय देतात?
Anonymous Quiz
35%
सर्वोच्च न्यायालय
12%
पंतप्रधान
36%
राष्ट्रपती
16%
संसद
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या कलमात महाधिवक्त्याला विधिमंडळात भाग घेण्याचा अधिकार असतो?
Anonymous Quiz
11%
कलम 170
34%
कलम 179
46%
कलम 177
9%
कलम 157
📚महाप्रश्नसंच

✍️सर्वोच्च न्यायालयाद्वारे आरक्षणावर 50% ची मर्यादा खालीलपैकी कोणत्या खटल्याच्या निर्णयानुसार लावण्यात आली होती?
Anonymous Quiz
20%
केशवानंद भारती खटला
25%
गोलखनाथ खटला
25%
एल चंद्रकुमार खटला
30%
इंद्रा सहानी खटला
✍️ आंदोलकांनी रस्त्याचा ताबा घेणे गैर
"ठग लाइफ" प्रदर्शनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे कर्नाटक सरकारवर ताशेरे
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना दुप्पट मानधन

केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 50 वर्षापूर्वी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.


👉जॉइन - { @polity4all }
✍️ ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी लागणारी सदस्य संख्या
📚महाप्रश्नसंच

✍️घटना समितीमधील सर्वाधिक सदस्य खालीलपैकी कोणत्या प्रांतात निवडून आले होते?
Anonymous Quiz
52%
संयुक्त प्रांत
28%
मद्रास प्रांत
14%
बिहार प्रांत
6%
मध्य प्रांत
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संसदेद्वारे संसदीय प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणती नावीन्यपूर्ण प्रक्रिया सुरु केली गेली?
Anonymous Quiz
12%
प्रश्न उत्तराचा तास
27%
अविश्वास प्रस्ताव
15%
राष्ट्रपतीचे भाषण
45%
शून्य तास
2025/07/02 18:43:59
Back to Top
HTML Embed Code: