Telegram Web Link
Forwarded from ANIL KOLTE MPSC
💥💥राज्यसेवा जाहिरात 2024
524 जागा
परीक्षा दिनांक 6 जुलै 2024
अर्ज कालावधी 9 मे ते 24 मे 2024
Join
www.tg-me.com/anilkoltempsc
#Current_affairs

7. 'उद्यमी भारत - एमएसएमई दिवस' (Udyami Bharat - MSME Day) हा भारतातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी केलेल्या उच्च कामगिरीच्या प्रीत्यर्थ साजरा केला जाणारा दिवस कधी साजरा केला गेलेला आहे ?

1. 27 जून
2. 27 जानेवारी
3. 27 डिसेंबर
4. 27 ऑगस्ट
चालू घडामोडीचे लेक्चर रविवारी सकाळी 9:00 ते 11:00 वाजता होईल.
#lokrajya

8. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष घोषित केलेले आहे.

1. 2018
2. 2020
3. 2023
4. 2027
MPSC 2023-24 via @like
#lokrajya 8. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष घोषित केलेले आहे. 1. 2018 2. 2020 3. 2023 4. 2027
#lokrajya

लोकराज्य नोट्स

1. 2018 - राष्ट्रीय तृणधान्य वर्ष
2. 2023 - आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष (UN द्वारे घोषणा)
3. भारतात 170 टन तृणधान्य उत्पादन
4. भारतात 138 लाख हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पीक घेतली जातात.
5. महाराष्ट्र शासनाद्वारे 'महाराष्ट्र मिलेट मिशन'
(200 कोटींची तरतूद)

परीक्षाभिमुख मार्गदर्शन
@RajyasevaSTI
Forwarded from Pavan Patil Ugle
मी पवन पंजाबराव उगले(Mpsc Aspirant) Group c mains score 237 Qualify for tax assistant and clerk माझे वडील आदरणीय श्री पंजाबराव त्र्यंबक उगले यांच्यावर सध्या बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार चालू आहे ते सध्या अती दक्षात कक्षात(ICU) मध्ये आहे आज रोजी आम्हाला 18 दिवस हॉस्पिटल मध्ये पूर्ण झाले आहे हॉस्पिटल व मेडिकल चा खर्च खूपच झाला आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु डॉक्टर ने अजून 15 दिवस अति दक्षता कक्षात ठेवायचं सांगितलं आहे तरी माझ्या सर्व मित्र,नातेवाईक,शिक्षकवर्ग, आप्तेष्ट,सर्व हितचिंतक यांना हात जोडून विनंती आहे आपल्या इच्छेनुसार फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी येणाऱ्या काळात आपण केलेली मदत बद्दल आम्ही आपले आयुषयभरासाठी ऋण राहून आपण जी काही मदत केली आहे ती परत देण्याचा प्रयत्न करु...सोबत फोन पे चे स्कॅनर व फोन पे नंबर देत आहोत तरी आपण सर्वांनी थोडी का होना मदत करावी आपले आम्ही आयुषयभर ऋणी राहू .
मो नं\फोन पे नं- 8888386779
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
2024/05/18 15:46:58
Back to Top
HTML Embed Code: