Telegram Web Link
🍂उठा, नवीन सुरवात करा
          आणि येणाऱ्या प्रत्येक
         नवीन दिवसात येणाऱ्या
       तेजस्वी संधींचा उपयोग करा.🍁🌿
🍂'नाही जमणार' म्हणण्या आधी
            एकदा 'करून बघतो' म्हणा
      आणि मग झोकून द्या त्या कामात.🍁🌿

#Good_Night😊😍☺️
कोणाचे दोष काढण्यात वेळ वाया घालवू नका
त्यांचे दोष काढता काढता तुम्ही स्वतःच दोषाचा पुतळा बनून जाल
परिपूर्ण कोणीच नाही,
मानवाने लिहलेले साधे पुस्तक सखोल अभ्यासाअंती देखील परिपूर्ण कंटेंड देऊ शकत नाही...
तो मानव स्वतः परिपूर्ण कसा असेल??
त्यांच्यातील चांगले गुण शोधा, तुमच्यातील आपोआप वाईट गुण वजा होत जातील...
नसेल पटत तर तुम्ही अनुभवून बघा....

- तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
🍂"एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे
बना की जेव्हा तुम्ही उभे रहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल.”🍁🌿

#goodmorning 😊😍☺️
Remember this. The right person will never get tired of you.
मन ❤️ आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो जेव्हा ते उघडले जातात नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते.

😍😍 शुभ रात्री 😍😍
माणुसकीचा कळस
समानतेची वाणी
न्यायाचा लढा
संघर्षाचा रस्ता (मार्ग)
           ......आंबेडकर

घटनेचे शिल्पकार
बहुजनांचा आधार
स्वाभिमानी निखार
ज्ञानाचे प्रतिक
           ......आंबेडकर

अग्र (प्रथम) वंदन
काळाची गरज
विचाराचे बियाणे
राष्ट्रीय एकोपा
            ......आंबेडकर

रूढीचा बद्दल
अंगी चिकित्सा
सूर्याची महती
जागतिक दखल
म्हणजे......
#डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
_ ₹विkant

६.डिसेंबर
महापरिनिर्वाण दिन
त्रिवार अभिवादन!
मानवंदना......
💐🙏🙏🙏
Don't depend too much on anyone Everyone changes when they meet new people.

❤️
Don't depend too much on anyone Everyone changes when they meet new people.
It's not age that makes you mature, It's responsibilities.
🍂मनाने एवढे चांगले रहा की,
तुमचा विश्वासघात करणारा पण
'आयुष्य भर' तुमच्याजवळ
येण्यासाठी रडला पाहिजे.🍁🌿

#Good_morning☺️😍😊
माय

माय माझी रोज राबायची रानात
साउली असायची माझ्या जीवनात
उन्हांत राबून पोट माझं भरायची
कष्ट करून मला शाळा शिकवायची

फाटके कपडे असायचे बापाच्या अंगात
रूताये काटे नेहमी अनवाणी पायात
कमी पडू दिली नाही पाटी पुस्तकाची
सोन्याहून ही मोठी पुन्याई मायबापाची

झोपडितल्या अंधारात पाणी गळत असे
कधी रिकामी दुरडी घरात पीठ नसे
उपाशी पोटी राहून मला असे घडविले
हाल अपेष्ठा सोसून मला शाळा शिकवले

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलढाणा
*_ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातले भाव कळतात..._*
*_त्याचं नात्यांना खरा अर्थ असतो.*
*बाकीची नाती म्हणजे, केवळ माझी माझी म्हणून_* *_वाहिलेली व्यर्थ ओझी असतात _*


*शुभ रात्री*
2024/05/16 12:54:53
Back to Top
HTML Embed Code: