Telegram Web Link
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 

🔴भारतीय जनता पक्ष - 132
🔴शिवसेना/ शिंदे - 57
🔴राष्ट्रवादी/अजित पवार - 41
🔴शिवसेना/ठाकरे गट - 20
🔴भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
🔴राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10
🔴इतर - 10
🔴अपक्ष - 02

➡️एकूण जागा - 288
📌बहुमत - 144+1

🔖झारखंड विधानसभा निवडणूक 2024

🔴झारखंड मुक्ती मोर्चा - 34
🔴भारतीय जनता पक्ष - 21
🔴भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
🔴इतर - 10

➡️एकूण जागा - 81
📌बहुमत - 41+1

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📑महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल

◾️पक्षाच्या नुसार जागा लक्षात ठेवा

➡️ मतांची टक्केवारी
भाजप - 26.77%
शिवसेना (शिंदे) - 12.38%
राष्ट्रवादी (अ.प.) - 9.01%
काँग्रेस 12.42%
शिवसेना (ठाकरे) - 9.96%
राष्ट्रवादी (श.प.) - 11.28%
मनसे - 1.55%
नोटा - 0.72%

💘 सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
◾️काशिराम पावरा - 1,59,044
◾️शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124
◾️धनंजय मुंडे - 1,40,224
◾️दिलीप बोरसे - 1,29,297
◾️आशुतोष काळे - 1,24,824

💘सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
◾️मुफ्ती मोहम्मद - 162
◾️नाना पटोले - 207
◾️मंदा म्हात्रे - 377
◾️संजय गायकवाड - 841
◾️शिरीषकुमार नाईक - 1121

संकलन - चालुघडामोडी By Vivek

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍71🔥1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💡काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत.... ज्यावर 100% Exam मध्ये प्रश्न विचारले जातील... एकदा Read करून घ्या.... Revision महत्त्वाची...

💫💫💫 चालू घडामोडी 2024 💫💫💫

🔖जानेवारी 2024 :-
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30009

🔖फेब्रुवारी 2024 (#Part_1) :-
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30010

🔖फेब्रुवारी 2024 (#Part_2) :-
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30012

🔖मार्च 2024 (#Part_1) :-
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30163

🔖मार्च 2024 (#Part_2) :-
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30164

🔖 एप्रिल 2024 (#Part_1)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30354

🔖 एप्रिल 2024 (#Part_2)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30355

🔖 मे 2024 (#Part_1)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30621

🔖 मे 2024 (#Part_2)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30621

🔖 जून 2024 (#Part_1)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30890

🔖 जून 2024 (#Part_2)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30891

🔖 जुलै 2024 (#Part_1)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31147

🔖 जुलै 2024 (#Part_2)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31149

🔖ऑगस्ट 2024 (#Part_1)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31567

🔖ऑगस्ट 2024 (#Part_2)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31606

🔖सप्टेंबर 2024 (#Part_1)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31942

🔖सप्टेंबर 2024 (#Part_2)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31943

🔖ऑक्टोबर 2024 (#Part_1)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/32147

🔖ऑक्टोबर 2024 (#Part_2)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/32148

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖सौरऊर्जेची सर्वाधिक निर्मिती कोणत्या देशात?

➡️इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत चीन सर्वात जास्त सौरऊर्जेचा वापर करतो.
➡️सौरऊर्जा निर्मिती आणि फोटोव्होल्टेईक सिस्टीमच्या स्थापनेत जगात चीन आघाडीवर आहे.
➡️एप्रिल २०२३ पर्यंत चीनकडे असलेल्या सौर ऊर्जेचा वाटा जगाच्या ४० टक्के इतका होता.
➡️जगातील ८० टक्केपेक्षा अधिक सौर पॅनेलची निर्मिती चीनमध्ये केली जाते. याची सर्वाधिक निर्यातही चीनकडूनच केली जाते

🔖सौर उर्जा निर्मिती करणारे पहिले 5 देश

🔴1. चीन
🔴2. अमेरिका
🔴3. भारत
🔴4. जपान
🔴5. जर्मनी

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖गटार साफ करणारा रोबो

📌 देशात प्रथमच केरळमध्ये गटार साफ करण्यासाठी यंत्रमानव म्हणजे रोबोची निर्मिती करण्यात आली होती.

📌या यंत्रमानवाची निर्मिती जेनरोबोटिक्स या स्टार्टअप कंपनीने केली आहे. हा यंत्रमानव वाय-फाय, ब्लूटूथ व नियंत्रक व्यवस्थेने युक्त असून, त्याला चार बाहू असून बादली जोडलेली आहे.

📌त्याच्या मदतीने गटारीतील घाण बाहेर काढता येते. या यंत्रमानवाचे नाव 'बँडीकोट' असे आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖जगातील पहिल्या 'मिस वर्ल्ड'चे निधन

➡️१९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांच्या डोक्यावर विश्वसुंदरी या बिरुदाचा मुकुट ठेवण्यात आला होता. जगातल्या पहिल्या विश्वसुंदरीने आता जगाचा निरोप घेतला आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖बेळगावचे डॉ. ठाणेदार अमेरिकेत दुसऱ्यांदा खासदार

➡️प्रतिस्पर्ध्यावर ४० हून अधिक टक्क्यांनी मात

🔴अमेरिकेत नुकत्याच निवडणुकीत भारतीय वंशाचे 'हाऊस रिप्रेझेंटेटीव्हज'मध्ये डॉ. श्री ठाणेदार निवडून आहेत.

🔴त्यात मूळचे बेळगावचे असलेल्या डॉ. श्री ठाणेदार यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ते दुसऱ्यांदा खासदार (सिनेट सदस्य) बनले आहेत. याबद्दल बेळगाव परिसरातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1👌1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⚡️⚡️⚡️⚡️⚡️

🔖चांद्रयान-४ आणणार चंद्रावरील खडकांचे नमुने

📌'चांद्रयान-३' या मोहिमेत विक्रम लँडर यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवालगतच्या भागात उतरले आणि त्यामधून बाहेर पडलेल्या प्रज्ञान रोव्हरने चौदा दिवस तिथे फिरून अनेक प्रकारची वैज्ञानिक माहिती गोळा केली.

📌आता या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो' पुढचे पाऊल टाकत आहे. २०२८ मध्ये 'चांद्रयान-४' ही मोहीम होईल.

📌या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पाण्याचा बर्फ मोठ्या प्रमाणात असलेल्या भागातून तीन किलो वजनाचे खडक-मातीचे नमुने गोळा करून ते अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्यात येतील.

📌'एलव्हीएम-३' या शक्तिशाली रॉकेटच्या साहाय्याने 'चांद्रयान-४' रवाना होईल.

📌या मोहिमेनंतर 'चांद्रयान-५' मोहीम होईल, जी जपानच्या सहकार्याने होणार आहे. त्यावेळी ३५० किलो वजनाचे रोव्हर चांद्रभूमीवर पाठवले जाईल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌Current Affairs चा अभ्यास करायला जास्त वेळ लागत असेल...

📌अभ्यास करुन पण marks मिळत नसतील....

📌काय वाचायचं.... काय Skip करायचं हेच समजत नाही.... म्हणुन Line to Line Reading होत असेल...

📌मोठ्या मोठ्या Magzine आणि एवढा मोठा Data वाचायला कंटाळा येत असेल...

📌वरील सर्व Problems साठी One Stop Solution...👇👇

🔖Advance MPSC च्या खालील दोन्ही बॅचला प्रचंड प्रतिसाद आणि विश्वासाला पात्र ठरलेल्या आहेत...👇👇

📱1Dec साठी One Day Revision Batch करा..👇
https://www.tg-me.com/advance_current/14008

📱Combine पूर्व गट ब आणि गट क साठी Regular Batch...👇
https://www.tg-me.com/advancempsc/31995
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीशपदावरून निवृत्त.

📌चंद्रचूड यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मैलाचा दगड ठरावेत असे अनेक महत्त्वपूर्ण आदेश दिले. देशाचे राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणावर देखील याचे दूरगामी परिणाम होतील.

🔖चंद्रचूड यांनी निकाली लावलेले काही महत्त्वपूर्ण खटले :-

🔴1. इलेक्टोरल बाँड खटला (फेब्रुवारी २०२४)
🔴2. खासगी मालमत्ता (नोव्हेंबर २०२४)
🔴3. गोपनीयतेचा अधिकार (ऑगस्ट २०१७)
🔴4. दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल (मे २०२३)
🔴5. हदिया खटला (विवाहाचा अधिकार) (एप्रिल २०१८)
🔴6. ३७७ वे कलम रद्द (ऑगस्ट २०१८)
🔴7. शबरीमलातील महिलांवरील बंदी मागे (सप्टेंबर २०१८
🔴8. राम मंदिर निकाल (नोव्हेंबर २०१९)
🔴9. अर्णव गोस्वामी खटला (नोव्हेंबर २०२०)
🔴10. व्यभिचार फौजदारी चौकटीतून बाहेर (सप्टेंबर २०१८)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖सरन्यायाधीशपदी एकमेव पिता-पुत्र !

➡️वडिलांचे २ निर्णय मुलाने केले रद्द !!

📌सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते.

🔖दृष्टिक्षेपात कारकीर्द :-

🔴भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल
🔴२९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयात २०१३ पर्यंत कार्यरत
🔴२०१३ ते २०१६ या काळात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
🔴२०१६ ते २०२२ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश
🔴 २०२२ ते नोव्हेंबर २०२४ भारताचे सरन्यायाधीश

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधान्या

📌वायू शुद्धीकरण उपकरणे उत्पादक कंपनी आयक्यू एअरने प्रकाशित केलेल्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालात विश्लेषित केलेल्या १३४ देश आणि प्रदेशांच्या राजधानी शहरांपैकी भारताची राजधानी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर बांगलादेशची राजधानी ढाकाचा क्रमांक लागतो.

🔴1. दिल्ली - भारत - 92.7
🔴2. ढाका - बांगलादेश - 80.2
🔴3. वागाडुगू - बर्किना फासो

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन

📌जागतिक ख्यातीचे सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण (९७) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

📌उदयपूर येथे २५ डिसेंबर १९२७ रोजी जन्मलेल्या राम नारायण यांनी सारंगीला संगीत वाद्य म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.

📌राम नारायण यांना १९७४-७५ मध्ये राजस्थान संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९७५ मध्ये राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

📌१९८८-८९ मध्ये त्यांना राजस्थान संगीत नाटक अकादमीचे फेलो बनवण्यात आले.

📌१९७६मध्ये पद्मश्री, १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००५मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

📌मध्य प्रदेश सरकारकडून त्यांना कालिदास सन्मान, तसेच १९९९ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. ॲलेक्झांडर यांच्या हस्ते आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

📌२०१३ मध्ये राजस्थान रत्न आणि चौथा ग्लोबल इंडियन म्युझिक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌Update करून घ्या Aug 2024 मध्ये अल्जेरिया हा NDB चा 10 वा सदस्य ठरला आहे...

🔖NEW Development Bank (NDB)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖चीनविरोधी माईक वॉल्ट्ज अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार

➡️राष्ट्राध्यक्षांकडून नियुक्ती; भारताला टोकाचे अनुकूल

📌अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडाचे खासदार माईक वॉल्ट्ज यांना देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद बहाल केले आहे.

📌राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची नियुक्ती अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांकडून केली जाते. सिनेटची मंजुरी त्यासाठी आवश्यक नसते.

📌सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा संस्थांमध्ये समन्वय स्थापित करणे आणि राष्ट्रपतींच्या धोरणांची अंमलबजावणी करणे ही या पदाची जबाबदारी आहे. सध्या हे पद जॅक सुलिव्हन यांच्याकडे आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖न्यायमूर्ती भूषण गवई 'नालसा'च्या अध्यक्षपदी

📌सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची विधी राष्ट्रीय सेवा प्राधिकरण अर्थात 'नालसा'चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

📌समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्याचे कार्य ही संस्था करते.

📌देशाचे सरन्यायाधीश नालसाचे मुख्य संरक्षक असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांना या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष केले जाते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖हरमनप्रीत, श्रीजेशला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

➡️जागतिक हॉकी महासंघाकडून गौरव

📌भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतसिंग आणि दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांचा सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने शनिवारी रात्री गौरव करण्यात आला.

📌जागतिक हॉकी महासंघाने हरमनप्रीतला सर्वोत्तम खेळाडू म्हणून, तर श्रीजेशचा सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून गौरव केला.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
2025/07/11 18:37:16
Back to Top
HTML Embed Code: