Telegram Web Link
🔖या पोरांचं म्हणणं तरी काय?

➡️पिढ्यांमधला जो संघर्ष आज दिसतो आहे, तो डिजिटलशिवाय वाढलेली आणि डिजिटल जगात वाढलेली पिढी यांच्यातील आहे. प्रत्येक पिढी ही मागच्या पिढीपेक्षा अधिक बंडखोर असते; पण आजवरच्या कुठल्याही पिढीत डिजिटल जग नावाचा प्रकार नसल्याने 'जेन झी' बंडखोरीचा पोत, आवाका, परिणाम सारे काही वेगळे आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🔖सुपरस्टार मोहनलाल यांना फाळके पुरस्कार

➡️चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांना शनिवारी प्रतिष्ठेचा सन २०२३चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

➡️माहिती व प्रसारण मंत्रालयाने 'एक्स'वरून ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बद्दल मोहनलाल यांचे अभिनंदन केले आहे.

➡️भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेल्या सर्वोच्च योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मोहनलाल (वय ६५) यांची निवड केल्याची माहिती मंत्रालयाने 'एक्स'वर दिली.

➡️येत्या मंगळवारी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात मोहनलाल यांचा या पुरस्काराने गौरव होणार आहे.

➡️४० वर्षे मोहनलाल हे चित्रपटसृष्टीत कार्यरत असून, त्यांनी मल्याळी, तमिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नड या भाषांमधील सुमारे ३५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

➡️त्यांना दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
🔖 प्रसिद्धीपत्रक.

➡️राज्यसेवा पूर्व:- 09 नोव्हेंबर 2025

➡️Combine_Group_B पूर्व:- 21 डीसेंबर 2025

➡️Combine_Group_C पूर्व:- 4 जानेवारी 2026

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
🔖फ्रान्समधील आर्थिक व राजकीय संकट

➡️फ्रान्सचे राजकारण आधीच अस्थिर अवस्थेत आहे. सलग दोन सरकारे कोसळली असून संसदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. अशा परिस्थितीत कडक अर्थसंकल्पीय उपाययोजना ही राजकीयदृष्ट्या स्फोटक ठरू शकते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🔖अमेरिकेत नोकरी करणे आता महाग; एच १ बी व्हिसाची फी ८८ लाख रुपये

➡️टॅरिफनंतर ट्रम्प यांचा आणखी एक धक्का; पूर्वी ६ लाख रुपये लागायचे, आता ५० पट अधिक पैसे मोजावे लागणार; भारतीयांना बसणार सर्वाधिक फटका.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖अर्शदीप टी-२० मध्ये १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज

➡️आशिया चषक स्पर्धेत ओमानविरुद्ध झालेल्या गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

➡️ही कामगिरी करणारा तो जगातील तिसरा सर्वात जलद गोलंदाज आहे.

❗️केवळ ६४ सामन्यांत टिपले १०० बळी❗️

⚡️तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अर्शदीपने ही कामगिरी केवळ ६४ सामन्यांमध्ये केली आहे.

⚡️वेगवान गोलंदाजांमध्ये तो सर्वात जलद १०० बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे, त्याने पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफचा ७१ सामन्यांचा विक्रम मोडला.

⚡️एकूण गोलंदाजांच्या यादीत तो अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान (५३ सामने) आणि वानिंदू हसरंगा (६३ सामने) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

⚡️अर्शदीपने ६४ सामन्यांमध्ये १८.४९ च्या सरासरीने १०० बळी घेतले आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🔖स्मृतीने मोडला विराटचा जलद शतकाचा विक्रम

➡️ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ५० चेंडूंत तडफदार शतक; विराटचा ५२ चेंडूंतील शतकाचा विक्रम मागे

⚡️स्मृती मानधनाने (६३ चेंडूंत १७चौकार, ५ षटकारांसह १२५) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन डे सामन्यात अवघ्या ५० चेंडूंत आक्रमक शतक झळकावत विराट कोहलीचा भारताकडून सर्वात जलद वन डे शतकाचा विक्रम मोडला. मात्र, भारताला सामन्यात ४३ धावांनी पराभव पत्करावा लागला.

⚡️विराट कोहलीने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५२ चेंडूंत शतक केले होते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🔖वैद्यकशास्त्राचा नोबेल 2025

➡️यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मेरी ब्रंको, प्रेड रॅम्डेल, शिमोन साकागुची यांना विभागून देण्यात आला आहे.

➡️इम्युनॉलॉजी (रोगप्रतिकार शास्त्र अर्थात रोगांपासून संरक्षण कसं करायचं याचा अभ्यास) मध्ये संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🔖भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार 2025

⚡️2025 सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
🔴जॉन क्लार्क,
🔴मिशेल एच.डेव्होरेट आणि
🔴जॉन एम.मार्टिनिस

📌यांना 'इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशनच्या शोधासाठी' जाहीर झाले आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
🔖राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वलयांकित वितरण

➡️मोहनलाल यांना फाळके जीवनगौरव, शाहरूख, मेस्सी, राणीचा सन्मान

🟡७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबाबत अधिक माहिती..👇
➡️https://www.tg-me.com/advancempsc/33278
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖मिथुन मनहास 'बीसीसीआय' नवे अध्यक्ष

⚡️दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मनहास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष असतील, हे रविवारी निश्चित झाले.

⚡️सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मंडळाच्या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपेपर्यंत अध्यक्षपदासाठी मनहास यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

🔖बीसीसीआयची नवी समिती अशी असेल

🔴अध्यक्ष : मिथुन मनहास
🔴उपाध्यक्ष : राजीव शुक्ला
🔴सचिव : देवजित सैकिया
🔴खजिनदार : रघुराम भट

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42
🔖अभिनेते मोहनलाल - दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

➡️आत्तापर्यंत अभिनयासाठी पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

➡️नऊ वेळा राज्य पुरस्कार मिळाले आहेत, त्याशिवाय पद्मश्री, पद्मभूषण हे पुरस्कारही त्यांच्या खाती जमा आहेत.

➡️त्यांच्या रूपाने मल्याळम सिनेमाला मात्र पहिल्यांदाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.

➡️प्रणवम कला' नावाची त्यांची स्वतःची चित्रपटनिर्मिती करणारी कंपनीदेखील आहे.

➡️अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधली कारकीर्द झळाळतच राहिली

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
🔖रसायनशास्त्रातील नोबेल 2025

➡️जपान,अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल
➡️या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा (जपान),
➡️रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि
➡️ओमर एम. याघी (यूएसए) यांना जाहीर झाला आहे.
➡️या शास्त्राज्ञांनी धातू-सेंद्रियांच्या विकासावर केलेल्या कामगिरीवर त्याना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12
🔖साहित्याचे नोबेल 2025

➡️हंगेरीचे लेखक लास्लो क्रास्नाहोर्काई यांना साहित्‍यामधील नोबेल जाहीर

➡️क्रास्झ्नाहोर्काई त्यांचे लेखन सर्वनाशाच्या दहशतीच्या काळात, कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करते, अशा शब्‍दांमध्‍ये स्वीडिश अकादमीने त्‍यांचा साहित्‍याचा गाैरव केला.

➡️क्रास्नाहोर्काई यांचे लिखाण हे दीर्घ वाक्‍यांचे भेदक वास्‍तव मांडणारे म्‍हणून ओळखले जाते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖नोबेल शांतता पुरस्कार 2025

🔴नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज (10 ऑक्टोबर) नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
🔴हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला आहे.
🔴व्हेनेझुएलाच्या जनतेसाठी लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केले जाईल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5💯1
🔖अर्थशास्त्रातील नोबेल 2025

🔴अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
🔴यंदा हे पारितोषिक जोएल मोकियर, फिलिप अघिऑन आणि पीटर हाविट या तिघांना देण्यात आले आहे.
🔴या तिघांनी मिळून मांडलेला "इन्व्हेशन-ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ" म्हणजेच नवीन कल्पनेवर आधारित आर्थिक विकासाचा सिद्धांत आधुनिक अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणारा ठरला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
🅾 भारताला लाभलेल्या किनारपट्टीची लांबी.

महाराष्ट्र...


संदर्भ : 👇
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://shipmin.gov.in/sites/default/files/Length%2520of%2520Indias%2520Coastline%2520Circular_0.pdf&ved=2ahUKEwjx8Y2FjaaQAxULWXADHQ0sGRwQFnoECBcQAQ&sqi=2&usg=AOvVaw3AJlLnq9MjyZzBf7APvOBH
3🔥1
Forwarded from Akash Jadhav
7th PreCall Batch schedule .pdf
13.9 MB
Forwarded from Akash Jadhav
⚠️ ज्यांना 7th PreCall Batch जॉईन करायची आहे त्यांनी खालील ग्रुप जॉईन करावा 👇

👉 https://www.tg-me.com/+bV24ugsxan5mZmY1

या वेळेस थांबू नका!
कारण पुढचे 15 दिवस तुमचं नशिब बदलू शकतात 💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Vikas Wanve
COMBINE PRELIMS ANALYSIS TOPPERS PATTERN

🔹प्रश्न कसा सोडवायला पाहिजे?
🔹कोणता प्रश्न logic, content किंवा approach ने सोडवावा ?
🔹शेवटच्या 10 दिवसात subjectwise revision कशी करायला पाहिजे?

WHY , WHAT & HOW या सर्व प्रश्नांच्या उत्तरासह आपण घेऊन येत आहोत पूर्णपणे Content + Approach + Logic + Prediction यावर आधारित COMBINE PRELIMS ANALYSIS BATCH 2025-26

(2024 च्या बॅच मधून direct/indirect 65 पैकी 55 प्रश्नांचा फायदा)

By -विकास वि. वणवे
👉STI- 2024,
👉Exe.Assistant-BMC


बॅच सुरू - 16 ऑक्टोबर,2025
🕙 - 12 तास
🍀फी - फक्त ₹399

Demo-
https://youtu.be/QEgahLVptBQ?si=BfECeOFGRV0eaBXr
(जरी batch जॉइन करायची नसेल पण स्वतःचा score वाढावा ही इच्छा असेल तर नक्कीच हा video बघावा)

Admission - वर दिलेल्या स्कॅनर वर ₹399 पेड करून @vikaswanve22 यावर स्क्रीनशॉट पाठवावा,नंतर आपणास private telegram चॅनल ला add करण्यात येईल.

Join👇
https://www.tg-me.com/vikaswanve
14🙏2
2025/10/21 01:39:35
Back to Top
HTML Embed Code: