Telegram Web Link
#IMP... यावर प्रश्न अपेक्षित आहे..👆

🔖संघ स्वयंसेवक ते उपराष्ट्रपती

➡️सी. पी. राधाकृष्णन यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास

🔴नाव : चंद्रपूरम पोन्नुसामी राधाकृष्णन
🔴जन्म तारीख : ४ मे १९५७
🔴जन्म स्थान : तिरुपूर, तामिळनाडू
🔴शिक्षण : बीबीए

📌वयाच्या १६ व्या वर्षी सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून जीवनाची सुरुवात केली
📌१९९८ मध्ये ते पहिल्यांदा तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथून लोकसभेवर निवडून आले.
📌१९९९ मध्ये ते पुन्हा एकदा कोईम्बतूर लोकसभेवर निवडून आले
📌२००४-२००७ पर्यंत ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. या पदावर असताना त्यांनी ९३ दिवसांची 'रथयात्रा' काढली होती.
📌२०१६ मध्ये सी. पी. राधाकृष्णन हे कोची येथील कॉयर (नारळ फायबर) बोर्डाचे अध्यक्ष झाले.
📌१२ फेब्रुवारी २०२३ रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात करण्यात आले.
📌१९ मार्च २०२४ रोजी त्यांना तेलंगणा आणि पुद्दुचेरीचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.
📌२७ जुलै २०२४ रोजी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करण्यात आले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🔖रशियाने तयार केली कर्करोगावरील लस
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा

➡️नेत्यांचा भ्रष्टाचार, सोशल मीडीया बंदीमुळे नेपाळमध्ये तरुणांच्या आंदोलनाचा उडाला भडका
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💘💘💘💘

🔖स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती देशात अव्वल

➡️यादीत राज्यातील १९ शहरांचा समावेश

📌पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ चा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रातील अमरावतीने २०० पैकी २०० गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे.

📌३ ते १० लाख लोकसंख्या गटात अमरावती देशात पहिल्या क्रमांकावर आहे; तर मध्य प्रदेशमधील इंदूरने (श्रेणी १) देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

🔖हवेचा दर्जा राखण्यात उत्तम कामगिरी नोंदवणारी शहरे

🟡लोकसंख्या : १० लाखांहून अधिक

🔴1. इंदूर (मध्य प्रदेश)
🔴2. जबलपूर (मध्य प्रदेश)
🔴3. आग्रा (उत्तर प्रदेश)
🔴4. सुरत (गुजरात)

🟡लोकसंख्या : ३ ते १० लाखांदरम्यान

🔴1. अमरावती (महाराष्ट्र)
🔴2. झाशी (उत्तर प्रदेश)
🔴3. मोरादाबाद (उत्तर प्रदेश)

🟡लोकसंख्या : तीन लाखांहून कमी

🔴1. देवास (मध्य प्रदेश)
🔴2. परवानू (हिमाचल प्रदेश)
🔴3. अंगुल (ओडिशा)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
📌या पद्धतीने अभ्यास केल्यास वेळेवर Confusion होणार नाही.... आणि हातचे marks जाणार नाही... इतरही Topic या पद्धतीने करु शकता...

🔖विधेयक प्रकार (Types of Bills)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍95
📌पूर्व आणि मुख्य दोन्ही मध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.... काही Definitions already विचारलेल्या आहेत.... चांगल्या करुन ठेवा..

🔖पर्यावरण (Environment) :-

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🙏2
🔖नेपाळमधील उद्रेक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
🔖तरुण आणि करुण

➡️नेपाळी तरुणांचा हिंसेचा मार्ग दुर्दैवीच, पण जगभरच्या अनेक देशांत कधी ना कधी तरुणांच्या संतापामुळेच अनपेक्षित राजकीय बदल घडून आलेले आहेत...

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🔖नेपाळमध्ये राजकीय व्यवस्थेची राखरांगोळी १७ वर्षात १४ सरकारे कोसळली

➡️भारताच्या ७ शेजारी देशांतील राजकीय स्थिती
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💘💘💘💘

🔖जगातील पहिल्या त्रि-सेवा सर्व-महिला नौकायन अभियान, समुद्र प्रदक्षिणेला गेटवे ऑफ इंडिया येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

📌एका समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अभियानाला महिला सक्षमीकरण, भारतीय सशस्त्र दलांची एकता आणि देशाच्या आत्मनिर्भर भावनेचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून गौरविले.

📌पुढील नऊ महिन्यांत, लष्कर, नौदल आणि वायुसेनेच्या दहा महिला अधिकाऱ्यांचे पथक जगभरात २६,००० नॉटिकल मैलांचा प्रवास करेल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
🔖महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देवव्रतांकडे

➡️महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.

➡️त्यांनी आपल्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला असून गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🟡राज्यसेवा Special...1 प्रश्र्न Fixed करून घ्या.... या बाहेर प्रश्न जाणार नाही...

➡️यावर वारंवार प्रश्न विचारून सुद्धा... Revision नसल्यामुळे वेळेवर हातचे marks गेले आहेत..

🔻पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी परिकल्पना/सिद्धांत

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🙏3
📌यावर प्रश्न विचारले आहेत... एकदा Read करून घ्या...

🔖बॉम्बे प्रांत आणि द्विगृही कायदेमंडळ

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
🔖सेमीकंडक्टर क्रांतीत भारताची छाप !

📌पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच 'विक्रम-३२' ही देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप प्रदान केली. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या विश्वातील आकांक्षांच्या इतिहासातील निर्णायक टप्पा आहे. आतापर्यंत भारताचे योगदान डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक दर्जाचे असले, तरी प्रत्यक्ष उत्पादनात तो मागे राहिला होता. पण, आता सेमीकंडक्टर निर्मितीच्या स्पर्धेत भारताने अग्रणी स्थान मिळविण्याची दिशा निश्चित केली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🔥1
🔖ज्येष्ठ कामगार नेते एम. ए. पाटील यांचे निधन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖भारत-मॉरिशसमध्ये स्थानिक चलनात व्यापार

➡️पंतप्रधान मोदी; द्विपक्षीय व्यापार सुलभ करण्याचा प्रयत्न
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💘💘💘

🔖नेपाळमध्ये अखेर हंगामी सरकार

➡️सुशीला कार्की यांची पंतप्रधानपदी नियुक्ती

📌नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की (वय ७३) या देशातील हंगामी सरकारचे नेतृत्व करतील, असे नेपाळच्या राष्ट्रपती कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केले. कार्की यांना शुक्रवारी रात्री पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली.

📌सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारविरोधी व्यापक आंदोलनांनंतर, पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या अचानक राजीनामा दिला होता.

📌नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश असलेल्या कार्की यांचा कार्यकाळ स्पृहणीय ठरला होता. आता त्यांनी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान होऊन इतिहास रचला आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
2025/10/22 21:16:33
Back to Top
HTML Embed Code: